एक्स्प्लोर

निवडणूक आयोगानं सत्ताधाऱ्यांना वेगळा तिळगूळ दिला, आधीचा प्रचारबंदीचा नियम मोडून घरोघरी पैसा वाटपासाठी सत्ताधाऱ्यांना आजचा दिवस दान दिला; संजय राऊतांचा हल्लाबोल

सत्ताधाऱ्यांवर राजरोस पैसे वाटपाचा आरोप होत असतानाच आता निवडणूक आयोगाने अशा पद्धतीने निर्णय दिल्याने शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे. 

Sanjay Raut: प्रचाराची मुदत संपल्यानंतरही निवडणूक आयोगाने उद्या (15 जानेवारी) मतदान असतानाही थेट आज (14 जानेवारी) रात्री दहा वाजेपर्यंत घरोघरी जाऊन प्रचार करण्यासाठी मुभा दिल्याने निवडणूक आयोगाच्या निर्णयावरून विरोधी पक्षांमध्ये आक्रोश केला जात आहे. सत्ताधाऱ्यांवर राजरोस पैसे वाटपाचा आरोप होत असतानाच सत्ताधाऱ्यांचे कार्यकर्तेच पैसे वाटपावरून एकमेकांना पकडून बेदम चोप देत असतानाच आता निवडणूक आयोगाने अशा पद्धतीने निर्णय दिल्याने शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे. 

आयोगानं सत्ताधाऱ्यांना तिळगुळ दिला  

राऊत यांनी निवडणूक आयोगानं आज सत्ताधाऱ्यांना तिळगुळ दिल्याचा हल्लाबोल केला. ते म्हणाले की प्रचाराची मुदत संपूनही आधीचा नियम मोडून त्यांनी सत्ताधाऱ्यांना वेगळा तिळगुळ दिलाय का? अशी शंका असल्याचं संजय राऊत म्हणाले. संजय राऊत यांनी सांगितले की पैसे वाटप करणाऱ्यांना बदडले जात आहे. आज दिवसभर सुद्धा हा बदडण्याचा कार्यक्रम होईल. भाजपला आणि शिंदे सेनेला हिंदू मुसलमान केल्याशिवाय आणि पैशाशिवाय निवडणूक जिंकू शकत नसल्याचे ते म्हणाले.  

त्यामुळे ठाकरे बंधूंनी दिसेल तिथे ठोकण्याचा आदेश दिला

त्यांनी पुढे सांगितले की सत्तेचा गैरवापर केल्याशिवाय ते लोक निवडणूक जिंकू शकत नाही. त्यामुळे ठाकरे बंधूंनी दिसेल तिथे ठोकण्याचा आदेश दोघांनी दिला असल्याचे ते म्हणाले. त्यांनी सांगितले की लक्ष्मी दर्शनासाठी आजचा दिवस निवडणूक आयोगाने दान दिला आहे. दरम्यान, सिंचन घोटाळ्याचे पुन्हा एकदा वादळ घोंघावू लागलं आहे. अजित पवार यांनी युती सरकारवर बॉम्ब फोडल्यानंतर आता संजय राऊत यांनी सुद्धा अजित पवारांनी कोड्याची भाषा न वापरता थेट नाव घ्यावीत असं आव्हान दिलं. ते म्हणाले की जे काही सांगायचं तुम्ही उघडपणे सांगा, कोड्याची भाषा वापरू नका. जर अशा पद्धतीने कोड्याची भाषा होणार असेल तर हे एक प्रकारे ब्लॅकमेलिंग असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. गणेश नाईक शिंदे कोणत्या कारणासाठी जेलमध्ये जातील हे सांगावं अशीही मागणी त्यांनी केली. 

इतर महत्वाच्या बातम्या

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Zilla Parishad Election Result 2026 LIVE Updates: गुलाल कुणाचा? 12 जिल्हा परिषदांच्या सत्तेच्या चाव्या कुणाच्या हातात? महत्त्वाचे अपडेट्स एका क्लिकवर
ZP Result 2026 LIVE: गुलाल कुणाचा? 12 जिल्हा परिषदांच्या सत्तेच्या चाव्या कुणाच्या हातात? महत्त्वाचे अपडेट्स एका क्लिकवर
Raigad ZP Elections Results 2026: रायगड जिल्हा परिषदेत गोगावले गड राखणार की भाजपचं कमळ फुलणार का? कोणाची सत्ता येणार?
रायगड जिल्हा परिषदेत गोगावले गड राखणार की भाजपचं कमळ फुलणार का? कोणाची सत्ता येणार?
Vijayapura Plane Accident : कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती

व्हिडीओ

Uddhav Thackeray Special Report : संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना साकडं, ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर?
Ritu Tawde Special Report : रितू तावडेंच्या 'त्या' वक्तव्यावरुन राजकीय वातावरण तापलं, राऊतांची टीका
Ajit Pawar Accident : अजितदादांच्या अपघाताबाबत डीजीसीए अहवालातून शंकांचं समाधान होणार? Special Report
Solapur Mohol EVM : सोलापुरात मोहोळमध्ये धक्कादायक प्रकार, धाब्याच्या बाहेर EVM मशीन Special Report
Sayaji Shinde On NCP Merger: दादांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चा केलेली?सयाजी शिंदे म्हणाले..

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Zilla Parishad Election Result 2026 LIVE Updates: गुलाल कुणाचा? 12 जिल्हा परिषदांच्या सत्तेच्या चाव्या कुणाच्या हातात? महत्त्वाचे अपडेट्स एका क्लिकवर
ZP Result 2026 LIVE: गुलाल कुणाचा? 12 जिल्हा परिषदांच्या सत्तेच्या चाव्या कुणाच्या हातात? महत्त्वाचे अपडेट्स एका क्लिकवर
Raigad ZP Elections Results 2026: रायगड जिल्हा परिषदेत गोगावले गड राखणार की भाजपचं कमळ फुलणार का? कोणाची सत्ता येणार?
रायगड जिल्हा परिषदेत गोगावले गड राखणार की भाजपचं कमळ फुलणार का? कोणाची सत्ता येणार?
Vijayapura Plane Accident : कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
T20 World Cup: न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
Ajit Pawar: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
Mumbai Accident News: मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
Pune Mhada Lottery News : 2.15 लाख अर्जदार अन् 4186 घरं! कोणाचं नशीब उघडणार?, उद्या दुपारी 12 वाजता लागणार पुणे म्हाडाच्या घरांचा 'जॅकपॉट'
2.15 लाख अर्जदार अन् 4186 घरं! कोणाचं नशीब उघडणार?, उद्या दुपारी 12 वाजता लागणार पुणे म्हाडाच्या घरांचा 'जॅकपॉट'
Embed widget