एक्स्प्लोर

Sidnaaz Adhura Song : अधुरा गाण्याचा पहिला लूक समोर, श्रेया घोषालकडून पोस्टर शेअर

Sidnaaz Adhura Song : शहनाज गिल (Shehnaaz Gill) आणि सिद्धार्थ शुक्लाचं शेवटचं गाणं प्रदर्शित होण्याच्या तयारीत आहे. श्रेया घोषालने पोस्टर शेअर करत दिली माहिती.

Shehnaaz Gill And Sidharth Shukla Adhura Song First Look Poster : छोटा पडदा गाजवलेला आणि बिग बॉस 13 (Bigg Boss 13) चा विजेता सिद्धार्थ शुक्ला (Siddharth Shukla) च्या अचानक जाण्याने मनोरंजनसृष्टीत शोक व्यक्त केला जात आहे. 2 सप्टेंबरला बिग बॉस 13 च्या विजेत्याने अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर सिद्धार्थ शुक्लाचे चाहते त्याच्या आठवणीत रमले आहेत. त्यात सिद्धार्थ शुक्लाच्या गर्लफ्रेंड (Shehnaaz Gill) चा देखील समावेश आहे. सिद्धार्थने निधनाआधी शहनाज गिलसोबत एका गाण्याच्या व्हिडीओमध्ये काम केले होते. आता हा गाण्यांचा व्हिडीओ 21 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. 

शहनाजचे शेवटचे गाणे
बॉलिवूडची गायिका श्रेया घोशालने शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्लाचे शेवटचे गाणे प्रदर्शित होण्याची तारीख पोस्टर शेअर करत जाहीर केली आहे. अधुरा (Adhura) गाण्याचे पोस्टर पाहताच शहनाजचे चाहते खूश झाले आहेत. शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्लाचे गाणे श्रेया गोशालने गायले आहे. या गाण्याच्या माध्यमातून सिद्धार्थ आणि शहनाजची जोडी शेवटची दिसून येणार आहे. चाहत्यांसाठी हे गाण खास असणार आहे. श्रेया घोषालने गाण्याचे पोस्टर शेअर करत लिहिले आहे," तो एक स्टार होता.. कायम राहिल. लाखो चाहत्यांचे त्याच्यावरचे प्रेम कायम राहिल".

अधुरा गाणे 21 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. सिद्धार्थ शुक्ला त्याच्या मृत्यूआधी शहनाज गिलसोबत या गाण्यावर काम करत होता. त्यावेळी या गाण्याचे नाव 'हॅबिट' ठेवण्यात आले होते. पण आता त्याच्या निधनानंतर गाण्याच्या व्हिडीओचे नाव निर्मात्यांनी 'अधुरा' ठेवले आहे. अधुरा गाण्याच्या पोस्टरमध्ये टॅगलाइन लिहिली आहे - एक अधुरे गाणे, एक अधुरी कथा, एक सिडनाजचे गाणे.

या आठवड्यात ओटीटीवर प्रदर्शित झालेले सिनेमे
या आठवड्यात तापसी पन्नूचा 'रश्मि रॉकेट' झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तर 'सरदार उधम' हा सिनेमा अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला आहे. 'रश्मि रॉकेट' 15 ऑक्टोबरला तर 16 ऑक्टोबरला 'सरदार उधम' सिनेमा प्रदर्शित झाला आहे. 

जाणून घ्या 'हे'  चित्रपट कधी होणार प्रदर्शित
जॉन अब्राहमचा सत्यमेव जयते 2 सिनेमा 26 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. सुनील शेट्टीची मुलगी अहान शेट्टीचा चित्रपट 'तडप' 3 डिसेंबर 2021 ला प्रदर्शित होणार आहे. कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 2' 19 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. अजय देवगन, रकुलप्रीत आणि अमिताभ बच्चनचा'May Day' 29 एप्रिल 2022 ला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. शाहिद कपूर आणि मृणाल ठाकुरचा 'जर्सी' सिनेमा 31 डिसेंबर 2021 ला प्रदर्शित होणार आहे. रणवीर कपूर, वाणी कपूर आणि संजय दत्त 'शमशेरा' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हा सिनेमा 18 मार्च,2022 ला प्रदर्शित होणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget