एक्स्प्लोर

Bamboo : अभिनयला मिळणार त्याचं खरं प्रेम की लागणार ‘बांबू’? ट्रेलर आऊट

Bamboo : अभिनय बेर्डेच्या 'बांबू' या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Bamboo Trailer Out : आपल्या आजुबाजुला असा एकतरी मित्र असतो, ज्याचे प्रेमात बांबू लागलेले असतात. प्रेमातील हाच अनुभव सांगणाऱ्या 'बांबू' (Bamboo) या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

'बांबू' सिनेमाच्या ट्रेलरमध्ये अभिनय बेर्डे (Abhinay Berde) एका सर्वसामान्य मुलाच्या भूमिकेत दिसत आहे. प्रत्येक मुलगी त्याला ‘त्या’ नजरेनं कधी बघतंच नाही. खऱ्या प्रेमाच्या शोधात असतानाच त्याच्या आयुष्यात ‘त्या’ नजरेनं बघणारी मुलगी येते. मात्र या प्रेमात मित्र पार्थ भालेराव प्रेमाच्या आड येताना दिसतोय. आता अभिनयला त्याचं खरं प्रेम मिळणार का, की प्रेमात बांबू लागणार, याचे उत्तर सिनेमा पाहिल्यावर प्रेक्षकांना मिळणार आहे. 

ट्रेलरमध्ये तेजस्विनी पंडितचीही झलक दिसत आहे. सिनेमात तिची काय भूमिका आहे, हे 26 जानेवारीलाच कळेल. अभिनय बेर्डे, पार्थ भालेराव आणि वैष्णवी कल्याणकर यांच्यासोबतच शिवाजी साटम, समीर चौघुले, अतुल काळे आणि स्नेहल शिदमही या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

'बांबू' सिनेमासंदर्भात दिग्दर्शक विशाल देवरुखकर म्हणाले, "या चित्रपटाच्या कथेचा अनुभव मी कॉलेजमध्ये स्वतःही घेतला आहे. त्यामुळे हा चित्रपट मला खूप जवळचा वाटला. प्रत्येकाला हा चित्रपट आपल्या आयुष्याशी जवळचा वाटणारा आहे. त्यामुळेच हा चित्रपट दिग्दर्शित करण्याचे मी ठरवले."

View this post on Instagram
 
A post shared by Abhinay L Berde (@abhinay3)

तेजस्विनी पंडित म्हणाली, "मी खरं तर दोन्ही अनुभवलं आहे. माझे बांबूही लागले आहेत आणि मीही बांबू लावले आहेत. मला असं वाटतं दहा पैकी नऊ जणांना ‘मी तुला त्या नजरेनं पाहिलं नाही’ या गाण्याचा किंवा प्रेमात ‘बांबू’ लागल्याचा आयुष्यात अनुभव येतो. त्यामुळे हा विषय अनेकांना जवळचा वाटेल. यात तरूणाईही आहे आणि शिवाजी साटम, अतुल काळे, समीर चौघुले यांसारखे दिग्गजही आहेत. हा सिनेमा युथ ओरिएंटेड दिसत असला तरी यात कौटुंबिक मनोरंजनही पाहायला मिळणार आहे. संपूर्ण कुटुंबासोबत तुम्ही ‘बांबू’ बघू शकता. कदाचित असं होईल, तुमचे बाबा, आई, दादा हा सिनेमा पाहून आल्यावर त्यांच्या कॅालेजच्या अशा आठवणी तुमच्यासोबत शेअर करतील."

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?

व्हिडीओ

Sachin Sawant : दोन दिवसात वंचित संदर्भात निर्णय होईल,सचिन सावंत यांची माहिती
Pune Protest : अजित पवारांनी आम्हाला साथ द्यावी, लाडकी बहीण म्हणून चॉकलेट देतायत!
Eknath Shinde Speech Dadar :चक्रव्यूह भेदून शाहजीबापूने सगळ्यांना आडवं पाडलं, शिंदेंचं मुंबईत भाषण
Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच नरेश म्हस्केंनी दिल्या शुभेच्छा म्हणाले..
Mahapalikecha Mahasangram Dhule : धुळ्यातील नागरिकांच्या समस्या काय? स्थानिक पत्रकारांशी संवाद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
Embed widget