एक्स्प्लोर

Munmun Dutt : टप्पू नव्हे बबिताजी 'या' अभिनेत्याच्या प्रेमात होती वेडी! नातं तुटल्यावर आयुष्य संपवण्याचा केला होता विचार?

Munmun Dutt : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेतील मुनमुन दत्ता आणि राज अनडकट (Raj Anadkat) यांचा साखरपुडा झाल्याची बातमी समोर आल्यानंतर अभिनेत्रीवर यावर मौन सोडलं आहे.

Munmun Dutt : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ootah Chashmah) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेल्या काही दिवसांपासून ही मालिका प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. या मालिकेत बबिता जीची भूमिका साकारणारी मुनमून दत्ता (Munmun Dutt) आणि टप्पूची भूमिका साकारणारा राज अनडकट (Raj Anadkat) यांचा साखरपुडा झाल्याची चर्चा होती. अखेर मुनमूनने याप्रकरणावर मौन सोडलं. तर दुसरीकडे टप्पूआधी बबिताजी एका वेगळ्याच अभिनेत्याच्या प्रेमात वेडी असल्याचं समोर आलं आहे. त्यांचं नातं तुटल्यावर अभिनेत्रीने आयुष्य संपवण्याचा विचार केला होता.

मुनमून दत्ताचं नाव नेहमीच कोणत्या ना कोणत्या अभिनेत्यासोबत जोडलं जातं. तिच्या वैयक्तिक आयुष्यासंबंधित प्रत्येक अपडेट चाहते जाणून घेत असतात. मुनमून दत्ता अभिनेता अरमान कोहलीसोबत (Armaan Kohli) रिलेशनमध्ये होती. दोघांमध्ये अनेकदा वाद झाले आहेत. अरमान मुनमूनला मारहाण करत असे. त्यामुळे तिच्या मनात अनेकदा आत्महत्या करण्याचा विचार आला होता.

अभिनेत्री डॉली ब्रिंद्राने दावा केला आहे की, मुनमून आणि अरमान सतत भांडत असे. अरमानने अनेकदा मुनमूनला मारहाण केली आहे. पण त्यांनी त्यांचं नातं कधीच जगजाहीर केलं नाही. अखेर मुनमूनने एक दिवस सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत अरमानसोबत नाव जोडण्यावरुन आपली नाराजी व्यक्त केली होती. 

मुनमूनची पोस्ट काय होती? 

मुनमूनने लिहिलं होतं,"अरमानसोबतच्या फेक न्यूज पसरवणं कृपया थांबवा. मी यासंदर्भात मौन ठेवलं कारण मला वाटायचं कधीतरी या चर्चा थांबतीत. पण या चर्चा अजूनही सुरुच आहेत".

View this post on Instagram
 
A post shared by 𝐌𝐔𝐍𝐌𝐔𝐍 𝐃𝐔𝐓𝐓𝐀 🧚🏻‍♀️🦋 (@mmoonstar)

मुनमून दत्ताचं नाव राज अनादकटसोबत जोडलं जात आहे.  राज तिच्यापेक्षा नऊ वर्षांनी लहान आहे. मुनमून आणि राजचा साखरपुडा झाला असल्याची चर्चा होती. अनेर मुनमूनने पुन्हा एकदा खास पोस्ट शेअर करत या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. राजनेही हे वृत्त फेटाळून लावलं आहे.

मुनमून आणि राजच्या अफेअरच्या चर्चा 

मुनमून आणि राज यांच्या अफेरच्या चर्चा सुरू आहेत. राजची 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत एन्ट्री झाल्यानंतर त्याची मुनमूनसोबत ओळख झाली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली असल्याची चर्चा आहे.

संबंधित बातम्या

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : टप्पूसोबत साखरपुडा झालाय? बबिताजींनी सोडलं मौन, खरंतर ही बातमी...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manikrao Kokate : चुकीचा निर्णय दिलाय, न्यायाधीशांवर RSS चा दबाव आला का? कोकाटेंविरोधात माजी न्यायाधीशांचा जोरदार हल्लाबोल
चुकीचा निर्णय दिलाय, न्यायाधीशांवर RSS चा दबाव आला का? कोकाटेंविरोधात माजी न्यायाधीशांचा जोरदार हल्लाबोल
नाना पटोलेंचा यु-टर्न, म्हणाले, होळीमुळे गंमत केली; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर?
नाना पटोलेंचा यु-टर्न, म्हणाले, होळीमुळे गंमत केली; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर?
घोडाझरी तलावावर गेलेल्या 5 युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू; पोलीस घटनास्थळी दाखल
घोडाझरी तलावावर गेलेल्या 5 युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू; पोलीस घटनास्थळी दाखल
खोक्याची कार जप्त, मग कोरटकरची Rolls Royce का जप्त केली नाही; ब्राह्मण म्हणत दमानियांचा थेट सवाल
खोक्याची कार जप्त, मग कोरटकरची Rolls Royce का जप्त केली नाही; ब्राह्मण म्हणत दमानियांचा थेट सवाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 15 March 2025Radhakrishna Vikhe Patil : उद्या नानाच भाजपात येतील,विखे पाटलांचा पटोलेंना उपहासात्मक टोलाABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 15 March 2025Santosh Bangar:Sanjay Raut काँग्रेसचा पाळलेला कुत्रा,डोम्या नाग; संतोष बांगरांची सडकून टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manikrao Kokate : चुकीचा निर्णय दिलाय, न्यायाधीशांवर RSS चा दबाव आला का? कोकाटेंविरोधात माजी न्यायाधीशांचा जोरदार हल्लाबोल
चुकीचा निर्णय दिलाय, न्यायाधीशांवर RSS चा दबाव आला का? कोकाटेंविरोधात माजी न्यायाधीशांचा जोरदार हल्लाबोल
नाना पटोलेंचा यु-टर्न, म्हणाले, होळीमुळे गंमत केली; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर?
नाना पटोलेंचा यु-टर्न, म्हणाले, होळीमुळे गंमत केली; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर?
घोडाझरी तलावावर गेलेल्या 5 युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू; पोलीस घटनास्थळी दाखल
घोडाझरी तलावावर गेलेल्या 5 युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू; पोलीस घटनास्थळी दाखल
खोक्याची कार जप्त, मग कोरटकरची Rolls Royce का जप्त केली नाही; ब्राह्मण म्हणत दमानियांचा थेट सवाल
खोक्याची कार जप्त, मग कोरटकरची Rolls Royce का जप्त केली नाही; ब्राह्मण म्हणत दमानियांचा थेट सवाल
Nitesh Rane Vastav 144 : नितेश राणेंबद्दल हिंदू, मुस्लीम खाटकांना काय वाटतं? : ABP Majha
Nitesh Rane Vastav 144 : नितेश राणेंबद्दल हिंदू, मुस्लीम खाटकांना काय वाटतं? : ABP Majha
Sanjay Shirsat : लाडकी बहिणसाठी 4000 कोटी, एकूण 7 हजार कोटींचा फटका माझ्या विभागाला बसला; मंत्री संजय शिरसाट स्पष्टच बोलले
लाडकी बहिणसाठी 4000 कोटी, एकूण 7 हजार कोटींचा फटका माझ्या विभागाला बसला; मंत्री संजय शिरसाट स्पष्टच बोलले
Manikrao Kokate : मी कधीही चुकीचे काम करत नाही, माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य; न्यायालयाच्या निरीक्षणावर स्पष्टच बोलले
मी कधीही चुकीचे काम करत नाही, माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य; न्यायालयाच्या निरीक्षणावर स्पष्टच बोलले
बजरंग दल, VHP कडून इशारा; औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढवली, एसआरपीएफ तैनात, प्रत्येकाची तपासणी
बजरंग दल, VHP कडून इशारा; औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढवली, एसआरपीएफ तैनात, प्रत्येकाची तपासणी
Embed widget