एक्स्प्लोर

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ''वडिलांच्या निधनाने आयुष्यात अंधार...''; 'तारक मेहता...'च्या अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम शैलेश लोढा यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम शैलेश लोढा (Shailesh Lodha) यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेता-कवी शैलेश लोढा यांचे वडील श्याम सिंह लोढा यांचे निधन झाले आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करण्यात येत आहे. वडिलांचे छत्र हरपल्यानंतर शैलेश लोढा यांनी सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.

वडिलांच्या आठवणीत भावूक झाले शैलेश...

शैलेश लोढा यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर वडील श्याम सिंह लोढा यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो वडिलांच्या खांद्यावर हात ठेवून एक छानसं स्माईल देताना दिसत आहे. हा फोटो शैलेश यांच्यासाठी खास असल्याचे म्हटले जाते. 

या फोटोसोबत शैलेशने अतिशय भावूक कॅप्शन लिहिले आहे. शैलेश यांनी म्हटले की, मी जो काही आहे, ती तुमची सावली म्हणून...आज सकाळी सूर्य उगवला,त्यामुळे सगळीकडे प्रकाश आला. मात्र, आमच्या आयुष्यात अंधार झाला. वडिलांनी देह त्यागला...अश्रूंची काही भाषा असती तर काही लिहू शकलो असतो. पुन्हा एकदा म्हणा ना, बबलू!

View this post on Instagram
 
A post shared by Shailesh Lodha (@iamshaileshlodha)

कलाकारांपासून ते चाहत्यांनी व्यक्त केला शोक...

शैलेश लोढा यांनी वडिलांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर शेअर करताच, कलाकार आणि चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहत दु:ख व्यक्त केले आहे. सगळेच त्याचे सांत्वन करत आहेत. 'तारक मेहता...' फेम अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने 'ओम शांती... स्वत: ची काळजी घ्या' असे म्हटले. 

वडिलांकडून मिळाली लेखनाची प्रेरणा...

शैलेश लोढा यांनी त्यांचे वडील श्याम सिंह लोढा यांच्याकडून प्रेरणा घेऊन आणि शिकून कविता लिहायला सुरुवात केली. शैलेश यांनी लिहिलेल्या 'पिता से ही है जीवन और पिता से ही है जिंदगी' या कवितेला लोकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : आनंद आश्रमात नोटांची उधळण, संजय राऊत शिंदे गटावर संतापले, म्हणाले, आनंद दिघे असते तर...
आनंद आश्रमात नोटांची उधळण, संजय राऊत शिंदे गटावर संतापले, म्हणाले, आनंद दिघे असते तर...
Job Alert: विदर्भात पदवीधराला सरकारी नोकरीची संधी, महिना 45 हजारावर 'या' नगरपरिषदेत सुरु आहे भरती, शेवटची तारीख, पात्रता वाचा
विदर्भात पदवीधराला सरकारी नोकरीची संधी, महिना 45 हजारावर 'या' नगरपरिषदेत सुरु आहे भरती, शेवटची तारीख, पात्रता वाचा
बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेचा नगरला फटका! तब्बल 180 कोटींची दुधाची भुकटी पडून
बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेचा नगरला फटका! तब्बल 180 कोटींची दुधाची भुकटी पडून
Army: बोगस सैन्यभरतीचा पर्दाफाश, कोट्यवधींची फसवणूक; पुणे, अहमदनगर कनेक्शन
बोगस सैन्यभरतीचा पर्दाफाश, कोट्यवधींची फसवणूक; पुणे, अहमदनगर कनेक्शन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde PC : आरक्षणाबाबतचं राहुल गांधींच्या पोटातलं ओठाव आलं; शिंदेंची गांधींवर टीकाJ. P. Nadda  Meeting :सागर बंगल्यावर भाजपची महत्वाची बैठक, नड्डा, फडणवीस, बावनकुळे, पंकजा यांची बैठकEknath Khadse  : Devendra Fadnavis And Girish Mahajan खडसेंशी जुळवून घेणार?ABP Majha Headlines : 3 PM : 14 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : आनंद आश्रमात नोटांची उधळण, संजय राऊत शिंदे गटावर संतापले, म्हणाले, आनंद दिघे असते तर...
आनंद आश्रमात नोटांची उधळण, संजय राऊत शिंदे गटावर संतापले, म्हणाले, आनंद दिघे असते तर...
Job Alert: विदर्भात पदवीधराला सरकारी नोकरीची संधी, महिना 45 हजारावर 'या' नगरपरिषदेत सुरु आहे भरती, शेवटची तारीख, पात्रता वाचा
विदर्भात पदवीधराला सरकारी नोकरीची संधी, महिना 45 हजारावर 'या' नगरपरिषदेत सुरु आहे भरती, शेवटची तारीख, पात्रता वाचा
बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेचा नगरला फटका! तब्बल 180 कोटींची दुधाची भुकटी पडून
बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेचा नगरला फटका! तब्बल 180 कोटींची दुधाची भुकटी पडून
Army: बोगस सैन्यभरतीचा पर्दाफाश, कोट्यवधींची फसवणूक; पुणे, अहमदनगर कनेक्शन
बोगस सैन्यभरतीचा पर्दाफाश, कोट्यवधींची फसवणूक; पुणे, अहमदनगर कनेक्शन
कृती सेनॉनसह अनेक कलाकार उठल्याउठल्या घेतात तुपातली कॉफी, काय आहे हा ट्रेंड? खरच यानं वजन कमी होतं का?
कृती सेनॉनसह अनेक कलाकार उठल्याउठल्या घेतात तुपातली कॉफी, काय आहे हा ट्रेंड? खरच यानं वजन कमी होतं का?
Mamata Banerjee Video : मुख्यमंत्री म्हणून नाही, तुमची दीदी म्हणून आली आहे; तीनवेळा विनंती करून आले नाहीत, ममता थेट आंदोलक डॉक्टरांच्या व्यासपीठावर!
Video : मुख्यमंत्री म्हणून नाही, तुमची दीदी म्हणून आली आहे; तीनवेळा विनंती करून आले नाहीत, ममता थेट आंदोलक डॉक्टरांच्या व्यासपीठावर!
Chhagan Bhujbal: अंतरवाली सराटीत लाठीमार झाल्यानंतर रात्री 2 वाजता रोहित पवार, राजेश टोपे आले अन्.... छगन भुजबळांचा खळबळनजक दावा
अंतरवाली सराटीत लाठीमार झाल्यानंतर रात्री 2 वाजता रोहित पवार, राजेश टोपे आले अन्.... छगन भुजबळांचा खळबळनजक दावा
Eknath Shinde: गणपती बाप्पांना अटक करायचं काम काँग्रेसनं केलंय; धाराशिवमधून मुख्यमंत्री शिंदेंचा संताप
गणपती बाप्पांना अटक करायचं काम काँग्रेसनं केलंय; धाराशिवमधून मुख्यमंत्री शिंदेंचा संताप
Embed widget