एक्स्प्लोर

Sonali Phogat : सोनाली फोगाट मृत्यूप्रकरण: तीन आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी; गोवा पोलिसांकडून छापेमारी सुरु

सोनाली फोगट (Sonali Phogat) हत्याप्रकरणात तिन्ही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

Sonali Phogat : भाजप नेत्या आणि सोशल मीडिया स्टार सोनाली फोगट (Sonali Phogat) हत्याप्रकरणात कर्लिज हॉटेलचा मलिक एडविन न्यून्स आणि ड्रग्ज विक्रेता दत्ताप्रसाद गावकर यांना अंजुना पोलिसांनी अटक करून दंडाधिकारी न्यायालयात हजर केले. या दोघांशिवाय रामा मांद्रेकर नावाच्या ड्रग्स पेडलरला देखील अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. तिन्ही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.  रामा मांद्रेकर हा दत्ताप्रसाद गावकरला ड्रग्ज पुरवायचा. दत्ताप्रसाद गावकर हा द ग्रँड लिओनीमध्ये वेटरचं काम करायचा. तो येथील लोकांना ड्रग्स देऊन कर्लिज नाईट क्लबमध्ये पाठवायचं काम करत होता. कर्लिज क्लबचा मालक एडविन आणि ड्रग पॅडलर दत्ताप्रसाद यांचे संबंध व्यावहारिक होते म्हणजेच दोन्ही आरोपी व्यावसायिक व्यवहारासाठी एकमेकांशी संपर्क साधत होते, असे तपास केल्यानंतर गोवा पोलिसांना समजले.

दत्ताप्रसाद हा लिओनी रिसॉर्टमध्ये राहणाऱ्या लोकांना कर्लिज क्लबमध्ये जाण्यासाठी सुचवत असे आणि तो त्या लोकांना ड्रग्ज देखील पुरवायचा. दत्ताप्रसाद हा वेटरचं काम करायचा पण त्याचे खरे काम ड्रग्स लोकांपर्यंत पोहचवण्याचं काम करायचा. 

उत्तर गोव्यातील अंजुना बीच परिसरातील 200 हन अधिक हॉटेल्स आणि रिसॉर्ट्सच्या मालकांच्या संपर्कात दत्ताप्रसाद गावकर आणि त्याचा ड्रग्ज कार्टेल होता. जे पर्यटक गोव्याला सुट्टीसाठी आलेले असतात त्या लोकांना टार्गेट करुन त्यांना दत्ताप्रसाद गावकर ड्रग्स देत असत. गोवा पोलिसांनी कर्लिज क्लबचा  मालक एडविन आणि दत्ताप्रसाद यांच्या विरोधात एनडीपीएसचा गुन्हा दाखल केला आहे. सोनाली फोगट यांच्या हत्येप्रकरणी गोवा पोलीस हे सध्या दत्ताप्रसाद आणि एडविन यांची चौकशी करत आहेत. 

सोनाली हत्येप्रकरणानंतर गोवा पोलीस अॅक्शन मोडवर
सोनाली फोगाट यांच्या हत्येनंतर गोवा पोलिसांनी ड्रग्ज सिंडिकेटविरोधात कारवाई सुरू केली आहे. गोवा पोलिसांनी कलंगुट आणि हरफडे सागरी परिसरात छापे टाकून 19 लाखांचे ड्रग्ज जप्त केले आहेत. यामध्ये उत्तर प्रदेशातील रहिवासी आणि दक्षिण आफ्रिकेतील ड्रग पॅडलरला अटक करण्यात आली आहे. गोव्यातील मापुसा न्यायालयाने आरोपी सुधीर सांगवान (Sudhir Sangwan) आणि सुखविंदर सिंहला (Sukhwinder Singh) 10 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

महत्त्वाच्या बातम्या

Hrithik Roshans Dating App: हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?
हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?
Trisha Krishnan with Vijays Parents: विजय थलपतींच्या आई-वडिलांसोबत तृषा कृष्णन; पिवळी साडी अन् केसात गजरा, स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात अभिनेत्रीचा खास अंदाज
विजय थलपतींच्या आई-वडिलांसोबत तृषा कृष्णन; पिवळी साडी अन् केसात गजरा, स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात अभिनेत्रीचा खास अंदाज
Awarapan 3: 'आशा आहे की 'आवारापन'चा तिसरा पार्ट...'; इम्रान हाश्मीचा प्रेक्षकांना सरप्राइज, सिनेमाचा तिसरा पार्ट येणार?
'आशा आहे की 'आवारापन'चा तिसरा पार्ट...'; इम्रान हाश्मीचा प्रेक्षकांना सरप्राइज, सिनेमाचा तिसरा पार्ट येणार?
Sunita Ahuja on Govinda: 'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Embed widget