एक्स्प्लोर

Kiara Sidharth Wedding Guest : शाहिद-करणपासून ते दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरणपर्यंत; सिड-कियाराच्या लग्नसोहळ्यात सेलिब्रिटींची मांदियाळी

Kiara Advani Sidharth Malhotra Wedding : सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणीच्या लग्नसोहळ्याला बॉलिवूडसह दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत.

Kiara Advani Sidharth Malhotra Wedding Guest : बी-टाऊनच्या लोकप्रिय जोड्यांमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि कियारा आडवाणीची (Kiara Advani) गणना होते. सिद्धार्थ आणि कियारा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. आता त्यांच्या प्री-वेडिंग फंक्शन्सला सुरुवात झाली असून त्यांच्या लग्नसोहळ्याला शाहिद-करणपासून ते दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरणपर्यंत अनेक सेलिब्रिटी त्यांच्या लग्नसोहळ्यात हजेरी लावणार आहेत. 

बॉलिवूड सेलिब्रिटींच्या उपस्थितीत पार पडणार सिड-कियाराचा लग्नसोहळा

सिद्धार्थ-कियाराच्या लग्नसोहळा कुटुंबीय आणि मोजक्या मित्र-मंडळींच्या उपस्थितीत पार पडणार आहे. तसेच, मनोरंजनसृष्टीतील अनेक मंडळी या लग्नसोहळ्याला उपस्थितीत राहणार आहेत. राम चरण, कबीर सिंह, शाहिद कपूर त्याची पत्नी मीरा राजपूत, अभिषेक बच्चन, करण जौहर, अश्विनी यार्डी, वरुण धवन, विकी कौशल, कतरिना कैफ, रकुल प्रीत सिंह, जॅकी भगनानी आणि सलमान खानसह अनेक सेलिब्रिटी या लग्नसोहळ्याला हजेरी लावणार आहेत. 

कियारा-सिद्धार्थच्या लग्नसोहळ्याबद्दल जाणून घ्या...

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी अनेक वर्षे एकमेकांना डेट करत होते. पण आता अखेर ते लग्नबंधनात अडकणार आहेत. संगीत, मेहंदी आणि हळदी समारंभाची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. 6 फेब्रुवारीला जैसलमेरच्या एका महालात त्यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. लग्नानंतर मुंबईत ग्रॅंड रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे. या रिसेप्शनला राजकारणी, उद्योजक तसेच अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by Pinkvilla (@pinkvilla)

जैसलमेरच्या सूर्यगढ महालात पार पडणार लग्नसोहळा

कियारा आणि सिद्धार्थचा राजस्थानमधील जैसलमेरच्या सूर्यगढ महालात लग्नसोहळा पार पडणार आहे. या शाही महालाच्या एका खोलीची एक दिवसाची किंमत 30 हजार रुपये आहे. कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नसोहळ्यासाठी या महालातील 84 खोल्या बुक करण्यात आल्या आहेत. कियाराच्या हातावर वीना नागडा मेहंदी काढणार आहे. 

कियारा-सिद्धार्थचे आगामी प्रोजेक्ट

कियारा सध्या कार्तिक आर्यनसोबत 'सत्यप्रेम की कथा' या सिनेमाचं शूटिंग करत आहे. तसेच, राम चरणसोबत 'आरसी 15' या सिनेमात ती झळकणार आहे. सध्या या सिनेमाचं शूटिंग सुरू आहे. तर दुसरीकडे सिद्धार्थ मल्होत्राने त्याच्या आगामी 'योद्धा' सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Sidharth Malhotra - Kiara Advani Wedding : कियारा आडवाणी मिसेस मल्होत्रा होण्यास सज्ज! ब्रायडल लेहेंगा ते मेहंदी; लग्नासंबंधित सर्व अपडेट्स जाणून घ्या एका क्लिकवर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!
ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!
त्यांनीच धनंजय मुंडेंना वाचवलं, पण गृहमंत्र्यांनी 302 दाखल करावं; कोर्टातील सुनावणीनंतर मनोज जरागेंचा थेट इशारा
त्यांनीच धनंजय मुंडेंना वाचवलं, पण गृहमंत्र्यांनी 302 दाखल करावं; कोर्टातील सुनावणीनंतर मनोज जरागेंचा थेट इशारा
22 टक्के हिंदू देश सोडून जात असल्याने 'सौगात ए मोदी' राजकीय दृष्टीनं केलेला कार्यक्रम, मतांसाठी मुस्लिमांचे लांगूलचालन; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात
22 टक्के हिंदू देश सोडून जात असल्याने 'सौगात ए मोदी' राजकीय दृष्टीनं केलेला कार्यक्रम, मतांसाठी मुस्लिमांचे लांगूलचालन; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात
एकनाथ शिंदेंचं नामकरण ते दिशा सालियन प्रकरण; उद्धव ठाकरेंच्या वादळी पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे
एकनाथ शिंदेंचं नामकरण ते दिशा सालियन प्रकरण; उद्धव ठाकरेंच्या वादळी पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines 12 PM Top Headlines 12 PM 27 March 2025 दुपारी 12 च्या हेडलाईन्सPrashant Koratkar : Indrajeet Sawant यांना फोन केल्याची प्रशांत कोरटकरची कबुली : सूत्रAnjali Damania : Sudarshan Ghule ला टोळीचा म्होरक्य का दाखवलं जातंय,अंजली दमानियांचा सवालTop 100 Headlines : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 27 March 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!
ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!
त्यांनीच धनंजय मुंडेंना वाचवलं, पण गृहमंत्र्यांनी 302 दाखल करावं; कोर्टातील सुनावणीनंतर मनोज जरागेंचा थेट इशारा
त्यांनीच धनंजय मुंडेंना वाचवलं, पण गृहमंत्र्यांनी 302 दाखल करावं; कोर्टातील सुनावणीनंतर मनोज जरागेंचा थेट इशारा
22 टक्के हिंदू देश सोडून जात असल्याने 'सौगात ए मोदी' राजकीय दृष्टीनं केलेला कार्यक्रम, मतांसाठी मुस्लिमांचे लांगूलचालन; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात
22 टक्के हिंदू देश सोडून जात असल्याने 'सौगात ए मोदी' राजकीय दृष्टीनं केलेला कार्यक्रम, मतांसाठी मुस्लिमांचे लांगूलचालन; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात
एकनाथ शिंदेंचं नामकरण ते दिशा सालियन प्रकरण; उद्धव ठाकरेंच्या वादळी पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे
एकनाथ शिंदेंचं नामकरण ते दिशा सालियन प्रकरण; उद्धव ठाकरेंच्या वादळी पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे
Prakash Ambedkar: देवेंद्र फडणवीसांनी भीमा कोरेगावसारखी चूक पुन्हा करु नये, संभाजी भिडेंना तात्काळ जेलमध्ये टाका: प्रकाश आंबेडकर
देवेंद्र फडणवीसांनी भीमा कोरेगावसारखी चूक पुन्हा करु नये, संभाजी भिडेंना तात्काळ जेलमध्ये टाका: प्रकाश आंबेडकर
गेल्यावर्षी भारतात आले, पीएम मोदींसोबत शेकहँड देत फोटोसेशन अन् आता कॅनडातील त्यांच्याच पक्षाने थेटं तिकिट कापलं!
गेल्यावर्षी भारतात आले, पीएम मोदींसोबत शेकहँड देत फोटोसेशन अन् आता कॅनडातील त्यांच्याच पक्षाने थेटं तिकिट कापलं!
मित्रांसोबत आयपीएल मॅच पाहिली, मित्र घरी जाताच एएसआयनं स्वत:च्या डोक्यात सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने गोळी झाडली; चाळीस दिवस रजा संपवून हजर झाल्यानंतर कृत्य
मित्रांसोबत आयपीएल मॅच पाहिली, मित्र घरी जाताच एएसआयनं स्वत:च्या डोक्यात सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने गोळी झाडली; चाळीस दिवस रजा संपवून हजर झाल्यानंतर कृत्य
चार वर्षापासून प्रेम अन् दोनवेळा गर्भपात केलेल्या गर्लफ्रेंडसोबत तरुणाचं सकाळी कोर्ट मॅरेज अन् संध्याकाळी घरच्यांनी शोधलेल्या मुलीसोबत लग्न; संतापलेल्या गर्लफ्रेंडनं...
चार वर्षापासून प्रेम अन् दोनवेळा गर्भपात केलेल्या गर्लफ्रेंडसोबत तरुणाचं सकाळी कोर्ट मॅरेज अन् संध्याकाळी घरच्यांनी शोधलेल्या मुलीसोबत लग्न; संतापलेल्या गर्लफ्रेंडनं...
Embed widget