एक्स्प्लोर

Tiger 3: सलमानच्या 'टायगर-3' चित्रपटाला पायरसीचा फटका; रिलीज होताच ऑनलाईन लीक!

Tiger 3:'टायगर 3' या चित्रपटाला पायरसीचा फटका बसला आहे. हा चित्रपट ऑनलाईन लीक झाला आहे.

Tiger 3: अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) यांचा मोस्ट अवेटेड 'टायगर 3' (Tiger 3) हा चित्रपट आज (12 नोव्हेंबर) चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचं अनेक जण कौतुक करत आहेत. या चित्रपटामधील अॅक्शन सीन्सचे देखील अनेकांनी कौतुक करत आहेत. अशातच आता 'टायगर 3' या चित्रपटाला पायरसीचा फटका बसला आहे. हा चित्रपट ऑनलाईन लीक झाला.

'टायगर 3' चित्रपटाला पायरसीचा फटका 

सकाळी 6 वाजता थिएटरमध्ये टायगर-3 या चित्रपटाचा पहिला शो सुरू झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण दरम्यान हा चित्रपट ऑनलाईन लीक झाला आहे. इंडिया डॉट कॉमटच्या वृत्तानुसार, रिलीज झाल्यानंतर काही तासांतच हा चित्रपट पायरसीचा बळी ठरला आहे.

अनेक साइट्सवर चित्रपट उपलब्ध

टायगर 3 हा चित्रपट  अनेक साइट्सवरुन  फ्री डाउनलोड केला जात आहे. Movierulz, Filmyzilla, Kuttymovies, Tamilrockers, Filmywap, Pagalworld, Filmymeet, 7starhd, Vegamovies आणि Moviesflix सारख्या साइटवर हा चित्रपट उपलब्ध आहे. टायगर 3 हा ऑनलाईन लीक झाल्यानंतर आता याचा परिणाम या चित्रपटाच्या कमाईवर होऊ शकतो, असा अंदाज लावला जात आहे. 

सलमाननं चाहत्यांना केली होती विनंती

सलमान खाननं टायगर 3  हा चित्रपट रिलीज होण्याआधी चाहत्यांना चित्रपटाचे स्पॉयलर्स न देण्याची विनंती केली होती.  "स्पॉयलर चित्रपट पाहण्याचा अनुभव खराब करू शकतात. आम्हाला आशा आहे की, टायगर-3 ही आमच्याकडून तुमच्यासाठी दिवाळीची परिपूर्ण भेट ठरेल." अशी पोस्ट सोशल मीडियावर शेअर करुन सलमाननं चाहत्यांना विनंती केली.

टायगर 3 चित्रपटाचे दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केले आहे. हा YRF च्या  स्पाय युनिव्हर्सचा एक भाग आहे. हा चित्रपट पहिल्याच दिवशी जवळपास 40 कोटींची कमाई करेल, असं म्हटलं जात आहे. सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या अॅक्शन सीन्सशिवाय या चित्रपटात शाहरुख खान आणि हृतिक रोशनचा कॅमिओ देखील आहे.

इतर महत्वाच्या बातम्या:

Tiger 3 Twitter Review: कुणी म्हणालं 'निराशाजनक'तर कुणी म्हणतंय 'ब्लॉकबस्टर'; भाईजानचा 'टायगर 3' पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी दिली अशी रिअॅक्शन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 05 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Nirupam on Ravindra Waykar : EVM Hack केलं असतं तर वायकर कमी लीडने जिंकले नसतेPraful Patel :  मंत्रिपदासाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच? केंद्रीय मंत्रिपदावर प्रफुल पटेलांचा दावाTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 04 PM

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
Embed widget