एक्स्प्लोर

GoodBye 2021 : 'सरदार उधम'पासून 'रश्मी रॉकेट'पर्यंत वर्षभरात 'या' चित्रपटांनी केले मनोरंजन

येत्या वर्षात 'सूर्यवंशी' ते 'सरदार उधम' सारख्या अनेक चित्रपटांनी रसिकांचे मनोरंजन केले आहे.

GoodBye 2021 : बॉलीवूडसाठी 2021 साल खूपच चांगले गेले असून येत्या वर्षातदेखील प्रेक्षकांना चांगल्या सिनेमांचा आस्वाद घेता येणार आहे. या वर्षात 'सूर्यवंशी', 'सरदार उधम' अशा सिनेमांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. या यादीत पहिले नाव येते रामप्रसादच्या तेहरवी सिनेमाचे. 

हा सिनेमा दु:खी कुटुंबावर भाष्य करणारा आहे. या चित्रपटात नसीरुद्दीन शाह, विनय पाठक, विक्रांत मॅसी, कोंकणा सेन शर्मा, विनीत कुमार, मनोज पाहवा, परमब्रत चटोपाध्याय, सुप्रिया पाठक, दीपिका यांचा समावेश आहे.

'द व्हाईट टायगर' (The White Tiger) या चित्रपटाला 93 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये नामांकन मिळाले होते. या सिनेमात राजकुमार राव आणि प्रियांका चोप्राच्या मुख्य भूमिका होत्या. हा चित्रपट अरविंद अडिगा यांच्या 'द व्हाईट टायगर' या कादंबरीवर आधारित आहे. 

रामप्रसादच्या तेहरवी आणि पागलेट सिनेमात बरीच तुलना केली गेली. कारण दोन्ही चित्रपट समान विषयांवर आधारित होते. या चित्रपटात सान्या मल्होत्रा, आशुतोष राणा, श्रुती शर्मा, रघुबीर यादव आणि राजेश तैलंग दिसले होते. हा चित्रपट एका विधवेची कथा मांडण्यात आली आहे. 

कॅप्टन विक्रम बत्राच्या जीवनावर आधारित सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांच्या 'शेरशाह' सिनेमाने प्रेक्षकांची मने जिंकली. या सिनेमाने सिद्धार्थ मल्होत्राला नवी ओळख दिली. 

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल 'सरदार उधम' चित्रपटात सरदार उधम सिंहच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटातील विकी कौशलचा लूक चाहत्यांना चांगलाच आवडला होता. हा चित्रपट 16 ऑक्टोबर रोजी Amazon Prime Video वर प्रदर्शित झाला. हा चित्रपट महान स्वातंत्र्यसेनानी सरदार उधम सिंह यांच्या आयुष्यावर आधारित आहे.

तापसी पन्नू आणि विक्रांत मॅसीच्या Haseen Dillruba या चित्रपटाने प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवले. 

तापसी पन्नूच्या रश्मी रॉकेट सिनेमाला चाहत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. तापसीने सिनेमात रश्मी नावाचे पात्र साकारले होते. सिनेमात तापसी राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू होती. 

संबंधित बातम्या

Deepika Padukone Upcoming Film Project K : दीपिकाचा पुढील 'प्रोजेक्ट' प्रभाससोबत, अमिताभ बच्चनही महत्त्वाच्या भूमिकेत

Rajinikanth Birthday : रजनीकांतचे फॅन आहात? 'हे' 10 सिनेमा बघायला विसरू नका

Kangana Ranaut Instagram Post : विकी-कतरिनाकडून कंगनाला खास भेट, फोटो शेअर करत दिली माहिती

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ICC Women's World Cup Final: 'जर टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला तर आम्ही...', मेगा फायनलला काही तास बाकी असतानाच बीसीसीआयची मोठी घोषणा! चाहते सुद्धा नक्की खूश होतील
'जर टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला तर आम्ही...', मेगा फायनलला काही तास बाकी असतानाच बीसीसीआयची मोठी घोषणा! चाहते सुद्धा नक्की खूश होतील
लांडगा आला रे आला... पंचायत समिती आवारात 5 जणांवर जीवघेणा हल्ला, दोघे गंभीर जखमी
लांडगा आला रे आला... पंचायत समिती आवारात 5 जणांवर जीवघेणा हल्ला, दोघे गंभीर जखमी
आमदारांच्या पाहणी दौऱ्यात तलाठी महाशय फुल टल्ली; राहुल आवाडेंकडून निलंबनाच्या सूचना
आमदारांच्या पाहणी दौऱ्यात तलाठी महाशय फुल टल्ली; राहुल आवाडेंकडून निलंबनाच्या सूचना
Australia vs India, 2nd T20I: मिस्टर गंभीर भारतीय क्रिकेटमधील नवा ग्रेग चॅपेल, वाट लावून टाकणार! हर्षित राणामुळे 'गुरुजी' विरोधात भडका; नेमकं घडलं तरी काय?
मिस्टर गंभीर भारतीय क्रिकेटमधील नवा ग्रेग चॅपेल, वाट लावून टाकणार! हर्षित राणामुळे 'गुरुजी' विरोधात भडका; नेमकं घडलं तरी काय?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

MVA Protest Politics: राज ठाकरेंच्या एन्ट्रीने काँग्रेसमध्ये अस्वस्थता, सत्याच्या मोर्चा'पासून चार हात दूर?
Patil on Party Ownership: 'राष्ट्रवादी पवारांची, शिवसेना ठाकरेंची', चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
Namo Tourism Row: 'एकही नमो सेंटर उभं केलं तर फोडून टाकू', Raj Thackeray यांचा Shinde सरकारला थेट इशारा
Harshawardhan Sapkal : काँग्रेस प्रदेशाध्यक्षांवर पोलिसांची पाळत? सरकारवर गंभीर आरोप
Mumbai Hostage Crisis: 'हे एक स्वप्नच राहणार आहे', प्रत्यक्षदर्शी Rohan Dinesh यांनी सांगितला संपूर्ण थरार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ICC Women's World Cup Final: 'जर टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला तर आम्ही...', मेगा फायनलला काही तास बाकी असतानाच बीसीसीआयची मोठी घोषणा! चाहते सुद्धा नक्की खूश होतील
'जर टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला तर आम्ही...', मेगा फायनलला काही तास बाकी असतानाच बीसीसीआयची मोठी घोषणा! चाहते सुद्धा नक्की खूश होतील
लांडगा आला रे आला... पंचायत समिती आवारात 5 जणांवर जीवघेणा हल्ला, दोघे गंभीर जखमी
लांडगा आला रे आला... पंचायत समिती आवारात 5 जणांवर जीवघेणा हल्ला, दोघे गंभीर जखमी
आमदारांच्या पाहणी दौऱ्यात तलाठी महाशय फुल टल्ली; राहुल आवाडेंकडून निलंबनाच्या सूचना
आमदारांच्या पाहणी दौऱ्यात तलाठी महाशय फुल टल्ली; राहुल आवाडेंकडून निलंबनाच्या सूचना
Australia vs India, 2nd T20I: मिस्टर गंभीर भारतीय क्रिकेटमधील नवा ग्रेग चॅपेल, वाट लावून टाकणार! हर्षित राणामुळे 'गुरुजी' विरोधात भडका; नेमकं घडलं तरी काय?
मिस्टर गंभीर भारतीय क्रिकेटमधील नवा ग्रेग चॅपेल, वाट लावून टाकणार! हर्षित राणामुळे 'गुरुजी' विरोधात भडका; नेमकं घडलं तरी काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑक्टोबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑक्टोबर 2025 | शुक्रवार
Ajit Pawar: सारखं माफ, सारखं फुकट, आम्हाला निवडून यायचं होतं म्हणून आम्ही बोललो; कर्जमाफीवरून अजितदादा पुन्हा बोलले!
सारखं माफ, सारखं फुकट, आम्हाला निवडून यायचं होतं म्हणून आम्ही बोललो; कर्जमाफीवरून अजितदादा पुन्हा बोलले!
रोहित आर्यने 23 तारखेला मला संपर्क केला होता; अभिनेत्री रुचिता जाधवने सांगितली 'मन की बात'
रोहित आर्यने 23 तारखेला मला संपर्क केला होता; अभिनेत्री रुचिता जाधवने सांगितली 'मन की बात'
जनतेने तुम्हाला खालून-वरुन पुढून-मागून ओळखलंय, जयकुमार गोरेंचा रामराजेंना टोला, म्हणाले, राजकीय अस्तित्व गमावलेली ही लोक 
जनतेने तुम्हाला खालून-वरुन पुढून-मागून ओळखलंय, जयकुमार गोरेंचा रामराजेंना टोला, म्हणाले, राजकीय अस्तित्व गमावलेली ही लोक 
Embed widget