एक्स्प्लोर

काय सांगता हुबेहुब सुशांत सिंह राजपूत?; सोशल मीडियावर 'या' तरूणाचे फोटो व्हायरल

सध्या सोशल मीडियावर एका तरूणाचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. नेटकऱ्यांचा दावा आहे की, हा तरूण हुबेहुब अभिनेता सुशांत सिंह राजपुतप्रमाणे दिसतोय. त्यामुळे सध्या हा तरूण सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

मुंबई : सध्याचं युग हे सोशल मीडियाचं युग आहे, असं म्हटलं तरि वावगं ठरणार नाही. अगदी मिनिटा-मिनिटाला सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर सचिन तिवारी नावाच्या तरूणाचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. नेटकऱ्यांचं असं म्हणणं आहे की, सचिनचा चहेरा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्याशी अगदी मिळता जुळता आहे. फक्त चेहराच नाहीतर, या तरूणाची चालण्याची पद्धत आणि डान्स मूव्सही सुशांतशी मिळते जुळते असल्याच्या चर्चा सध्या रंगल्या आहेत.

काही लोक सचिनच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षावर करत आहेत. तर काही लोक सचिनला ट्रोलही करत आहेत. एवढचं नाहीतर इन्स्टाग्रामवर सचिनचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.

एका युजरने सचिनच्या एका व्हिडीओवर कमेंट केली आहे की, 'सचिन मी तुमचा मोठा फॅन आहे. कारण सुशांत माझा फेवरेट अॅक्टर होता.'

सचिनच्या आणखी एका व्हिडीओवर लाइक्सचा वर्षावर करण्यात येत आहे. ज्यामध्ये 2013मध्ये आलेल्या सुशांतच्या 'शुद्ध देसी रोमांस' या चित्रपटातील गाण्यावर तो डान्स करत आहे. हा व्हिडीओ पाहून सचिनला एका युजरने बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्याचा सल्ला दिला आहे.

सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी मुंबईच्या वांद्र्यातील राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यानंतर त्याच्या आत्महत्येबाबत अनेक तर्क लावले जात आहेत. तसंच या प्रकरणात आतापर्यंत अनेकांची चौकशी केली आहे. सोबतच त्याच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील नेपोटिझमवर अनेक कलाकारांनी आपली भूमिका मांडली आहे.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूतने मुंबईतील आपल्या राहत्या घरी 14 जून रोजी गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यानंतर त्याच्या आत्महत्येबाबत अनेक तर्क लावले जात आहेत. तसंच या प्रकरणात आतापर्यंत अनेकांची चौकशी केली आहे. सोबतच त्याच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील नेपोटिझमवर अनेक कलाकारांनी आपली भूमिका मांडली आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

सुशांत सिंह राजपूतच्या 'दिल बेचारा'च्या ट्रेलरचा रेकॉर्ड; 'एवेंजर्स एंडगेम'लाही टाकलं मागे

Dil Bechara Trailer | सुशांत सिंह राजपूतच्या 'दिल बेचारा'चा ट्रेलर प्रदर्शित

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाला नवं वळण; आता गळफासाच्या कपड्याचा तपास

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर 'नेपोमीटर'च्या आधारे आलिया भट्ट हिचा 'सड़क 2' चित्रपट बॉयकॉट करण्याचं आवाहन

पोस्टमॉर्टमनंतर सुशांत सिंह राजपूतचा व्हिसेरा रिपोर्टही आला; मृत्यूबाबत 'हा' खुलासा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

RCB साठी खरं बॅडलक.. जेव्हा जेव्हा जर्सी घातली तेव्हा तेव्हा पराभव झाला, आतापर्यंत 5 सामने गमावले!
RCB साठी खरं बॅडलक.. जेव्हा जेव्हा जर्सी घातली तेव्हा तेव्हा पराभव झाला, आतापर्यंत 5 सामने गमावले!
Telly Masala : आमिर खानची पोलिसात धाव, एफआयआर दाखल ते सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणी दोघांना अटक; जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या
आमिर खानची पोलिसात धाव, एफआयआर दाखल ते सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणी दोघांना अटक; जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या
हार्दिकच्या भविष्याचा निर्णय रोहितच्या हातात, मुंबईत द्रविड-आगरकरसोबत दोन तास चर्चा!
हार्दिकच्या भविष्याचा निर्णय रोहितच्या हातात, मुंबईत द्रविड-आगरकरसोबत दोन तास चर्चा!
Nashik Lok Sabha : 'नाशिकचा उमेदवार धनुष्यबाणाचाच असणार', मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांचं मोठं वक्तव्य
'नाशिकचा उमेदवार धनुष्यबाणाचाच असणार', मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांचं मोठं वक्तव्य
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Vishal Patil on Sangli Lok Sabha : तर मी माघार घेईन..विशाल पाटलांची मविआला मोठी ऑफरSalman Khan : सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणी दोन्ही आरोपींना 10 दिवसांची पोलीस कोठडीThane Shiv sena : ठाण्याची जागा शिंदेच्या शिवसेनेला मिळण्याची शक्यता, लवकरच अधिकृत घोषणा होणारTOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 16 April 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RCB साठी खरं बॅडलक.. जेव्हा जेव्हा जर्सी घातली तेव्हा तेव्हा पराभव झाला, आतापर्यंत 5 सामने गमावले!
RCB साठी खरं बॅडलक.. जेव्हा जेव्हा जर्सी घातली तेव्हा तेव्हा पराभव झाला, आतापर्यंत 5 सामने गमावले!
Telly Masala : आमिर खानची पोलिसात धाव, एफआयआर दाखल ते सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणी दोघांना अटक; जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या
आमिर खानची पोलिसात धाव, एफआयआर दाखल ते सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणी दोघांना अटक; जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या
हार्दिकच्या भविष्याचा निर्णय रोहितच्या हातात, मुंबईत द्रविड-आगरकरसोबत दोन तास चर्चा!
हार्दिकच्या भविष्याचा निर्णय रोहितच्या हातात, मुंबईत द्रविड-आगरकरसोबत दोन तास चर्चा!
Nashik Lok Sabha : 'नाशिकचा उमेदवार धनुष्यबाणाचाच असणार', मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांचं मोठं वक्तव्य
'नाशिकचा उमेदवार धनुष्यबाणाचाच असणार', मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांचं मोठं वक्तव्य
आयारामांना पायघड्या, आयात केलेल्या नेत्यांची चांदी, पक्षप्रवेश करताच 7 जणांना उमेदवारी
आयारामांना पायघड्या, आयात केलेल्या नेत्यांची चांदी, पक्षप्रवेश करताच 7 जणांना उमेदवारी
Aamir Khan Viral Video : ''मिस्टर परफेक्शनिस्ट
''मिस्टर परफेक्शनिस्ट" चा व्हिडीओ व्हायरल; आमिर खानची पोलिसात धाव, एफआयआर दाखल
Jitendra Awhad: लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी उदयनराजे भोसले दिल्लीच्या तख्तासमोर नतमस्तक; जितेंद्र आव्हाडांची टीका
लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी उदयनराजे भोसले दिल्लीच्या तख्तासमोर नतमस्तक; जितेंद्र आव्हाडांची टीका
पाटील -निंबाळकरांमध्ये ठिणगी पडली, घराणेशाहीवर तुटून पडले, राणा पाटलांकडून ओमराजेंचा पुन्हा 'बाळ' म्हणून उल्लेख
पाटील -निंबाळकरांमध्ये ठिणगी पडली, घराणेशाहीवर तुटून पडले, राणा पाटलांकडून ओमराजेंचा पुन्हा 'बाळ' म्हणून उल्लेख
Embed widget