एक्स्प्लोर

Suhana Khan : एक लाखाची बॅग अन् दोन लाखांचे शूज, सुहाना खानच्या कॅज्युअल लूकमध्येही लक्झरी!

Suhana Khan : एक लाखाची बॅग आणि दोन लाखांच्या शूजमध्ये शाहरुख खानची लाडकी लेक स्पॉट झाली आहे.

Suhana Khan luxurious Lifestyle : शाहरुख खानची (Shahrukh Khan) लाडकी लेक सुहाना खान (Suhana Khan) लक्झरी लाइफस्टाइलची शौकीन आहे. शाहरुख नेहमी त्याच्या मुलांच्या इच्छा पूर्ण करत असतो. नुकतीच सुहाना कॅज्युअल लूकमध्ये एक लाखाची बॅग आणि दोन लाखांच्या शूजमध्ये स्पॉट झाली आहे. 

सुहाना खानकडे मोठ-मोठ्या ब्रँडचे कपडे आहेत. नुकतीच सुहाना दिग्दर्शक झोया अख्तरच्या ऑफिसमध्ये जाताना स्पॉट झाली. दरम्यान तिचा  कॅज्युअल लूक पाहून तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. कारण तिची कॅज्युअल स्टाईल खूपच हटके होती.

View this post on Instagram
 
A post shared by Bollywood Bubble (@bollywoodbubble)

व्हाइट क्रॉप टॉप आणि राखाडी रंगाच्या ट्राउझर्समध्ये सुहाना स्पॉट झाली. यावेळी तिने 2,04,338 किंमतीचे शूज घातले असून 1,08,236 रुपयांची बॅग कॅरी केली होती. शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खान  नेटफ्लिक्सच्या लोकप्रिय 'आर्ची' (Archie) या सीरिजमध्ये दिसणार आहे. तसेच बोनी कपूर यांची लाडकी लेक खुशी कपूरदेखील या सीरिजमध्ये दिसणार आहे. 

संबंधित बातम्या

Lata Mangeshkar Health Update : लता मंगेशकरांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू, ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉक्टरांची माहिती

Tejasswi Prakash : रोहित शेट्टीची निर्मिती, ‘बिग बॉस 15’ची विजेती तेजस्वी प्रकाश मराठी चित्रपटात झळकणार!

Ghoomer : अभिषेक बच्चनने वाढदिवसानिमित्त 'घूमर' सिनेमाच्या शूटिंगला केली सुरुवात

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अनैतिक संबंधातून गरोदर, 18 वर्षीय तरुणीची ओढणीने गळा आवळून हत्या, विट भट्टी मालकाला बेड्या

चौकशी होणारच, पुण्यात परतताच तानाजी सावंतांच्या मुलाबाबत पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा स्पष्टच बोलले

ढोलकीच्या तालावर... 'लावणी'ला प्रोत्साहन, नवे कलाकार घडवणार; लोकनाट्य कला केंद्रासाठी शासनाची नवी नियमावली

धक्कादायक! सोयाबीन केंद्रावर अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार; रिकाम्या पोत्यासाठी शेतकरीकन्येस रात्री उशिरापर्यंत ताटकळवले
धक्कादायक! सोयाबीन केंद्रावर अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार; रिकाम्या पोत्यासाठी शेतकरीकन्येस रात्री उशिरापर्यंत ताटकळवले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole on Raj Thackeray | महापालिका निवडणुकांसाठी 'राज'कीय समीकरण ठरतंय?Rajkiya Shole on Raj Thackeray | मनपा निवडणुकीत मनसे आणि भाजप एकत्रित नाष्टा करणार का?Zero Hour Full | देवेंद्र फडणवीसांनी घेतली राज ठाकरेंची भेट? कारण काय? ABP MajhaBeed Sarpanch Death : संतोष देशमुख हत्येदिवशीचा CCTV;  स्कॉर्पियो सोडून सहा आरोपी पळाले!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अनैतिक संबंधातून गरोदर, 18 वर्षीय तरुणीची ओढणीने गळा आवळून हत्या, विट भट्टी मालकाला बेड्या
अनैतिक संबंधातून गरोदर, 18 वर्षीय तरुणीची ओढणीने गळा आवळून हत्या, विट भट्टी मालकाला बेड्या
चौकशी होणारच, पुण्यात परतताच तानाजी सावंतांच्या मुलाबाबत पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा स्पष्टच बोलले
चौकशी होणारच, पुण्यात परतताच तानाजी सावंतांच्या मुलाबाबत पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा स्पष्टच बोलले
ढोलकीच्या तालावर... 'लावणी'ला प्रोत्साहन, नवे कलाकार घडवणार; लोकनाट्य कला केंद्रासाठी शासनाची नवी नियमावली
ढोलकीच्या तालावर... 'लावणी'ला प्रोत्साहन, नवे कलाकार घडवणार; लोकनाट्य कला केंद्रासाठी शासनाची नवी नियमावली
धक्कादायक! सोयाबीन केंद्रावर अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार; रिकाम्या पोत्यासाठी शेतकरीकन्येस रात्री उशिरापर्यंत ताटकळवले
धक्कादायक! सोयाबीन केंद्रावर अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार; रिकाम्या पोत्यासाठी शेतकरीकन्येस रात्री उशिरापर्यंत ताटकळवले
मोठी बातमी! सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून 24 दिवसांची मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा, किसान सभेकडून निर्णयाचं स्वागत 

Kolhapur News : बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
Nashik Crime : गोवा फेडरेशनकडून 'नाफेड'ला साडेपाच कोटींना गंडा, 1500 टन कांद्याची चढ्या दराने परस्पर विक्री; नेमकं प्रकरण काय?
गोवा फेडरेशनकडून 'नाफेड'ला साडेपाच कोटींना गंडा, 1500 टन कांद्याची चढ्या दराने परस्पर विक्री; नेमकं प्रकरण काय?
हे नातं निवडणुकीपुरतं नाही, परमनंट; मोदींच्या फोनवरुन शुभेच्छा, एकनाथ शिंदेंनी सांगितलं काय म्हणाले?

Embed widget