Ghoomer : अभिषेक बच्चनने वाढदिवसानिमित्त 'घूमर' सिनेमाच्या शूटिंगला केली सुरुवात
Abhishek Bachchan : अभिषेक बच्चनचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त त्याने 'घूमर' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे.
Abhishek Bachchan : अभिषेक बच्चनने आतापर्यंत अनेक चांगल्या सिनेमांत काम केले आहे. अभिषेक बच्चनचा आज 46 वा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त त्याने 'घूमर' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. शूटिंग दरम्यानचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत अभिषेकने यासंदर्भात माहिती दिली आहे.
अभिषेकच्या वाढदिवसानिमित्त त्याचे चाहते त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. दर दुसरीकडे वाढदिवशी त्याला मोठी भेटदेखील मिळाली आहे. इंस्टाग्रामवर हूर्ताचा एक फोटो शेअर करत त्याने लिहिले आहे,"यापेक्षा चांगली वाढदिवसाची भेट कोणतीच नसू शकते".
View this post on Instagram
दिग्दर्शक आर बाल्कीसोबत दुसऱ्यांदा करणार काम
अभिषेक बच्चन आणि आर बाल्की दुसऱ्यांदा एकत्र काम करणार आहेत. याआधी दोघांनी 'पा' या सुपरहिट सिनेमात काम केले होते. या सिनेमात अमिताभ बच्चनदेखील होते. आता पुन्हा एकदा 'घूमर' सिनेमात अभिषेक आणि आर बाल्की एकत्र काम करणार आहेत.
संबंधित बातम्या
Happy Birthday Abhishek Bachchan : ऐश्वर्या रायशी लग्नापूर्वी ‘या’ अभिनेत्रींशी जोडले गेले होते अभिषेक बच्चनचे नाव!
Hrithik Roshan-Saba Azad : पुन्हा एकदा एकमेकांचा हात पकडून फिरताना दिसलं कपल! कॅमेरा पाहताच हृतिकने लपवला चेहरा!
Nora Fatehi Insta Hacked: : नोरा फतेहीचं इंस्टाग्राम अकाऊंट झालं होतं हॅक, सुरू होताच इंस्टा स्टोरीतून दिली माहिती
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha