एक्स्प्लोर

Tiger Shroff: टायगर श्रॉफ जगतोय लग्जरी लाईफ, जाणून घ्या त्याची लाईफस्टाईल आणि संपत्ती

Tiger Shroff: टायगर श्रॉफने चित्रपट जगतात आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. तो अगदी लग्जरी लाईफ जगतोय. 

मुंबई: टायगर श्रॉफचे नाव बॉलिवूडच्या टॉप अ‍ॅक्शन सुपरस्टार्सच्या यादीत आहे. जॅकी श्रॉफचा लाडका मुलगा त्याच्या सिक्स पॅक अ‍ॅब्स आणि डांसिग स्किल्समुळे नेहमी चर्चेचा विषय राहिला आहे. बॉलिवूडमधील सगळ्याच स्टार्सचे प्रोफेशनल लाईफसोबतच पर्सनल लाईफ देखील चर्चेत असते. स्टार किड असूनही टायगर श्रॉफने चित्रपट जगात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. टायगर श्रॉफने साजिद नाडियाडवाला यांच्या हिरोपंती चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, त्याच बरोबर तो एक अ‍ॅक्शन स्टार तसेच उत्तम अभिनेता आहे.

टायगर श्रॉफची लग्जरी लाइफस्टाईल
बॉलिवूड स्टार्स, एक न अनेक कारणांनी सतत चर्चेचा विषय बनलेले असतात. त्यात त्यांची लग्जरी लाईफ सामान्य जनतेला भुरळ घालत असते. 2021 मधील टायगर श्रॉफची संपत्ती 100 कोटी रुपये इतकी होती. अनेक येणारे चित्रपट, खूप सारे एंडोर्समेंट आणि सोशल मिडीयाकडून मिळणारे इन्कम तसेच वेगवेगळ्या ठिकाणी असलेली गुंतवणूक या सगळ्या मधून मिळणारा खूप सारा पैसा वापरून टायगर आपले लग्जरी जीवन जगतो. टायगर खूप कमी बोलतो, पण त्याला मनमोकळेपणाने आपले जीवन जगायला आवडते. टायगर श्रॉफ त्याच्या एका चित्रपटासाठी जवळपास 12-13 कोटी रुपये मानधन घेतो.

फिटनेसचा शौकीन 
टायगर श्रॉफ आठवड्यातील सातही दिवस वर्कआऊट करतो. नेहमीच तो वेगवेगळे वर्कआऊट करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करतो. कधी पुलअप्स, पुलडाऊन्स, डंबेल रोल यांसारखे व्यायाम तो करताना दिसतो. तर कधी तो सपाट आणि झुकलेल्या बेंच, डंबेल प्रेस आणि चेस्ट फ्लाईज करून छातीचा व्यायाम करतो. टायगर केवळ स्वत:ला तंदुरुस्त ठेवत नाही तर लाखो तरुणांना त्या माध्यमातून फिटनेसच्या टिप्स देतो. तसेच निरोगी शरीरासाठी योग्य आहार आणि व्यायाम करण्यासाठी इतरांना प्रेरित करताना दिसतो. 

आलिशान अपार्टमेंट
टायगर श्रॉफच्या घराची किंमत 31 कोटींहून अधिक आहे. हे घर आठ रूम्सचे आहे.  त्याच्या घरात जिमपासून डान्स स्टुडीओपर्यंत वेगवेगळ्या सुविधा आहेत.  

कार कलेक्शन
टायगर श्रॉफच्या ताफ्यात BMW, SS Jaguar 100, Land Rover Range Rover सारख्या लग्जरी कारचा समावेश आहे.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
Prakash Raj on SIR: अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
Usha Chavan Dhankawadi Pune Land Dispute Case: बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
Prakash Raj on Students protest: पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...
पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget