एक्स्प्लोर
नाशिक : 'बाहुबली 2' पाहण्यासाठी गेलेल्या प्रेक्षकाच्या घरी चोरी
नाशिक : 'बाहुबली 2' सिनेमा पाहणं नाशिकच्या ससाणे कुटुंबियांना चांगलंच महागात पडलं. सिनेमा पाहण्यासाठी गेले असताना त्यांच्या घरातून 8 तोळे सोनं आणि 30 हजार रुपये लंपास करण्यात आले आहेत.
हिरावाडी परिसरातील ससाणे कुटुंबीय बाहुबली 2 चा 3 वाजेचा शो पाहण्यासाठी मल्टीप्लेक्सला गेले होते. या दरम्यानच चोरट्यांनी हात साफ केले.
बाहुबली 2 सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक मोठी गर्दी करत आहेत. बहुतांश शहरांमध्ये या सिनेमाचे शो हाऊसफुल्ल सुरु आहेत. याचाच फायदा घेऊन चोरटे प्रेक्षकांच्या घरावर डल्ला मारत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement