एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Telly Masala : क्रिस्टिना पिस्कोव्हा ठरली यंदाची विश्वसुंदरी ते अडल्ट फिल्म स्टार सोफियाचं वयाच्या 26 व्या वर्षी निधन; ; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या

Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Miss World 2024 : चेक प्रजासत्ताकची क्रिस्टिना पिस्कोव्हा ठरली यंदाची विश्वसुंदरी

Miss World 2024 : जवळपास दोन दशकांनंतर भारतात मिस वर्ल्ड स्पर्धेचा (Miss World 2024) ग्रँड फिनाले पार पडला. मुंबईतील जिओ सेंटर मध्ये यासाठी जगभरातील सौंदर्यवती, फॅशन विश्वातले दिग्गज आणि मनोरंजन दुनियेतील तारे दाखल झाल्या होत्या. यंदा साऱ्यांचेच लक्ष असेल ते अंतिम फेरीत पोहचलेल्या भारताच्या सिनी शेट्टीकडे. पण मिस वर्ल्ड 2024 या किताबावर चेक प्रजासत्ताकच्या क्रिस्टिना पिस्कोव्हाने (Krystyna Pyszkova) नाव कोरलं. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Sophia Leone Death : अडल्ट फिल्म स्टार सोफिया लिओनचे वयाच्या 26 व्या वर्षी निधन; राहत्या घरातच आढळली मृतावस्थेत

Sophia Leone : अडल्ट फिल्म स्टार सोफिया लिओनचे (Sophia Leone) निधन झाले आहे. वयाच्या 26 व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला. राहत्या घरातच ती मृतावस्थेत आढळली आहे. तिच्या निधनानंतर इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. सोफिया लियोनच्या सावत्र वडिलांनी तिच्या निधनाची बातमी दिली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Jui Gadkari : "तू आई होऊ शकणार नाहीस"; 'ठरलं तर मग' फेम जुई गडकरीने सांगितलं 'ते' धक्कादायक वास्तव; म्हणाली,"वजन वाढलं, मासिक पाळीत अडचणी.."

Jui Gadkari : जुई गडकरी (Jui Gadkari) छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या 'ठरलं तर मग' (Tharala Tar Mag) या सुपरहिट मालिकेच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण ही मालिका करण्याआधी काही दिवस ती मनोरंजनसृष्टीपासून दूर होती. अभिनेत्री एका गंभीर आजाराने त्रस्त होती. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Sunny Leone : सनी लिओनीला 'नवरोबा'ची भुरळ; नेमकं प्रकरण काय? पाहा व्हिडीओ

Sunny Leone : 'कन्नी' (Kanni) या सिनेमाची सध्या महाराष्ट्रभर चर्चा सुरू आहे. सिनेमाच्या टिझर, ट्रेलर आणि गाण्यांनी अनेकांना वेड लावलं आहे. प्रत्येक गाण्याचा जॉनर वेगळा असून सगळ्याच गाण्यांवर संगीतप्रेमी प्रेम करत आहेत. यातील विशेष गाजलेले गाणे म्हणजे 'नवरोबा' (Navroba). 'कन्नी' या सिनेमातील 'नवरोबा' गाण्याची सनी लिओनीला भुरळ पडली आहे. या गाण्यावर डान्स करतानाचा अभिनेत्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Bollywood Richest Couple : बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत जोडी, दोघांची संपत्ती पाहून तुमचे डोळे फिरतील; नाव आहे...

Bollywood Richest Couple : हिंदी मनोरंजनसृष्टी गाजवणारा सुपरस्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि त्याची पत्नी गौरी खान (Gauri Khan) यांच्यावर फक्त बॉलिवूड नव्हे तर संपूर्ण जगाच्या नजरा असतात. शाहरुख खान बॉलिवूडचा बादशाह आहे तर दुसरीकडे गौरी खान एक यशस्वी उद्योगपती आहे. मेहनतीच्या जोरावर दोघांनी स्वत:ला सिद्ध केलं आहे. आजच्या घडीला बॉलिवूडमधील श्रीमंत कपल (Bollywood Richest Couple) म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

 ...तर मी आमदारकीचा राजीनामा देईल,EVM चं समर्थन करत पहिल्यांदा आमदार झालेल्या भाजप नेत्याचं चॅलेंज
इव्हीएम अन् आयोगावर ठाम विश्वास, शंका निर्माण झाल्यास राजीनामा देत पुन्हा निवडणूक लढवेल, भाजप नेत्याचं चॅलेंज
आंबेडकरी समाज 6 डिसेंबरला दु:खात बुडालेला असतो, महायुतीचा 5 डिसेंबरचा शपथविधी पुढे ढकला, 'या' नेत्याची राज्यपालांकडे मागणी
आंबेडकरी समाज 6 डिसेंबरला दु:खात बुडालेला असतो, महायुतीचा 5 डिसेंबरचा शपथविधी पुढे ढकला, 'या' नेत्याची राज्यपालांकडे मागणी
Maharashtra CM : शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 30 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  30 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 30 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines :  6:30 AM : 30 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
 ...तर मी आमदारकीचा राजीनामा देईल,EVM चं समर्थन करत पहिल्यांदा आमदार झालेल्या भाजप नेत्याचं चॅलेंज
इव्हीएम अन् आयोगावर ठाम विश्वास, शंका निर्माण झाल्यास राजीनामा देत पुन्हा निवडणूक लढवेल, भाजप नेत्याचं चॅलेंज
आंबेडकरी समाज 6 डिसेंबरला दु:खात बुडालेला असतो, महायुतीचा 5 डिसेंबरचा शपथविधी पुढे ढकला, 'या' नेत्याची राज्यपालांकडे मागणी
आंबेडकरी समाज 6 डिसेंबरला दु:खात बुडालेला असतो, महायुतीचा 5 डिसेंबरचा शपथविधी पुढे ढकला, 'या' नेत्याची राज्यपालांकडे मागणी
Maharashtra CM : शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Numerology : अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच म्हणणं करतात खरं
अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच करतात खरं
Eknath Shinde: भाजपच्या गोटात प्रचंड अस्वस्थता, एकनाथ शिंदेंची गृहखात्याची मागणी सरकार स्थापनेतील अडसर, आता काय घडणार?
भाजपच्या गोटात प्रचंड अस्वस्थता, एकनाथ शिंदेंची गृहखात्याची मागणी सरकार स्थापनेतील अडसर, आता काय घडणार?
Maharashtra Ekikaran Samiti : बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
Waqf Board : काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
Embed widget