एक्स्प्लोर
Advertisement
तब्बल 600 किलो चॉकलेटचा ‘रजनीकांत’!
चेन्नई : सुपरस्टार रजनीकांतची जादू काय आहे, हे वेगळं सागण्याची गरज नाही. तामिळनाडूच्या पावला-पावलावर रजनीकांतचे फॅन्स भेटतात. सध्या रजनीकांतच्या आगामी ‘काबली’ सिनेमाचा फिव्हर आहे. चाहत्याने ‘काबली’च्या लूकमध्ये रजनीकांतचा 600 किलो वजनी चॉकलेटचा पुतळा तयार केला आहे.
काबली सिनेमाचा ट्रेलर 14 एप्रिलला लॉन्च होणार होता. मात्र, तामिळनाडू विधानसभा निवडणुका लक्षात घेता, ट्रेलर रिलीजची तारिख पुढे सरकवली गेलीय.
‘काबली’ सिनेमा जेव्हा रिलीज होईल, ते होईल. मात्र, रजनीकांतच्या चाहत्यांनी आतापासूनच सिनेमाचं प्रमोशन सुरु केलं आहे.
चेन्नईतील एका कॅफेने ‘काबली’ सिनेमाची लोकप्रियता कॅश करण्यासाठी एक हटके जुगाड केला आहे. 600 किलो चॉकलेटच्या सहाय्याने रजनीकांतचा पुतळा तयार करुन कॅफेत उभा केला आहे. हा पुतळा पाहण्यासाठी चेन्नई शहराच्या कानाकोपऱ्यातून लोक येत आहेत.
पाहा व्हिडीओ (व्हिडीओ सौजन्य: NyusuDigital Media) :
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बॉलीवूड
बॉलीवूड
ट्रेडिंग न्यूज
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion