एक्स्प्लोर

Telly Masala : 'सूर नवा ध्यास नवा'चा विजेता ठरला गोपाळ गावंडे ते आर्यन खानचा दारु पिताना व्हिडीओ व्हायरल; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या

Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Sur Nava Dhyas Nava Winner : अकोल्याचा गोपाळ गावंडे ठरला 'सूर नवा ध्यास नवा'चा विजेता; महाराष्ट्रभरातून महागायकावर शुभेच्छांचा वर्षाव

Sur Nava Dhyas Nava Winner Gopal Gawande : 'सूर नवा ध्यास नवा - आवाज तरुणाईचा' (Sur Nava Dhyas Nava) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम असून नुकताच या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पार पडला आहे. गोपाळ गावंडे (Gopal Gawande) या पर्वाचा विजेता ठरला आहे. महागायकावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

New Year 2024 : आर्यन खानचं ऑरीसोबत न्यू ईयर पार्टी सेलिब्रेशन, दारु पिताना शाहरुखच्या लेकाचा व्हिडीयो व्हायरल

Aryan Khan Orry New year 2024 Party Video : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) लेक आर्यन खान (Aryan Khan) लाइमलाइटपासून दूर आहे. सोशल मीडियावरदेखील तो अॅक्टिव्ह नाही. किंग खानचा लाडका लेक आर्यन खानचा (Aryan Khan) न्यू ईयर पार्टी सेलिब्रेशनचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो दारु पिताना दिसत आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Prathamesh Parab Wedding : इन्स्टावर भेट अन् रिअल आयुष्यात थेट; दगडूला खऱ्या आयुष्यातील प्राजू भेटली अन् प्रेमाची सुद्धा कबुली दिली!

Prathamesh Parab Wedding : 'दगडू'ला अखेर खऱ्या आयुष्यातील प्राजू भेटली आहे. 'आई बाबा आणि साईबाबाची शपथ, अरे आपण गरीब हुए तो क्या, दिलसे हम अमीर है अमीर', अशा एकापेक्षा एक डायलॉगच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा प्रथमेश परब (Prathamesh Parab) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. सोशल मीडियावर केळवणाचा फोटो शेअर करत त्याने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

John Abraham : जॉन अब्राहमनं मुंबईत खरेदी केला आलिशान बंगला; किंमत वाचून डोळे विस्फारतील

John Abraham New Property: अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी हे वेगवेगळ्या प्रॉपर्टीमध्ये  गुंतवणूक करत आहेत. गेल्या वर्षी अनेक कलाकारांनी  नवे अपार्टमेंट घेतले. अभिनेता जॉन अब्राहमने (John Abraham) देखील आता मुंबईमध्ये (Mumbai) आलिशान बंगला घेतला आहे. जॉन अब्राहमने मुंबईतील खार येथील लिंकिंग रोडमधील एका बंगल्यासाठी डील फायनल केली. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

The Greatest of All Time : साऊथ स्टार थलापती विजयच्या 68 व्या चित्रपटाचा फर्स्ट लूक आऊट

The Greatest of All Time: अभिनेता थलपथी विजयच्या (Thalapathy Vijay) गेल्या वर्षी रिलीज झालेल्या लियो (Leo) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. आता थलपथी विजयचा आणखी एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या 68 व्या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटाचं नाव 'द ग्रेटेस्ट ऑफ द ऑल टाइम' (The Greatest of All Time) असं आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये विजय हा डबल रोलमध्ये दिसत आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Home Loan : घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले; स्टेट बँकेनं देखील दिली मोठी अपडेट
घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले, SBI कडूनही मोठी अपडेट
Election Rules Maharashtra : EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं

व्हिडीओ

Elon Musk : श्रीमंतीचा नंबर, मस्कच 'एक' नंबर; मस्क यांची एकूण संपत्ती किती? Special Report
Sikh procession in New Zealand : न्यूझीलंडमध्ये वारी शीखांची, मुजोरी स्थानिकांची Special Report
Manikrao Kokate : आमदारकीचा दिलासा किंचित पण अधिकारांपासून वंचित Special Report
Nashik NCP BJP Alliance : नाशिकमधल्या रस्त्यावरचा 'राजकीय पिक्चर' पाहिला? Special Report
Thackeray Brother Yuti : उद्याचा मुहूर्त, साधणार की हुकणार?  युतीची घोषणा करणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Home Loan : घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले; स्टेट बँकेनं देखील दिली मोठी अपडेट
घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले, SBI कडूनही मोठी अपडेट
Election Rules Maharashtra : EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
BMC Election : मनसे-ठाकरेंच्या शिवसेनेचं जमलं, मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे बंधू सज्ज, जोरदार शक्तिप्रदर्शन करणार
मनसे-ठाकरेंच्या शिवसेनेचं जमलं, मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे बंधू सज्ज, जोरदार शक्तिप्रदर्शन करणार
राज्यातील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; ठाणेकन्या डॉ.कश्मीरा संखेंना नाशिकमध्ये खास जबाबदारी
राज्यातील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; ठाणेकन्या डॉ.कश्मीरा संखेंना नाशिकमध्ये खास जबाबदारी
मनोज्वं मारुत्तुल्यवेगम... देवाभाऊ हनुमान भक्तीत लीन; मुख्यमंत्री अर्धा तास कथा ऐकण्यात मंत्रमुग्ध
मनोज्वं मारुत्तुल्यवेगम... देवाभाऊ हनुमान भक्तीत लीन; मुख्यमंत्री अर्धा तास कथा ऐकण्यात मंत्रमुग्ध
अहो आश्चर्यम... कंपनी कर्मचाऱ्यांना देतेय 1.50 कोटींचा फ्लॅट, योजनेचा लाभ कोणाला मिळणार? जाणून घ्या सविस्तर
कंपनी कर्मचाऱ्यांना देतेय 1.50 कोटींचा फ्लॅट, योजनेचा लाभ कोणाला मिळणार? जाणून घ्या सविस्तर
Embed widget