एक्स्प्लोर

Story Of Lagir : 'स्टोरी ऑफ लागीरं' सिनेमात संजय खापरे महत्त्वपूर्ण भूमिकेत, 14 जानेवारीला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

Story Of Lagir : संजय खापरेंचा आगामी 'स्टोरी ऑफ लागीरं' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Story Of Lagir : विनोदी आणि गंभीर भूमिका सहज पेलणारे अभिनेते संजय खापरे 'स्टोरी ऑफ लागीरं' या चित्रपटात पोलिसाची महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. १४ जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून रोहित राव नरसिंगे, चैताली चव्हाण, ऋतुजा अंद्रे या नव्या दमाच्या कलाकारांचं या चित्रपटाद्वारे पदार्पण होत आहे. 

'स्टोरी ऑफ लागीरं' या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच लाँच करण्यात आलं आहे. रॉयल समृद्धी असोसिएट्स आणि स्वरुप वैशाली बाळासाहेब सावंत प्रस्तुतकर्ते असून जी. के. फिल्म्स क्रिएशसनं या सिनेमाची निर्मिती केली आहे. रोहित राव नरसिंगे यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. मंगेश गाडेकर यांनी छायांकन, सनी-सुशांत आणि अतुल जोशी यांनी संगीत,  निहार राजहंस, बी. गोपानारायण यांनी गीतलेखन केलं आहे. 

Story Of Lagir : 'स्टोरी ऑफ लागीरं' सिनेमात संजय खापरे महत्त्वपूर्ण भूमिकेत, 14 जानेवारीला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

'स्टोरी ऑफ लागीरं' या नावावरून हा चित्रपट एका गावाच्या पार्श्वभूमीवर घडणारा,  त्यासोबतच चित्रपटाच्या केंद्रस्थानी प्रेमकथा, राजकारण असल्याचा अंदाज बांधता येतो. रोहित राव नरसिंगे, चैताली चव्हाण, ऋतुजा अंद्रे, मोहन जाधव, सोमनाथ येलनूरे यांच्यासह संजय खापरे, मिलिंद दास्ताने, प्रेमाकिरण असे अनुभवी कलाकारही असल्यानं हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे आकर्षित करेल यात शंका नाही.

संबंधित बातम्या

GoodBye 2021 : 'सरदार उधम'पासून 'रश्मी रॉकेट'पर्यंत वर्षभरात 'या' चित्रपटांनी केले मनोरंजन

Deepika Padukone Upcoming Film Project K : दीपिकाचा पुढील 'प्रोजेक्ट' प्रभाससोबत, अमिताभ बच्चनही महत्त्वाच्या भूमिकेत

Indian Idol Marathi : 'इंडियन आयडल मराठी'च्या मंचावर दुमदुमणार अनुराधा पौडवाल यांचा आवाज

Raghav Juyal dating : शक्ती मोहन नव्हे राघव जुयालला स्वीडनच्या मुलीनं केलं क्लीन बोल्ड? सोशल मीडियावर चर्चेला उधाण

Majha Katta : दिग्दर्शक निशिकांत कामत यांच्या निधनानंतर सूचलेला 'गोदावरी' सिनेमा, अभिनेता जितेंद्रसह दिग्दर्शक निखिलने जागवल्या आठवणी

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेरBIg Fight West Maharashtra : पश्चिम महाराष्ट्रातील प्रचारानंतरचा विचार, प्रचारानंतर कोणता मु्द्दा गजला?ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 18 November 2024Maharashtra Assembly Update :विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Embed widget