एक्स्प्लोर

4000 Core Ramayana Ajinkya Deo Play Vishwamitra: 4000 कोटींच्या 'रामायण' सिनेमात अजिंक्य देव यांची वर्णी; साकारणार प्रभू श्रीरामाच्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तीची भूमिका

4000 Core Ramayana Ajinkya Deo Play Vishwamitra: दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा हा सिनेमा डोळ्यांचं पारणं फेडणाारा असेल, अशा चर्चा सुरू आहेत. अशातच आता या सिनेमातल्या इतर महत्त्वाच्या पात्रांबाबत अपडेट्स समोर येत आहे.

4000 Core Ramayana Ajinkya Deo Play Vishwamitra: 4000 कोटींच्या आगामी 'रामायण' (Ramayana) सिनेमाची सध्या संपूर्ण देशभरात क्रेझ पाहायला मिळतेय. या सिनेमात बॉलिवूड स्टार (Bollywood Actor) रणबीर कपूर (Ranbir Kapoor) प्रभू श्री रामांच्या (Lord Shree Ram) भूमिकेत झळकणार आहे. तर, साई पल्लवी सीता माता, साऊथ सुपरस्टार यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा हा सिनेमा डोळ्यांचं पारणं फेडणाारा असेल, अशा चर्चा सुरू आहेत. अशातच आता या सिनेमातल्या इतर महत्त्वाच्या पात्रांबाबत अपडेट्स समोर येत आहे. आता या भव्यदिव्य 'रामायण' सिनेमात दिग्गज मराठी अभिनेता महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार असल्याची माहिती मिळतेय. मराठी अभिनेते अजिंक्य देव 'रामायण' सिनेमात दमदार भूमिका साकारताना दिसणार आहेत.

कधीकाळी मराठी सिनेसृष्टीतील हँडसम हंक म्हणून ओळख असलेले अजिंक्य देव यांची नितेश तिवारी दिग्दर्शित 4000 कोटींच्या 'रामायण' सिनेमात वर्णी लागली आहे. अजिंक्य देव महर्षी विश्वामित्र यांची भूमिका साकारणार आहेत. रामायणात महर्षी विश्वामित्रांची भूमिका अतिशय महत्त्वाची आणि मार्गदर्शक होती. महर्षी विश्वामित्र म्हणजे, प्रभू श्रीराम आणि लक्ष्मणाचे मार्गदर्शक आणि गुरू. ज्यांनी राम-लक्ष्मणाला ताडकावधासारख्या संकटातून सोडवलं, तर दिव्य अस्त्रांचे ज्ञान दिलं. तर, मिथिला नगरीत नेऊन सीतास्वयंवर आणि विवाहाचा मार्ग सुकर केला होता.

'रामायण'ची दमदार स्टारकास्ट

  • रणबीर कपूर : प्रभू श्रीराम
  • साई पल्लवी : सीता
  • यश : रावण
  • रवि दुबे : लक्ष्मण
  • रकुल प्रीत सिंह : शूर्पणखा
  • अरुण गोविल : दशरथ
  • लारा दत्ता : कैकेयी
  • सनी देओल : हनुमान
  • विवेक ओबेरॉय : विद्युतजीव
  • काजल अग्रवाल : मंदोदरी
  • शोभना : कैकसी
  • कुणाल कपूर : इंद्रदेव
  • शीबा चड्ढा : मंथरा
  • इंदिरा कृष्णन : कौसल्या

दरम्यान, नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनात बनणारा सिनेमा दोन पार्ट्समध्ये रिलीज केला जाणार आहे. फिल्मचा पहिला पार्ट दिवाशी 2026 मध्ये थिएटर्समध्ये रिलीज करण्यात येणार आहे. यानंतर शेवटचा पार्ट 2027 मध्ये रिलीज केला जाईल.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Ramayan Jatayu: 4000 कोटींच्या 'रामायण'बाबत मोठा खुलासा; जटायू बनणार 'हा' दिग्गज अभिनेता, रावणाशी होणार जबरदस्त लढत

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aavarapan 2 Box Office collection: 19 वर्षांनंतर इमरान हाश्मीच्या सिनेमानं केला जुन्या अपयशाचा हिशोब चुकता; 'आवारापन 2' चा बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकुळ, आतापर्यंत किती कमावले?
19 वर्षांनंतर इमरान हाश्मीच्या सिनेमानं केला जुन्या अपयशाचा हिशोब चुकता; 'आवारापन 2' चा बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकुळ, आतापर्यंत किती कमावले?
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
Mahesh Kothare on Inspector Jadhav: कोठारे आडनाव असताना इन्स्पेक्टर महेश जाधव नाव का वापरलं? महेश कोठारे यांनी सांगितला रंजक किस्सा, म्हणाले...
कोठारे आडनाव असताना इन्स्पेक्टर महेश जाधव नाव का वापरलं? महेश कोठारे यांनी सांगितला रंजक किस्सा, म्हणाले...
Ashok Saraf On Sachin Pilgaonkar: 'त्याला पाहिजे ते मी करतो..' सचिन पिळगावकर यांच्याविषयी बोलताना अशोक सराफ म्हणाले,' तेव्हापासून सुपरस्टार म्हणायला सुरुवात झाली..'
'त्याला पाहिजे ते मी करतो..' सचिन पिळगावकर यांच्याविषयी बोलताना अशोक सराफ म्हणाले,' तेव्हापासून सुपरस्टार म्हणायला सुरुवात झाली..'
Advertisement

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Bus Fire Accident: सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
Pune Crime News: राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
Sajjan Kumar: काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
Embed widget