एक्स्प्लोर

Shweta Tiwari : '...म्हणून मी माझ्या मुलीला लग्न न करण्याचा सल्ला देते'; श्वेतानं सांगितलं कारण

श्वेता (Shweta Tiwari) ही तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चाहत्यांना माहिती देते.

Shweta Tiwari : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असते. श्वेताची  'मैं हूं अपराजिता' ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  श्वेताचा चाहता वर्ग मोठा आहे. तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट या चर्चेत असतात. श्वेता ही तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चाहत्यांना माहिती देते. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये श्वेतानं तिच्या मॅरेज लाईफबाबत सांगितलं. 

काय म्हणाली श्वेता ? 

एका मुलाखतीमध्ये श्वेतानं सांगितलं, 'माझा लग्नसंस्थेवर विश्वास नाही. म्हणून मी माझ्या मुलीला लग्न न करण्याचा सल्ला देते. मी तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काहीही विचारत नाही. तिला हवं तसं आयुष्य जगू देते पण मला असं वाटतं की कोणताही निर्णय घेण्याआधी तिनं विचार केला पाहिजे. जर तुम्ही कोणाला तरी डेट करत असाल, तर गरजेचं नाही की तुम्ही लग्न केलं पाहिजे. ' 

पुढे श्वेतानं सांगितलं, 'मी असेल अनेक मित्र पाहिले आहेत, जे लग्न केल्यानंतर आनंदी झाले. पण असे काही लोक आहेत जे तडजोड करत आहेत. म्हणूनच मी माझ्या मुलीला सांगते की तिने दबावाखाली कोणताही निर्णय घेऊ नये. तिने तेच केले पाहिजे जे तिला आनंद देईल.' 

श्वेतानं दोन वेळा थाटला संसार 

श्वेतानं पहिलं लग्न राजा चौधरीसोबत केलं. या दोघांचा संसार फार काळ टिकला नाही. 2007 मध्ये श्वेता आणि राजाचा घटस्फोट झाला. 2013 मध्ये श्वेतानं अभिनव कोहलीसोबत दुसरं लग्न केलं. 2019 मध्ये श्वेता आणि अभिनव यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. श्वेताची मुलगी पलक ही देखील अभिनेत्री आहे. हार्डी संधूच्या बिजली बिजली या गाण्यामधून पलकनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. तिच्या या गण्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली. ती लवकरच विशाल मिश्रा यांच्या रोजी: द सॅफरन चॅप्टर या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉय देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या : 

 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूकMuddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझाSarfaraz Ahmed : ...तर मुस्लिम भाजप-शिवसेनेच्या बाजूने उभे राहतील :सरफराज अहमदAavdiche Khane Rajkiya Tane Bane : Nitesh Rane यांची स्फोटक मुलाखत; कुणावर डागली तोफ? #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
Embed widget