एक्स्प्लोर

New Year 2024 : आर्यन खानचं ऑरीसोबत न्यू ईयर पार्टी सेलिब्रेशन, दारु पिताना शाहरुखच्या लेकाचा व्हिडीओ व्हायरल

Aryan Khan New Year 2024 : शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) लाडका लेक आर्यन खानचा (Aryan Khan) न्यू ईयर पार्टी सेलिब्रेशनचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो दारु पिताना दिसत आहे.

Aryan Khan Orry New year 2024 Party Video : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) लेक आर्यन खान (Aryan Khan) लाइमलाइटपासून दूर आहे. सोशल मीडियावरदेखील तो अॅक्टिव्ह नाही. किंग खानचा लाडका लेक आर्यन खानचा (Aryan Khan) न्यू ईयर पार्टी सेलिब्रेशनचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो दारु पिताना दिसत आहे.

शाहरुख खानचा लाडका लेक आर्यन खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. सध्या पार्टीत मजा, मस्ती करत दारू पितानाचा त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आर्यन ओरीसोबत दिसत आहे. हा व्हिडीओ नव्या वर्षातील पार्टीदरम्यानचा आहे. आर्यनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. 

आर्यन खानचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

बॉलिवूडकरांचे न्यू इयर पार्टीदरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण शाहरुखचा लेक आर्यनच्या व्हिडीओने मात्र सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओमध्ये आर्यन खान ओरीसोबत दिसून येत आहे. आर्यन खान ओरीसोबत मजा-मस्ती करताना दिसत आहे.

View this post on Instagram
 
A post shared by @aryankhan_fanz

नेटकऱ्यांनी घेतली आर्यनची शाळा

आर्यन खानच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. आर्यन खानचा हा अंदाज त्याच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. तर दुसरीकडे नेटकऱ्यांनी मात्र आर्यन खानची शाळा घेतली आहे. आर्यनची शाळा घेत नेटकऱ्यांनी त्याला कॉर्डिलिया क्रूझची आठवण करून दिली आहे.

नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक सेलिब्रिटी परदेशात गेले आहेत. तर काहींनी भारतातच पार्टी केली. शाहरुख खानचा लेक आर्यन खान मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पार्टीसाठी गेला होता. आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत त्याने नववर्षांचं स्वागत केलं. पण शॉट्स घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने ही पार्टी त्याला महागात पडली आहे.

आर्यन खानच्या अल्कोहल ब्रँडतर्फे नववर्षाच्या पार्टीचं आयोजन करण्यात आलं, असं म्हटलं जात आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने वोदका हा ब्रँड लॉन्च केला आहे. तसेच आर्यनचा कपड्यांचादेखील एक ब्रँड आहे. आर्यनचे वडील अर्थात शाहरुख खान एक मोठे उद्योगपती आहेत. 

संबंधित बातम्या

The Archies : शाहरुखचा लेक सुहाना खानला सपोर्ट! 'द आर्चीज'च्या प्रीमियरला किंग खान सहकुटुंब हजर; पाहा फोटो

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंवर गंभीर आरोप
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंवर गंभीर आरोप
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले

व्हिडीओ

Eknath Shinde Brother : साताऱ्यातील सावरी गावात शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टजवळ ड्रग्स सापडलं- अंधारे
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, आमदारकी जाणार? वकील काय म्हणाले?
Sana Malik On Ajit Pawar : आम्ही अजितदादाना अहवाल सादर करणार, वरिष्ठांचा आदेश आल्यावर पुढे जाऊ - सना मलिक
Sanjay Raut PC : शिंदेंची शिवसेना ही अमित शाहांची टेस्ट ट्यूब बेबी, संजय राऊत यांचा घणाघात
Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंवर गंभीर आरोप
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंवर गंभीर आरोप
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
IPL Auction 2026: आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
Bajrang Sonawane : दोन गोष्टी पक्क्या, वाल्मिक कराडला जामीन अन् धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळणार नाही, बजरंग सोनवणेंचा टोला
धनंजय मुंडे महाराष्ट्राच्या, दिल्लीच्या मंत्रिमंडळात दिसणार नाहीत, त्यांनी मंत्रिपदासाठी अमेरिकेला जावं : बजरंग सोनवणे
Embed widget