एक्स्प्लोर

Dil Bechara Trailer | सुशांत सिंह राजपूतच्या 'दिल बेचारा'च्या ट्रेलरचा रेकॉर्ड; 'एवेंजर्स एंडगेम'लाही टाकलं मागे

Dil Bechara Trailer | सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा'च्या चर्चा होत होत्या. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून फॅन्समध्ये चित्रपटाच्या चर्चा रंगल्या आहेत.

Dil Bechara Trailer | सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा'चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. युट्यूबवर फॅन्स या ट्रेलरवर लाईक्सचा वर्षाव करत आहेत. सुशांतच्या ट्रेलर 24 तासांमध्ये सर्वाधिक वेळा पाहिला गेलेला ट्रेलर आहे. खास गोष्ट म्हणजे, सुशांतच्या या चित्रपटाच्या ट्रेलरने फक्त बॉलिवूडचेच नाहीतर, हॉलिवूडच्या चित्रपटांनाही मागे टाकलं आहे.

सुशांतच्या चित्रपटाच्या ट्रेलरला युट्यूबवर सर्वाधिक लाइक्स मिळाले आहेत. 'दिल बेचारा'च्या ट्रेलरने मार्वल स्टुडिओजच्या 'एवेंजर्स एंडगेम'चा ट्रेलरलाही मागे टाकलं आहे. एंडगेमच्या ट्रेलरला आतापर्यंत 3.2 मिलियन लाईक्स मिळाले आहेत. तर दिल बेचाराच्या ट्रेलरला आतापर्यंत 7.2 मिलियन लाईक्स मिळाले आहेत. कोणत्याही चित्रपटाच्या ट्रेलरला एवढे लाईक्स मिळणं म्हणजे, फिल्म इंडस्ट्रीमध्ये फार मोठी गोष्ट आहे.

बॉलिवूड स्टार्सलाही टाकलं मागे

सुशांतचा चित्रपट दिल बेचारा या चित्रपटाच्या ट्रेलरला 24 तासांमध्ये जवळपास 7 मिलियन लाईक्स मिळाले आहेत. तसेच सुपरस्टार ऋतिक रोशनचा चित्रपट 'सुपर 30'चा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर आतापर्यंत एकूण 1.4 मिलियन लाईक्स मइळाले आहेत. तसेच आलिया भट्टचा चित्रपट राजीच्या ट्रेलरला आतापर्यंत 3 लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. सारा अली खानचा काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आलेला 'लव आजकल'च्या ट्रेलरला आतापर्यंत 6 लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. तसेच वरुण धवन आणि श्रद्धा कपूर स्टारर चित्रपट 'स्ट्रीट डांसर 3 डी'च्या ट्रेलरला जवळपास 9 लाख लाइक्स मिळाले आहेत.

पाहा ट्रेलर : 

दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या 'दिल बेचारा' या अखेरच्या चित्रपटाचा ट्रेलर 6 जुलै रोजी दुपारी लॉन्च करण्यात आला. कोरोना व्हायरसमुळे हा चित्रपट थिएटरऐवजी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल असं सांगण्यात आलं होतं. डिस्ने प्लस हॉटस्टार या अॅपवरही सुशांतच्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. सुशांतचा अखेरचा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहून त्याला श्रद्धांजली द्यावी, अशी त्याच्या चाहत्यांची इच्छा होती. पण कोरोनाच्या संकटामुळे हे शक्य झालं नाही. या सिनेमात सुशांतसोबत संजना सांघी मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमातून ती चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. तर दिग्दर्शक मुकेश छाब्रा याचाही हा पहिलाच चित्रपट आहे. खरंतर हा चित्रपट नोव्हेंबर महिन्यात प्रदर्शित होणार होता. परंतु काही कारणांमुळे तो लांबणीवर पडला. आता हा चित्रपट 24 जुलै रोजी डिस्ने प्लस हॉटस्टार ओटीटी प्लॅटफार्मवर प्रदर्शित होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

Dil Bechara Trailer | सुशांत सिंह राजपूतच्या 'दिल बेचारा'चा ट्रेलर प्रदर्शित

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाला नवं वळण; आता गळफासाच्या कपड्याचा तपास

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर 'नेपोमीटर'च्या आधारे आलिया भट्ट हिचा 'सड़क 2' चित्रपट बॉयकॉट करण्याचं आवाहन

पोस्टमॉर्टमनंतर सुशांत सिंह राजपूतचा व्हिसेरा रिपोर्टही आला; मृत्यूबाबत 'हा' खुलासा

महत्त्वाच्या बातम्या

Neena Gupta Pregnant At 67 Age: नीना गुप्ता म्हणाल्या, 'होय, मी गरोदर...', वाढलेल्या पोटावरुन सततच्या प्रश्नांना वैतागून उत्तर
नीना गुप्ता म्हणाल्या, 'होय, मी गरोदर...', वाढलेल्या पोटावरुन सततच्या प्रश्नांना वैतागून उत्तर
Paresh Rawal On Gujarat Hosting 72nd National Film Awards: 'गुजरात पाकिस्तानात आहे का?'; परेश रावल यांचा 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यावरुन सुरू असलेल्या वादावर संताप
'गुजरात पाकिस्तानात आहे का?'; परेश रावल यांचा 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यावरुन सुरू असलेल्या वादावर संताप
Sharat Saxena 6 Hour Spine Surgery: बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यावर तब्बल 6 तासांची शस्त्रक्रिया, उठणं-बसणंही झालेलं अवघड, अवस्था पाहून हादरलेले फॅन्स, आता प्रकृती कशी?
बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यावर तब्बल 6 तासांची शस्त्रक्रिया, उठणं-बसणंही झालेलं अवघड, अवस्था पाहून हादरलेले फॅन्स, आता प्रकृती कशी?
Anshuman Vichare Wife Pallavi Reply Trollers: 'मी बौद्ध आणि तो 96 कुळी मराठा, म्हणून माझ्या नवऱ्यानं...'; मराठी अभिनेत्याच्या बायकोचं ट्रोलरला सणसणीत उत्तर
'मी बौद्ध आणि तो 96 कुळी मराठा, म्हणून माझ्या नवऱ्यानं...'; मराठी अभिनेत्याच्या बायकोचं ट्रोलरला सणसणीत उत्तर

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : 14 गणपती बसवायचा आणि निघायचं, 15 सप्टेंबरला सकाळी अंतरवालीतून निघायचं
Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report
Pune Fake Khawa : भेसळखोरीचा खवा, मुंढेजी धडा शिकवा Special Report
Navi Mumbai MPSC Mahendra Harpalkar News : MPSC सचिवांना काळं फासलं,संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोदी ब्रिक्समध्ये म्हणाले, आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, सर्वांना सोबत घेऊन जाणे ही आमची दृष्टी; इराण, सौदी अरेबिया आणि यूएई यांच्यात मतभेद असूनही, संयुक्त निवेदनावर सहमती
मोदी ब्रिक्समध्ये म्हणाले, आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, सर्वांना सोबत घेऊन जाणे ही आमची दृष्टी; इराण, सौदी अरेबिया आणि यूएई यांच्यात मतभेद असूनही, संयुक्त निवेदनावर सहमती
Chandrashekhar Bawankule on OYO rooms:ओयो रुमबाबतचे नियम आणखी कडक करणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे संकेत, विश्वास नांगरे पाटलांचं कौतुक, म्हणाले...
ओयो रुमबाबतचे नियम आणखी कडक करणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे संकेत, विश्वास नांगरे पाटलांचं कौतुक, म्हणाले...
Seema Haider Video: सचिन मीना कुठे गेला? सीमा हैदरचा शेअर केलेल्या व्हिडीओत दिसला वकीलांचा फोटो, युजर म्हणाले,
सचिन मीना कुठे गेला? सीमा हैदरचा शेअर केलेल्या व्हिडीओत दिसला वकीलांचा फोटो, युजर म्हणाले, "मागे...."
Ajay Baraskar: मनोज जरांगे चालबाज अन् बंडलबाज माणूस; एवढी वाईट वेळ आली की मुंबईला जाण्याचा मार्ग बदलला, कारण...; अजय बारसकरांची बोचरी टीका, सगळंच काढलं!
मनोज जरांगे चालबाज अन् बंडलबाज माणूस; एवढी वाईट वेळ आली की मुंबईला जाण्याचा मार्ग बदलला, कारण...; अजय बारसकरांची बोचरी टीका, सगळंच काढलं!
BRICS Summit : ग्लोबल गव्हर्नन्स रिफॉर्म्ससाठी ब्रिक्स देशांनी 10 प्रस्ताव तयार करावेत, ब्रिक्सनं नव्या आणि महत्वाकांक्षी अजेंड्यावर काम करावं : नरेंद्र मोदी
ब्रिक्सनं नव्या आणि महत्वाकांक्षी अजेंड्यावर काम करावं, ब्रिक्सच्या 20 वर्षांच्या प्रवासाचा दाखला देत नरेंद्र मोदी यांचं आवाहन
Popular Actress on Suryakumar Yadav chats: 'माझ्याकडे सूर्यकुमार यादवच्या सगळ्या चॅट्सचे पुरावे..' क्रिकेटरमुळे इन्स्टा अकाउंट बंद झाल्याचा प्रसिद्ध अभिनेत्रीचा दावा, म्हणाली..
'माझ्याकडे सूर्यकुमार यादवच्या सगळ्या चॅट्सचे पुरावे..' क्रिकेटरमुळे इन्स्टा अकाउंट बंद झाल्याचा प्रसिद्ध अभिनेत्रीचा दावा, म्हणाली..
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंनी मराठा महिला आंदोलकांना मास्टरप्लॅन सांगितला, म्हणाले, 'मुंबईत शिंदे अन् फडणवीसांचं घर गाठा, अमृताताई अन् लताताईंना हळदी-कुंकू लावा...;
मनोज जरांगेंनी मराठा महिला आंदोलकांना मास्टरप्लॅन सांगितला, म्हणाले, 'मुंबईत शिंदे अन् फडणवीसांचं घर गाठा, अमृताताई अन् लताताईंना हळदी-कुंकू लावा...;
Chhatrapati Sambhajinagar : माझ्याशी लग्न कर, नाहीतर तुला सोडणार नाही..., लग्नाचा तगादा अन् घरात शिरून धमकी; 19 वर्षीय तरुणीनं संपवलं जीवन, पोलिसांची अवघ्या 10 तासांच्या आत कारवाई
माझ्याशी लग्न कर, नाहीतर तुला सोडणार नाही..., लग्नाचा तगादा अन् घरात शिरून धमकी; 19 वर्षीय तरुणीनं संपवलं जीवन, पोलिसांची अवघ्या 10 तासांच्या आत कारवाई
Embed widget