एक्स्प्लोर

Sunny Leone : सनी लिओनी मोठ्या रिलीजसाठी सज्ज, पाच पेक्षा जास्त सिनेमातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Sunny Leone : सनी लिओनी येत्या काही काळात पाच पेक्षा जास्त रिलीजसाठी सज्ज झालीये.

Sunny Leone : सनी लिओनी (Sunny Leone) तिच्या कारकिर्दीतील एक अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. बॉलीवुडमध्ये प्रसिद्ध असलेली ही अभिनेत्री सध्या वेगवेगळ्या भाषांमध्ये तिच्या कामाची छाप सोडत आहे. त्याचप्रमाणे सध्या ती 'कोटेशन गँग' या तमिळ चित्रपटासाठी काम करतेय. नुकतच तिची या सिनेमातील झलक पाहायला मिळाली आहे. 

सध्या सनी 2024 आणि 2025 मधल्या पॅक शेड्यूल मध्ये व्यस्त आहे. ती सध्या विविध आणि आव्हानात्मक भूमिकांवर काम करत आहे. यामध्ये पाच पेक्षा जास्त हाय प्रोफाईल प्रोजेक्ट्सचा समावेश आहे. तिच्या बहुप्रतिक्षित प्रोजेक्टपैकी एक म्हणजे कोटेशन गँग हा प्रोजेक्ट आहे. या सिनेमात ती प्रभुदेवासोबत झळकणार आहे. 

तिच्याकडे प्रभुदेवा आणि हिमेश रेशमिया यांचा 'बॅडस रविकुमार' आणि शीर्षक नसलेला मल्याळम प्रोजेक्ट देखील आहे. यापलीकडे ती 'शेरो'मध्ये दिसणार आहे, ज्याची माहिती अद्याप गुप्तच ठेवण्यात आले आहेत. जगभरात सर्वाधिक शोधल्या गेलेल्या सेलिब्रिटींपैकी एक असलेल्या या अभिनेत्रीने या वर्षी 'टेंट' देखील आहे जो 2025 मध्ये रिलीज होणार आहे. तिच्याकडे दोन शीर्षक नसलेले प्रकल्प आहेत जे 2025 मध्ये रिलीज होणार आहेत.                                                                                             

सनी लिओनीची आगामी फिल्मोग्राफी तिच्या उल्लेखनीय प्रतिभेचा पुरावा आहेत यात शंका नाही. ती या नवीन भूमिकांमध्ये पाऊल ठेवण्याची तयारी करत असताना चाहते आणि समीक्षक सगळेच तिच्या आगामी प्रोजेक्ट ची वाट बघत आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

ही बातमी वाचा : 

Sai Tamhankar : अशी का झालीये सईची अवस्था? कारण आलं समोर

Suraj Chavan : दोन टीशर्ट आणि तुटलेल्या चप्पलवर बिग बॉसच्या घरात आला, सूरज चव्हाणचा न ऐकलेला प्रवास...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dua Lipa Sued Samsung For Publicity Rights Copyright: सुप्रसिद्ध गायिकेमुळे सॅमसंग कंपनीच्या अडचणी वाढल्या; फक्त फोटोमुळे ठोकला 143 कोटींचा दावा, नेमकं प्रकरण काय?
सुप्रसिद्ध गायिकेमुळे सॅमसंग कंपनीच्या अडचणी वाढल्या; फक्त फोटोमुळे ठोकला 143 कोटींचा दावा
Trisha Krishnan First Post After Thalapathy Vijay CM: थलपती विजय मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर तृषा कृष्णन हिची पहिली पोस्ट; म्हणाली, 'प्रेम नेहमीच...'
थलपती विजय मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर तृषा कृष्णन हिची पहिली पोस्ट; म्हणाली, 'प्रेम नेहमीच...'
Tamil Nadu CM Thalapathy Vijay: 'गरीबी वगैरे काही नाही, त्याचे वडील फिल्ममेकर...'; तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय पहिल्याच भाषणात खोटं बोलले? वर्गमित्राच्या दाव्यानं खळबळ
'गरीबी वगैरे काही नाही...'; तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय पहिल्याच भाषणात खोटं बोलले? वर्गमित्राच्या दाव्यानं खळबळ
Mouni Roy Divorce Rumors: मौनी रॉयचा हसता-खेळता संसार मोडला? 'त्या' कृतीमुळे घटस्फोटाच्या चर्चांना उधाण, एकमेकांसोबतचे फोटोही डिलीट?
मौनी रॉयचा हसता-खेळता संसार मोडला? 'त्या' कृतीमुळे घटस्फोटाच्या चर्चांना उधाण, एकमेकांसोबतचे फोटोही डिलीट?

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule on Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे!
Kolhapur Gold Silver : सोनं खरेदी थांबवा मोदींकडून आवाहन, कोल्हापुरातील सराफा व्यापारी काय म्हणाले?
Ambadas Danve on Modi : मोदींना आवाहन करावं लागतं म्हणजे त्यांनी अपयशाची कबुली दिली
Tamil Nadu News : तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट? प्रकरण काय?
Raj Thackeray On Modi : देशाच्या, राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून ठेवलंय- राज ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर
NEET Exam Cancelled : नीट परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
NEET परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
Mahadev Jankar: महादेव जानकरांचा मेंढपाळाच्या वाड्यावर मुक्काम; गोधढी पांघरुन शेतात पालावर निवांत झोपले
महादेव जानकरांचा मेंढपाळाच्या वाड्यावर मुक्काम; गोधढी पांघरुन शेतात पालावर निवांत झोपले
मोदींच्या आवाहनाला हरताळ, अमित साटम 25 गाड्यांचा ताफा घेऊन नालेसफाई पाहणीला, रोहित पवार अन् आदित्य ठाकरेंची टीका
मोदींच्या आवाहनाला हरताळ, अमित साटम 25 गाड्यांचा ताफा घेऊन नालेसफाई पाहणीला, रोहित पवार अन् आदित्य ठाकरेंची टीका
नाशिक ते हरियाणा.... NEET पेपरफुटीचं कनेक्शन समोर, पहिली प्रश्नपत्रिका नाशिकमधून, कोण आहे मास्टरमाईंड?
नाशिक ते हरियाणा.... NEET पेपरफुटीचं कनेक्शन समोर, पहिली प्रश्नपत्रिका नाशिकमधून, कोण आहे मास्टरमाईंड?
Thane Politics: अंबरनाथ नगरपरिषदेतील सत्तासंघर्षाला नवं वळण, शिवसेना-भाजप युतीच्या चर्चेत ट्विस्ट, 3 विरुद्ध 2 वर्षांचा फॉर्म्युला?
अंबरनाथ नगरपरिषदेतील सत्तासंघर्षाला नवं वळण, शिवसेना-भाजप युतीच्या चर्चेत ट्विस्ट, 3 विरुद्ध 2 वर्षांचा फॉर्म्युला?
Embed widget