एक्स्प्लोर

Tamannaah Bhatia: रजनिकांत यांच्या 'जेलर'मधील तमन्नाचा किलर लूक पाहिलात? हे कलाकार देखील साकारणार प्रमुख भूमिका

तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) ही जेलर (Jailer) या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

Tamannaah Bhatia: प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) ही बाहुबली-2 (Baahubali 2) या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस आली. या चित्रपटामधील तिच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. बाहुबली-2 मुळे तमन्नाला विशेष लोकप्रियता मिळाली. तमन्नाने दाक्षिणात्य चित्रपटांबरोबरच हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. आता ती लवकरच जेलर (Jailer) या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

तमन्नाने जेलर या चित्रपटातील तिच्या किलर लूकचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. तसेच तमन्नाने या चित्रपटामधील इतर कलाकारांच्या लूकचे देखील फोटो शेअर केले आहेत. तमन्नाने हे फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'शेवटी मी हे तुम्हा सर्वांसोबत शेअर करु शकले. थलायवा रजनिकांत आणि नेल्सन दिलीपकुमार यांनी दिग्दर्शित केलेल्या जेलर या चित्रपटाचा एक भाग होऊन मला खूप आनंद होत आहे.' तमन्नाच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

जेलरमध्ये अॅक्शनचा तडका

जेलर या चित्रपटात तमन्नासोबतच प्रसिद्ध अभिनेते मोहनलाल, शिवराज कुमार, सुनील हे देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. तमन्नाने या कलाकारांचा देखील लूक शेअर केला आहे. जेलर हा रजनिकांत यांचा 169 वा चित्रपट आहे. 'जेलर' सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका अनुभवायला मिळणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाची रिलीज डेट अजून जाहीर करण्यात आलेली नाही.

तमन्नाची पोस्ट

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Tamannaah Bhatia (@tamannaahspeaks)

तमन्ना ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. तमन्ना ही अभिनेता विजय वर्माला डेट करत आहे, असं म्हटलं जात आहे. तमन्ना आणि विजय हे एका कार्यक्रमात एकत्र स्पॉट झाले. अजूनपर्यंत या दोघांनी त्यांच्या रिलेशनशिपबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. विजय वर्मा याने गली बॉय आणि डार्लिंग्स या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.  

तमन्नाचे चित्रपट

काही दिवसांपूर्वी तमन्नाचा बबली बाऊंसर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. तसेच तिचा प्लॅन ए, प्लॅन बी हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज झाला होता. या चित्रपटात तमन्नासोबत रितेश देशमुख हा देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Amitabh Bachchan Video: बिग बींनी घेतली फुटबॉल स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो अन् मेस्सीची भेट; व्हिडीओ शेअर करत म्हणाले...

महत्त्वाच्या बातम्या

'या वयात अशी नाटकं करणं...', इकडे थलपती विजय यांच्या पत्नीकडून घटस्फोटाचा अर्ज मागे, तिकडे तृषा कृष्णनची क्रिप्टिक पोस्ट व्हायरल
'या वयात अशी नाटकं करणं...', इकडे थलपती विजय यांच्या पत्नीकडून घटस्फोटाचा अर्ज मागे, तिकडे तृषा कृष्णनची क्रिप्टिक पोस्ट व्हायरल
Actor Wife Leaves Home: प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरात वादळ, देखणी बायको बस कंडक्टरसोबत पळून गेली; CCTV व्हिडीओ समोर, बिग बॉस स्पर्धकाने सगळंच सांगितलं
प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरात वादळ, देखणी बायको बस कंडक्टरसोबत पळून गेली; CCTV व्हिडीओ समोर, बिग बॉस स्पर्धकाने सगळंच सांगितलं
Wednesday Box Office Collection: 'स्पायडर मॅन', 'जन नायगन' की 'मामाच्या गोव्याला जाऊया'; बुधवारी कोणत्या सिनेमावर प्रेक्षकवर्ग प्रसन्न, कोणी किती कमावले?
'स्पायडर मॅन', 'जन नायगन' की 'मामाच्या गोव्याला जाऊया'; बुधवारी कोणत्या सिनेमावर प्रेक्षकवर्ग प्रसन्न, कोणी किती कमावले?
Kangana Ranaut On Naseeruddin Shah: ''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, म्हणाली, 'इथे खातात अन् शेजारील राष्ट्रासाठी लढतात...'
''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, प्रश्न उपस्थित करत म्हणाली...

व्हिडीओ

Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Kangana Ranaut On Naseeruddin Shah: ''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, म्हणाली, 'इथे खातात अन् शेजारील राष्ट्रासाठी लढतात...'
''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, प्रश्न उपस्थित करत म्हणाली...
Tukaram Mundhe: डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
Embed widget