एक्स्प्लोर

सुशांत सिंह राजपूतच्या 'दिल बेचारा' चित्रपटाचा ट्रेलर पाहून चाहते भावूक; इमोशनल मीम्स शेअर

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या अखेरच्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून चाहते लाईक्सचा वर्षाव करत आहेत. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही 'दिल बेचारा' या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. तसेच ट्रेलरही शेअर केला आहे.

मुंबई : सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा'चा ट्रेलर काल प्रदर्शित झाला. सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याच्या शेवटच्या चित्रपटाच्या चर्चा चाहत्यांमध्ये पाहायला मिळाल्या. हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्याची त्याच्या फॅन्सची इच्छा होती. परंतु, कोरोनामुळे चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार नसून ऑनलाईन रिलीज करण्यात येणार आहे. ट्रेलर प्रदर्शित होण्याआधीपासूनच ट्विटरवर #DilBecharaTrailer हा हॅशटॅग ट्रेण्ड होत होता.

सुशांतच्या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याचे चाहते अनेक इमोशनल मीम्स शेअर करत आहेत. यामार्फत ते आपल्या फेवरेट स्टारला श्रद्धांजली देणार आहेत. तसेच ते सुशांतच्या आठवणींना उजाळा देत आहेत.

पाहा नेटकऱ्यांचे मीम्स :

या सिनेमात सुशांतसोबत संजना सांघी मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमातून ती चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. तर दिग्दर्शक मुकेश छाब्रा याचाही हा पहिलाच चित्रपट आहे. खरंतर हा चित्रपट नोव्हेंबर महिन्यात प्रदर्शित होणार होता. परंतु काही कारणांमुळे तो लांबणीवर पडला. आता हा चित्रपट 24 जुलै रोजी डिस्ने प्लस हॉटस्टार ओटीटी प्लॅटफार्मवर प्रदर्शित होणार आहे. 'दिल बेचारा' चित्रपट हॉलिवूडच्या 'द फॉल्ट इन अवर स्टार्स' या सिनेमाचा रिमेक असल्याचं म्हटलं जात आहे. ही कहाणी कॅन्सरग्रस्त जोडप्याची आहे. आपला शेवट आनंदी नसणार हे माहित असूनही ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात.

पाहा ट्रेलर : 

दरम्यान, सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट दिल बेचाराचा ट्रेलर लॉन्च झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर सर्वांनाच पसंत पडल्याचे दिसत आहे. चित्रपटाची मुख्य अभिनेत्री चित्रपटातील मुख्य अभिनेत्री संजना सांघीने चाहत्यांना आवाहन केलं आहे की, चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित करण्यासाठी हट्ट करु नका. सोशल मीडियावर एका पत्रकाद्वारे तिने म्हटलं आहे की, 'पडदा सध्या मोठा नसला तरी आपलं मन तर मोठं होऊ शकतं. एक महान आयुष्य आणि चित्रपटचा आनंद व्यक्त करण्याची ही वेळ आहे." अनुष्का शर्मा, वरुण धवन, श्रद्धा कपूर, मृणाल ठाकुर यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर 'दिल बेचारा' या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. तसेच ट्रेलरही शेअर केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

Dil Bechara Trailer | सुशांत सिंह राजपूतच्या 'दिल बेचारा'चा ट्रेलर प्रदर्शित

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाला नवं वळण; आता गळफासाच्या कपड्याचा तपास

बॉलिवूडमध्ये नेपोटिझम नाही, अन्यथा कंगना, माधुरी, अक्षय यांसारखे कलाकार स्टार नसते : संजय लीला भन्साळी

महत्त्वाच्या बातम्या

Bandla Ganesh Daughter Wedding: लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO
लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO
Govinda and Sunita Ahuja: '3 महिन्याच्या लेकीचा मृत्यू, प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच मला...'; पूर्ण खचलेला गोविंदा, पत्नीसह नर्मदेच्या काठी गेला अन्...
'3 महिन्याच्या लेकीचा मृत्यू, प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच मला...'; पूर्ण खचलेला गोविंदा, पत्नीसह नर्मदेच्या काठी गेला अन्...
Jai Jai Swami Samarth Marathi Serial Track: नागपंचमीपासून अक्कलकोटमध्ये मोठा उलटफेर; स्वामींना मिळालेल्या चार दिवसांची उलटी गिनती सुरू!
नागपंचमीपासून अक्कलकोटमध्ये मोठा उलटफेर; स्वामींना मिळालेल्या चार दिवसांची उलटी गिनती सुरू!
Marathi Actress Mrunal Dusanis: 'नाचणारे सगळे जागेवरच स्तब्ध...', प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या लग्नाच्या वरातीत अचानक 'जन गण मन' वाजलं, मग काय घडलं?
'नाचणारे सगळे जागेवरच स्तब्ध...', प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या लग्नाच्या वरातीत अचानक 'जन गण मन' वाजलं, मग काय घडलं?

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Embed widget