एक्स्प्लोर

Swanandi Tikekar And Ashish Kulkarni: थाटात पार पडलं स्वानंदी आणि आशिषचं केळवण; सुकन्या मोनेंनी बनवला दोघांच्या नावाचा खास हॅशटॅग

Swanandi Tikekar And Ashish Kulkarni: स्वानंदी आणि आशिष यांचे नुकतेच केळवण पार पडले. स्वानंदीनं केळवणाच्या कार्यक्रमाच्या फोटोला खास कॅप्शन देखील दिलं आहे.

Swanandi Tikekar And Ashish Kulkarni: अभिनेत्री स्वानंदी टिकेकर (Swanandi Tikekar)  आणि इंडियन आयडॉल 12 फेम आशिष कुलकर्णी (Ashish Kulkarni)  हे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. स्वानंदी आणि आशिष यांचे नुकतेच केळवण पार पडले. त्यांच्या केळवण कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. स्वानंदीनं केळवण कार्यक्रमाच्या फोटोला खास कॅप्शन देखील दिलं आहे.

स्वानंदीनं तिच्या केळवणाच्या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं,  "द काऊंट डाऊन बिगिंन्स, हे सर्व तुमच्या सर्वांपासून सुरू झाले आहे.सुकन्या मोने आम्हाला खास हॅशटॅग दिल्याबद्दल धन्यवाद" स्वानंदीनं # anandi या हॅशगॅटचा उल्लेख देखील पोस्टमध्ये केला आहे.स्वानंदी आणि आशिष केळवणाच्या कार्यक्रमाला खास लूक केला होता. स्वानंदीनं शेअर केलेल्या केळवणाच्या कार्यक्रमाच्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

काही दिवसांपूर्वी स्वानंदी आणि आशिष  यांचा साखरपुडा पार पडला. साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करुन स्वानंदीनं कॅप्शनमध्ये लिहिलं, "अखेर आम्ही एंगेज झालो आहोत" अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वानंदी आणि आशिष यांना शुभेच्छा दिल्या.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Swanandi 🌸 (@swananditikekar)

स्वानंदी ही अभिनेता उदय टिकेकर (Uday Tikekar) आणि गायिका आरती अंकलीकर (Arati Ankalikar-Tikekar) यांची मुलगी आहे.  स्वानंदीनं अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.  स्वानंदीनं दिल दोस्ती दुनियादारी, दिल दोस्ती दोबारा, असं माहेर नको गं बाई, अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई? या मालिकांमध्ये काम केलं आहे. दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेत तिनं साकारलेल्या मिनल या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली.   

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Swanandi 🌸 (@swananditikekar)

आशिष कुलकर्णी हा गायक आहे. आशिषला इंडियन आयडॉल 12 (Indian Idol 12) या शोमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. तो मूळचा पुण्याचा आहे. तो गीतकार देखील आहे. त्याचे स्वतःचे YouTube चॅनल आहे. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Swanandi Tikekar Ashish Kulkarni Engagement : स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णीचा थाटात पार पडला साखरपुडा; लवकरच अडकणार लग्नबंधनात

 

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khans SVC63: राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
Rajkummar Raos Prahaar: कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?
कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?
Sushant Singh Rajput: 'मृत्यूनंतर 'तो' मला भेटायला आला अन् तासन्तास बसून माझ्यासोबत...'; मृत्यूच्या 6 वर्षांनंतर सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीचा मोठा खुलासा
'मृत्यूनंतर 'तो' मला भेटायला आला अन् तासन्तास बसून माझ्यासोबत...'; मृत्यूच्या 6 वर्षांनंतर सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीचा मोठा खुलासा
MHJ Fame Onkar Bhojane in Manjar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता नव्या सिनेमात झळकणार, ‘मांजर’च्या पोस्टरनं कुतूहल वाढवलं, कधी होणार रिलीज?
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता नव्या सिनेमात झळकणार, ‘मांजर’च्या पोस्टरनं कुतूहल वाढवलं, कधी होणार रिलीज?

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget