एक्स्प्लोर

Sonali Phogat: सोनाली फोगट हत्या प्रकरणी दोन मुख्य आरोपींना 10 दिवसांची न्यायालयीन कोठडी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Sonali Phogat : भाजप नेत्या सोनाली फोगट हत्या प्रकरणातील दोन मुख्य आरोपींना 10 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Sonali Phogat : भाजप नेत्या आणि बिग बॉस फेम सोनाली फोगट (Sonali Phogat) हत्या प्रकरणातील दोन मुख्य आरोपींना 10 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. गोव्यातील मापुसा न्यायालयाने आरोपी सुधीर सांगवान (Sudhir Sangwan) आणि सुखविंदर सिंहला (Sukhwinder Singh) 10 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी दावा केला आहे की, सोनाली फोगट यांचा पीए राहिलेला सुधीर सांगवानने चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली आहे. 

याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना अटक केली आहे. यामध्ये सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंह, संशयित ड्रग्ज तस्कर दत्त प्रसाद गावकर आणि कर्लीज रेस्टॉरंटचे मालक एडविन न्यून्स यांचा समावेश आहे. पोलिसांनी शुक्रवारी रात्री आरोपी दत्त प्रसाद गावकर आणि आज एडविन न्यून्सला अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान कर्लीज रेस्टॉरंटच्या टॉयलेटरीमध्ये सिंथेटिक ड्रग आढळून आले. सोनाली फोगटने प्रसाधन सामग्री वापरली. यानंतर रेस्टॉरंटचा मालक एडविन न्यून्स याला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी या प्रकरणी नारकोटिक ड्रग्स आणि सायकोट्रॉपिक सब्स्टन्स (एनडीपीएस) अधिनियम, 1985 (NDPS Act 1985) अंतर्गत नवीन एफआयआर नोंदवला आहे. ज्यामध्ये सुधीर सांगवान, सुखविंदर सिंह, दत्त गावकर आणि कर्ली रेस्टॉरंटचे मालक यांनाही आरोपी करण्यात आले आहे.

दरम्यान, सोनालीच्या हत्येची बातमी समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. बिग बॉसच्या काही स्पर्धकांनीही तिला न्याय देण्याची मागणी केली आहे. बिग बॉस 14 चा स्पर्धक, प्रसिद्ध आरजे आणि अभिनेता शार्दुल पंडितनेही (Shardul Pandit)  सोनाली फोगटबद्दल एबीपी न्यूजशी संवाद साधला आहे. शार्दुल आणि सोनाली हे बिग बॉसच्या एकाच सीझनचा भाग होते. दोघेही एकाच हंगामात वेगवेगळ्या वेळी घरात होते. पण बिग बॉस 14 च्या ग्रँड फिनालेमध्ये शार्दुलची भेट सोनाली फोगटशी झाली होती. 

सोनालीबद्दल बोलताना शार्दुलने सांगितले की, फिनालेच्या वेळी सोनाली फोगट सर्वात आनंदी दिसत होती आणि तिथल्या पार्टीत ती खूप नाचत होती. सोनाली तिथे पूर्ण उत्साहाने एन्जॉय करत होती. शार्दुलने सांगितले की, सोनाली फोगटला त्याच्या रेडिओ शोमध्येही यायचं होतं. पण काही कारणांमुळे ते शक्य झाले नाही. शार्दुलने सांगितले की, गोव्यात सोनालीचे काय झाले, हे मला माहीत नाही. पण आतापर्यंतच्या बातम्या वाचल्या आणि पोलिसांचे म्हणणे ऐकले आहे. असे दिसते की तिच्यासोबत आणि या संबंधात काहीतरी चुकीचे घडले आहे. 

संबंधित बातमी: 

Sonali Phogat : सोनाली फोगाट मृत्यूप्रकरणी आणखी दोघांना अटक; हॉटेल मालक अन् ड्रग्स पेडलर पोलिसांच्या ताब्यात

महत्त्वाच्या बातम्या

Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Amit Shah On Ajit Doval Pune: अमित शाहांकडून अजित डोवाल यांचं तोंडभरून कौतुक, पंतप्रधान मोदींनी दिलेला महत्वाचा सल्ला आणि पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला
अमित शाहांकडून अजित डोवाल यांचं तोंडभरून कौतुक, पंतप्रधान मोदींनी दिलेला महत्वाचा सल्ला आणि पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Crime News: लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
Embed widget