एक्स्प्लोर

Sushmita Sen Birthday: 18 व्या वर्षी मिस युनिव्हर्स ते ललित मोदीशी अफेअर! सुष्मिता सेनच्या आयुष्याचा चकित करणारा ग्राफ

Sushmita Sen Birthday: सुष्मिता ही तिच्या प्रोफेशनल लाईफबरोबरच तिच्या  वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.सुष्मिताच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल...

Sushmita Sen Birthday: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेनचा (Sushmita Sen) आज 48 वा वाढदिवस आहे. सष्मिता ही तिच्या अभिनयानं अनेकांची मनं जिंकतेय पण काही काळापासून सुष्मिता ही तिच्या प्रोफेशनल लाईफबरोबरच तिच्या  वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. सुष्मिता सेनचं नाव काही लोकांसोबत जोडण्यात आलं पण सुष्मिता ही अजूनही अविवाहित आहे. सुष्मिताच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल...

18 व्या वर्षी झाली मिस युनिव्हर्स (Sushmita Sen Miss Universe)

सुष्मिता सेनने 1994 मध्ये मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला होता. त्यावेळी सुष्मिता 18 वर्षाची होती. त्यानंतर सुष्मितानं बॉलिवूडमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला.

पहिलाच चित्रपट झाला फ्लॉप (Sushmita Sen First Movie)

सुष्मिताने तिच्या संपूर्ण अभिनयक्षेत्रातील करिअरमध्ये विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. 1996 मध्ये सुष्मिता सेनने 'दस्तक' या चित्रपटामधील अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. मात्र, तिचा पहिलाच चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला. त्यानंतर सुष्मितानं  1999 मध्ये रिलीज झालेल्या 'बीवी नं. 1'  या चित्रपटात काम केलं.

वयाच्या 24 व्या वर्षी झाली आई (Sushmita Sen Daughter)

सुष्मिता सेनने लग्न न करता आई होण्याचा निर्णय घेतला. वयाच्या 24 व्या वर्षी सुष्मितानं रेनीला दत्तक घेतले. त्यानंतर 2010 मध्ये तिने अलिसाला दत्तक घेतले.

अफेअर्समुळे राहिली (Sushmita Sen Affairs)

सुष्मिता सेनही  सेलिब्रिटींसोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत होती.विवाहित विक्रम भट्टसोबतही  तिचे नाव जोडण्यात आले होते. बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डाला सुष्मिता डेट करत होती, असंही म्हटलं जातं. सुष्मिता सेन ही तिच्यापेक्षा 15 वर्षांनी लहान मॉडेल रोहमन शॉलला डेट करत होती.पण सुष्मिताला आजही अनेकवेळा रोहमनसोबत स्पॉट केलं जातं.

ललित मोदींसोबत जोडलं गेलं नाव (Sushmita Sen And Lalit Modi)

 IPL चे पहिले फाऊंडर ललित मोदी (Lalit Modi) यांच्यासोबत देखील सुष्मिता सेनचे नाव जोडले गेले होते. गेल्या वर्षी ललित मोदी यांनी सोशल मीडियावर  सुष्मिता सेन हिच्यासोबतचा फोटो शेअर केला होता. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये ललित मोदींनी सुष्मिताचा उल्लेख बेटरहाफ असा केला होता. त्यामुळे  ललित मोदी आणि सुष्मिता यांच्या अफेअरची चर्चा सोशल मीडियावर सुरु होती.

 'ताली' चं झालं कौतुक (Taali  Web Series)

सुष्मिता सेनची ताली ही वेब सीरिज काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आली. या वेब सीरिजमधील सुष्मिताच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. या वेब सीरिजमध्ये सुष्मितानं गौरी सावंत यांची भूमिका साकारली.

हेही वाचा:

Sushmita Sen First Reaction : ललित मोदींच्या पोस्टनंतर सुष्मिताची पहिली रिअॅक्शन; म्हणाली...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai News : बहीण-भावाच्या डोक्यावर 25 लाखांचं कर्ज, राहते घर 15 दिवसांपासून बंद, पोलिसांनी ड्युप्लिकेट चावीनं दरवाजा उघडला अन्...; वसई हादरली!
बहीण-भावाच्या डोक्यावर 25 लाखांचं कर्ज, राहते घर 15 दिवसांपासून बंद, पोलिसांनी ड्युप्लिकेट चावीनं दरवाजा उघडला अन्...; वसई हादरली!
धक्कादायक! लेकाच्या जन्मदाखल्यासाठी 2 वर्षांपासून महापालिकेच्या पायऱ्या झिजवतोय 'बाप', जगायचं कस?
धक्कादायक! लेकाच्या जन्मदाखल्यासाठी 2 वर्षांपासून महापालिकेच्या पायऱ्या झिजवतोय 'बाप', जगायचं कस?
Vicky Kaushal Chhava: 'छावा'चा ट्रेलर आला अन् विक्कीनं मोबाईल थेट देवघरात जाऊन ठेवला; देवाला म्हणाला...
'छावा'चा ट्रेलर आला अन् विक्कीनं मोबाईल थेट देवघरात जाऊन ठेवला; देवाला म्हणाला...
Share Market Crash :ट्रम्पच्या ट्रेड वॉरचा इफेक्ट, FPI कडून विक्री, शेअर मार्केट क्रॅश, सेन्सेक्स 1000 अंकांनी कोसळला
सेन्सेक्स क्रॅश, 1000 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान, ट्रम्पच्या टॅरिफ वॉरचा धक्का, FPI कडून विक्री सुरुच
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 11 February 2025Rushiraj Sawant : मुरलीअण्णांचा आदेश, विमानाचा यू टर्न; सावंतांच्या लेकाच्या परतीची INSIDE STORYPune Athawale Group Protest : पुण्यात राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात आता भीम अनुयायी आक्रमकRaigad DPDC Meeting Update : शिवसेना आमदारांशिवाय जिल्हा वार्षिक नियोजन बैठक, महायुतीत धुसफूस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai News : बहीण-भावाच्या डोक्यावर 25 लाखांचं कर्ज, राहते घर 15 दिवसांपासून बंद, पोलिसांनी ड्युप्लिकेट चावीनं दरवाजा उघडला अन्...; वसई हादरली!
बहीण-भावाच्या डोक्यावर 25 लाखांचं कर्ज, राहते घर 15 दिवसांपासून बंद, पोलिसांनी ड्युप्लिकेट चावीनं दरवाजा उघडला अन्...; वसई हादरली!
धक्कादायक! लेकाच्या जन्मदाखल्यासाठी 2 वर्षांपासून महापालिकेच्या पायऱ्या झिजवतोय 'बाप', जगायचं कस?
धक्कादायक! लेकाच्या जन्मदाखल्यासाठी 2 वर्षांपासून महापालिकेच्या पायऱ्या झिजवतोय 'बाप', जगायचं कस?
Vicky Kaushal Chhava: 'छावा'चा ट्रेलर आला अन् विक्कीनं मोबाईल थेट देवघरात जाऊन ठेवला; देवाला म्हणाला...
'छावा'चा ट्रेलर आला अन् विक्कीनं मोबाईल थेट देवघरात जाऊन ठेवला; देवाला म्हणाला...
Share Market Crash :ट्रम्पच्या ट्रेड वॉरचा इफेक्ट, FPI कडून विक्री, शेअर मार्केट क्रॅश, सेन्सेक्स 1000 अंकांनी कोसळला
सेन्सेक्स क्रॅश, 1000 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान, ट्रम्पच्या टॅरिफ वॉरचा धक्का, FPI कडून विक्री सुरुच
जुगलबंदी... सुनेत्रा पवार राज्यसभेत पीठासीन सभापती, प्रफुल्ल पटेलांना म्हणाल्या, तुमची वेळ संपली
जुगलबंदी... सुनेत्रा पवार राज्यसभेत पीठासीन सभापती, प्रफुल्ल पटेलांना म्हणाल्या, तुमची वेळ संपली
Anna hazare : आधी अरविंद केजरीवालांना सुनावलं, आता अण्णा हजारेंनी उद्धव ठाकरेंनाही सोडलं नाही, म्हणाले...
आधी अरविंद केजरीवालांना सुनावलं, आता अण्णा हजारेंनी उद्धव ठाकरेंनाही सोडलं नाही, म्हणाले...
बाबा रामदेव यांच्या कंपनीने मोडले सर्व विक्रम, नफ्यात झाली मोठी वाढ, तेलाच्या विक्रीतून सर्वाधिक कमाई 
बाबा रामदेव यांच्या कंपनीने मोडले सर्व विक्रम, नफ्यात झाली मोठी वाढ, तेलाच्या विक्रीतून सर्वाधिक कमाई 
Champions Trophy :चॅम्पियन्स ट्रॉफीतील धोकादायक संघ कोणता? भारत, पाकिस्तान की.... रवी शास्त्रींनी कोणत्या संघाचं नाव घेतलं?
चॅम्पियन्स ट्रॉफीतील धोकादायक संघ कोणता? भारत, पाकिस्तान की.... रवी शास्त्रींनी कोणत्या संघाचं नाव घेतलं?
Embed widget