एक्स्प्लोर

House of the Dragon : 'हाऊस ऑफ द ड्रॅगन'ची प्रतीक्षा संपली; सीझनचा शेवटचा भाग प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज

House of the Dragon : 'हाऊस ऑफ द ड्रॅगन' ही वेबसीरिज सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

House of the Dragon Episode 9 : 'हाऊस ऑफ द ड्रॅगन्स'मध्ये (House of the Dragon) 'गेम ऑफ थ्रोन्स' कथेच्या 200 वर्षांपूर्वीची गोष्ट सांगण्यात आली आहे. ही सीरिज यूएस आणि युरोपच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. गेम ऑफ थ्रोन्स प्रमाणे 'हाऊस ऑफ द ड्रॅगन्स'चा एकावेळी एक भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आता या मालिकेतला नऊवा भाग प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. 

यूएस आणि युरोपमध्ये  एचबीओ आणि  एचबीओ मॅक्सवर वर रात्री नऊ वाजता 'हाऊस ऑफ द ड्रॅगन्स'च्या नऊव्या भागाचा प्रीमियर होणार आहे. तर ऑस्ट्रेलियातील प्रेक्षक Foxtel आणि Binge वर पाहू शकतात. 'हाऊस ऑफ द ड्रॅगन्स'चा आज रात्री प्रेक्षकांच्या भेटीला येणारा नऊवा भाग हा या सीझनचा शेवटचा भाग असणार आहे. 

गेल्या अनेक 'हाऊस ऑफ द ड्रॅगन्स'चे चाहते या सीझनच्या शेवटच्या भागाची प्रतीक्षा करत होते. अखेर आज हा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'हाऊस ऑफ द ड्रॅगन्स'च्या आतापर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या सीरिजमध्ये व्हिरेसी, त्याने घेतलेले निर्णय आणि त्याच्या कुटुंबाची रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by House of the Dragon (@houseofthedragonhbo)

व्हिरेसीसह त्याची मुलगी प्रिन्सेस रेनिरा टार्गेरियनच्या आयुष्यावरदेखील ही सीरिज भाष्य करते. सत्तेत टिकून राहण्यासाठी कराव्या लागणाऱ्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न या वेबसीरिजमध्ये करण्यात आला आहे. 'हाऊस ऑफ द ड्रॅगन्स'चा या सीझनचा हा शेवटचा भाग असल्याने चाहते मात्र नाराज झाले आहेत. पण हा भाग पाहण्यासाठी उत्सुकदेखील आहेत. 

'हाऊस ऑफ द ड्रॅगन्स' कुठे पाहू शकता?

'हाऊस ऑफ द ड्रॅगन्स' या वेबसीरिजच्या नऊवा भाग यूएस आणि युरोपमध्ये  एचबीओ आणि  एचबीओवर रात्री नऊ वाजता प्रसारित होणार आहे. जगभरातील अनेक ठिकाणीदेखील हा भाग प्रसारित केला जाणार आहे. 

संबंधित बातम्या

ओटीटी धमाका! या आठवड्यात 'दिल्ली क्राईम सीजन टू' ते येत आहेत एकाहून एक जबरदस्त वेबसिरीज, पाहा संपूर्ण लिस्ट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्ह्यात शिबिरांचं आयोजन, पात्र भगिनिंना लाभ मिळणार : जिल्हाधिकारी  
लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्ह्यात शिबिरांचं आयोजन, पात्र भगिनिंना लाभ मिळणार : जिल्हाधिकारी  
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 8AM : 05 July 2024 : Marathi NewsBuldhana : बुलढाण्यात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारींकडे पदभारNagpur : नागपुरात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नावे पैसे लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडBarfiwala Bridge : बर्फीवाला उड्डाणपूल आणि गोपाळकृष्ण गोखले पूल दरम्यानची मार्गिका खुली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्ह्यात शिबिरांचं आयोजन, पात्र भगिनिंना लाभ मिळणार : जिल्हाधिकारी  
लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्ह्यात शिबिरांचं आयोजन, पात्र भगिनिंना लाभ मिळणार : जिल्हाधिकारी  
Bigg Boss Marathi Season5 : ''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
Sunil Kedar: सुनील केदारांच्या अडचणी वाढल्या, नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील रोखे घोटाळा हत्येपेक्षा गंभीर; उच्च न्यायालयाची खरमरीत टिप्पणी
सुनील केदार अध्यक्ष असताना घडलेला घोटाळा हत्येपेक्षाही गंभीर; उच्च न्यायालयाची खरमरीत टिप्पणी
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Embed widget