एक्स्प्लोर

Amazon Prime-Sajid Nadiadwala Deal : अ‍ॅमेझॉनसोबत साजिद नाडियाडवालाची 250 कोटीची डील; 'हे' पाच चित्रपट होणार प्रदर्शित

ओटीटी प्लॅटफोर्मवर चित्रपट पाहणाऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ झाल्याने आता सर्व चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक त्यांचे चित्रपट ओटीटी प्लॅटफोर्मवर प्रदर्शित करत आहेत.

Amazon Prime-Sajid Nadiadwala Deal : लवकरच बॉलिवूडमधील काही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. प्रेक्षक सध्या चित्रपट ओटीटी प्लॅटफोर्मवर पाहण्यास पसंती देत आहेत. ओटीटी प्लॅटफोर्मवर चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या संख्येमध्ये वाढ झाल्याने आता सर्व निर्माता आणि दिग्दर्शक त्यांचे चित्रपट ओटीटी प्लॅटफोर्मवर प्रदर्शित करत आहेत. सध्या अ‍ॅमेझॉनवर अनेक चित्रपट प्रदर्शित होत आहेत.  प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक साजिद नाडियाडवालाने नुकतीच  अ‍ॅमेझॉनसोबत 250 कोटींची डील केला आहे. 

250 कोटींची डील
साजिद नाडियाडवालाने त्याच्या आगामी 5 चित्रपटांना  अ‍ॅमेझॉनवर स्ट्रिम करण्यासाठी अ‍ॅमेझॉन कंपनीसोबत 250 कोटींची डील केली आहे.  या डील नुसार बच्चन पांडे, किक-2 , हिरोपंती-2, कभी ईद कभी दिवाली आणि सत्यनारायण की कथा हे चित्रपट अ‍ॅमेझॉनवर प्रदर्शित करण्यात येणार आहेत. बच्चन पांडे या चित्रपटामध्ये अक्षय कुमारने तर सलमान खानने किक-2 या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. तसेच हिरोपंती-2 मध्ये टायगर श्रॉफ महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. रिपोर्टनुसार, सलमानसोबत किक-2 या चित्रपटाचे शूट करण्यासाठी साजिद उत्सुक आहे. 

Shahrukh Khan Birthday : किंग खानचा 56 वा वाढदिवस; बादशाहाच्या 'मन्नत' बाबत या गोष्टी माहितेयत का?

बच्चन पांडेचा फर्स्ट लूक 
काही दिवसांपूर्वी बच्चन पांडे चित्रपटामधील अक्षय कुमारचा लूक रिलीज करण्यात आला होता. काळ्या रंगाची लुंगी, गळ्यात सोन्याची चैन आणि कपाळावर भस्म असा लूक बच्चन पांडे या चित्रपटामध्ये अक्षयचा असणार आहे. अक्षयचा या चित्रपटातील हटके लूक प्रेक्षकांच्या पसंतीस पडला. अक्षयने या लूकचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. अजून बच्चन पांडे या चित्रपटाची रिलीज डेट प्रदर्शित झाली नाही.  

Rohit Shetty New Project: Rohit Shetty च्या आगामी प्रोजेक्टमध्ये दिसून दिसून येणार Sidharth Malhotra 

Ankita Lokhande Wedding: अंकिता लोखंडेचे 'शुभमंगल सावधान' ठरलं, डेस्टिनेशन वेडिंग नव्हे तर या शहरात पार पडणार लग्नसोहळा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Navneet Rana Vs Yashomati Thakur | नवनीत राणांकडून यशोमती ठाकूर यांचा नणंदबाई असा उल्लेखTOP 25 | टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha 07.30 PMABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7 PM 07 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha 07 Nov ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
Supreme Court on POCSO : 'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
Embed widget