एक्स्प्लोर

Bigg Boss 16 : 'बिग बॉस 16'च्या मंचावर सिद्धार्थ-कियाराच्या नात्याचा उलगडा; 'वीकेंडचा वार' ठरला खास

Bigg Boss 16 : 'बिग बॉस 16'मध्ये शनिवारच्या भागात सिद्धार्थ मल्होत्रा आणि रकुल प्रीत सिंह दिसून आले होते.

Sidharth Malhotra In Bigg Boss 16 : बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) बहुचर्चित कार्यक्रम 'बिग बॉस 16' (Bigg Boss 16) सध्या चर्चेत आहे. या कार्यक्रमातील वीकेंडचा वार खूप खास असतो. यादिवशी भाईजान कधी स्पर्धकांची शाळा घेतो तर कधी सेलिब्रिटी मंडळी त्यांच्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी या कार्यक्रमात हजेरी लावत असतात. नुकत्याच पार पडलेल्या भागात सलमानने सिद्धार्थ आणि कियारा आडवाणीच्या नात्यावर भाष्य केलं आहे. 

'बिग बॉस 16'च्या 'वीकेंडचा वार'मध्ये नुकतेच बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) त्यांच्या आगामी 'थॅंक गॉड' (Thank God) सिनेमाच्या प्रमोशनसाठी आले होते. दरम्यान सलमानने सिद्धार्थ-कियारा यांच्या नात्याविषयी भाष्य करत त्यांच्या लग्नावरदेखील चर्चा केली. 

सलमान खान सिद्धार्थला म्हणाला,"सिद्धार्थ खूप खूप शुभेच्छा... तू खूपच कियारा निर्णय घेतला आहे. सॉरी प्रेमळ निर्णय. कोणाचा सल्ला घेत हा निर्णय घेतलास". यावर सिद्धार्थ सलमानला म्हणाला,भावू तू लग्नासंबंधित सल्ला देत आहेस". बिग बॉसच्या मंचावर सिद्धार्थने कियारा आणि त्याच्या नात्यासंदर्भात भाष्य केलं आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by ColorsTV (@colorstv)

सिद्धार्थ पुढे म्हणाला,"कियारी माझी सहकलाकार आहे. तसेच आम्ही चांगले मित्र आहोत. लग्न कोणासोबत कधी होणार? हे सांगू शकत नाही. सध्या शूटिंग आणि प्रमोशन महत्त्वाचं आहे. 'शेरशाह' सिनेमाच्या शूटिंगदरम्यान कियारा आणि सिद्धार्थने डेट करायला सुरुवात केल्याची चर्चा आहे. अद्याप त्यांच्या लग्नासंबंधित कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण दोघेंचेही चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 

संबंधित बातम्या

‘सलमान खान ड्रग्ज घेतो, आमिरबद्दल माहिती नाही आणि अभिनेत्री तर...’; बाबा रामदेव यांची बॉलिवूडवर जहरी टीका!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BJP Candidate List BMC Election 2026: मुंबई महापालिकेसाठी भाजपाच्या 86 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; ठाकरेंविरुद्ध तगडे उमेदवार!
मुंबई महापालिकेसाठी भाजपाच्या 86 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; ठाकरेंविरुद्ध तगडे उमेदवार!
Bhandup : भांडुपमध्ये भीषण बस अपघात; BEST बसची पाच-सहा जणांना धडक, चार जणांचा मृत्यू
भांडुपमध्ये भीषण बस अपघात; BEST बसची पाच-सहा जणांना धडक, चार जणांचा मृत्यू
BMC : साहेब, माझ्यावर अन्याय का? माझं काय चुकलं? निष्ठावंत कार्यकर्त्याचा भाजपश्रेष्ठींना सवाल, उमेदवारी देताना डावलल्याची सल
साहेब, माझ्यावर अन्याय का? माझं काय चुकलं? निष्ठावंत कार्यकर्त्याचा भाजपश्रेष्ठींना सवाल, उमेदवारी देताना डावलल्याची सल
Vivek Bhimanwar : विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व

व्हिडीओ

Thackeray Brothers BMC Election : मुंबईत ठाकरे ब्रँडची 'मराठी' परीक्षा
Mahayuti on Palika Election : महायुतीतल्या अंतर्गत लढाईत कुणाची सरशी? Special report
Congress And VBA Alliance : तब्बल दोन दशकानंतर मुंबईत काँग्रेस-वंचित आघाडी Special Report
Shivsena Vs BJP : ठाण्याचा हिशेब, नागपुरात चुकता? शिवसेना-भाजपमध्ये 90-40 चा फॉर्म्युला?
Prakash Ambedkar on Election 2026 :सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार? प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BJP Candidate List BMC Election 2026: मुंबई महापालिकेसाठी भाजपाच्या 86 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; ठाकरेंविरुद्ध तगडे उमेदवार!
मुंबई महापालिकेसाठी भाजपाच्या 86 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; ठाकरेंविरुद्ध तगडे उमेदवार!
Bhandup : भांडुपमध्ये भीषण बस अपघात; BEST बसची पाच-सहा जणांना धडक, चार जणांचा मृत्यू
भांडुपमध्ये भीषण बस अपघात; BEST बसची पाच-सहा जणांना धडक, चार जणांचा मृत्यू
BMC : साहेब, माझ्यावर अन्याय का? माझं काय चुकलं? निष्ठावंत कार्यकर्त्याचा भाजपश्रेष्ठींना सवाल, उमेदवारी देताना डावलल्याची सल
साहेब, माझ्यावर अन्याय का? माझं काय चुकलं? निष्ठावंत कार्यकर्त्याचा भाजपश्रेष्ठींना सवाल, उमेदवारी देताना डावलल्याची सल
Vivek Bhimanwar : विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
आदित्य ठाकरेंच्या वरळीत शिवसेनेत नाराजी; तिकीट न मिळाल्याने शाखाप्रमुखाचा राजीनामा, दोन पदाधिकाऱ्यांचीही निराशा
आदित्य ठाकरेंच्या वरळीत शिवसेनेत नाराजी; तिकीट न मिळाल्याने शाखाप्रमुखाचा राजीनामा, दोन पदाधिकाऱ्यांचीही निराशा
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
मोठी बातमी : आमदार, खासदारांच्या पोरांना महापालिकांचं तिकीट नाही, भाजपचा सर्वात मोठा निर्णय
मोठी बातमी : आमदार, खासदारांच्या पोरांना महापालिकांचं तिकीट नाही, भाजपचा सर्वात मोठा निर्णय
Embed widget