एक्स्प्लोर

Shraddha Kapoor : स्त्री 2 च्या यशानंतर श्रद्धा कपूरने घेतलं आलिशान घर, आईवडिलांचं घर सोडण्याचं कारण काय?

Shraddha Kapoor New House : अभिनेत्री श्रद्धा कपूर लवकरच नवीन घरात शिफ्ट होणार असून तिने मुंबईत एक आलिशान घर भाड्याने घेतल्याची माहिती आहे.

Shraddha Kapoor New House : अभिनेत्री श्रद्धा कपूरचा स्त्री 2 चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसत आहे. रिलीजच्या दुसऱ्या आठवड्यातही स्त्री चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील घोडदौड सुरुच आहे. स्त्री चित्रपटामुळे कलाकारांच्या लोकप्रियतेमध्येही वाढ झाली आहे. श्रद्धा कपूर, राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना यांच्यासह सरकटा उर्फ सुशील कुमार यालाही चांगलीच प्रसिद्धी मिळताना दिसत आहे. स्त्री 2 च्या यशामुळे एकीकडे श्रद्धा कपूर सर्वाधिक इंस्टाग्राम फॉलोअर्स असलेली भारतीय अभिनेत्री ठरली आहे, तर दुसरीकडे तिने मुंबईत एक आलिशान घर घेतल्याची माहिती समोर येत आहे.

स्त्री 2 च्या यशानंतर श्रद्धा कपूरने घेतलं आलिशान घर

स्त्री 2 (Stree 2) चित्रपटाच्या यशानंतर अभिनेत्री श्रद्धा कपूरची (Shraddha Kapoor) लोकप्रियता आणखी वाढली आहे. या चित्रपटामुळे श्रद्धाला भरपूर प्रेम मिळताना दिसत असून तिचं खूप कौतुक होत आहे. यातच आता श्रद्धा कपूर लवकर नवीन घरात शिफ्ट होणार असल्याची बातमी समोर येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, श्रद्धा कपूरने लवकरच नवीन घरात शिफ्ट होणार आहे. श्रद्धा कपूर आता लवकरच बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारची शेजारी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. स्त्री 2 चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार याने सरकटाच्या वंशजाची भूमिका केली असून आता हे देन्ही स्टार्स एकमेकांच्या शेजारी राहणार आहेत.

View this post on Instagram
 
A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor)

या बॉलिवूड अभिनेत्याच्या शेजारी राहणार

अभिनेत्री श्रद्धा कपूर अभिनेता हृतिक रोशनचं घर भाड्याने घेतलं असल्याची माहिती आहे. हृतिक रोशनच्या जुहू येथील सी-फेसिंग असलेल्या घरात आता श्रद्धा कपूर शिफ्ट होणार आहे, असा दावा 'हिंदुस्तान टाइम्स'च्या वृत्तात करण्यात आला आहे. दरम्यान, याच इमारतीत हृतिक रोशनसोबत अक्षय कुमारही त्याच्या कुटुंबासह राहतो. हृतिकही त्याच इमारतीतील दुसऱ्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झालाळ आहे. 

वरुण धवन खरेदी करणार होता घर

मीडिया रिपोर्ट्सनुसार, याआधी हृतिक या घरासाठी 8.5 लाख रुपये दरमहा भाडे देत होता आणि आता श्रद्धा कपूर त्या घरात राहायला येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्रद्धा कपूर आता ज्या घरात शिफ्ट होणार आहे, ते घर वरुन धवन खरेदी करणार होता. आधी वरुण धवन आणि त्याची पत्नी नताशा दलाल त्यांच्या नवजात बाळासह या घरात शिफ्ट होणार होते, अशी माहिती समोर आली आहे.

आईवडिलांचं घर सोडण्याचं कारण काय?

आता या घराचा करार श्रद्धा कपूरसोबतचा निश्चित झाल्याचं दिसत आहे. दरम्यान, आई-वडिलांचं घर सोडून श्रद्धा कपूर भाड्याच्या घरात का शिफ्ट होत आहे, याचं कारण सध्या समोर आलेलं नाही.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Stree 2 : 'स्त्री 2' मधून राजकुमार रावचा मजेदार सीन हटवला, चाहते नाराज; म्हणाले, "विक्की प्लीज..."

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uk Visa Fee Hike : अमेरिकेनंतर आता ब्रिटनमध्ये सुद्धा जाणं आणि तिथं राहणं महाग झालं! जाणून घ्या तुमच्या व्हिसाची किंमत किती वाढणार?
अमेरिकेनंतर आता ब्रिटनमध्ये सुद्धा जाणं आणि तिथं राहणं महाग झालं! जाणून घ्या तुमच्या व्हिसाची किंमत किती वाढणार?
Trimbakeshwar Temple : आता शिर्डीप्रमाणेच त्र्यंबकेश्वर मंदिरात मिळणार बुंदीच्या लाडूचा प्रसाद; देवस्थान ट्रस्टचा निर्णय, गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सुरुवात
आता शिर्डीप्रमाणेच त्र्यंबकेश्वर मंदिरात मिळणार बुंदीच्या लाडूचा प्रसाद; देवस्थान ट्रस्टचा निर्णय, गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सुरुवात
PM Narendra Modi : देश गुलामीत होता, अनेक आक्रमणे आली, पण भारतीय चेतना कधीही संपली नाही; कारण..; पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 10 मुद्दे
देश गुलामीत होता, अनेक आक्रमणे आली, पण भारतीय चेतना कधीही संपली नाही; कारण..; पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 10 मुद्दे
Shirdi News : साईभक्तांना मिळणार पाच लाखापर्यंत विमा संरक्षण; गुढी पाडव्याच्या दिवशी साई संस्थानची मोठी घोषणा, नेमका कुणाला मिळणार लाभ?
साईभक्तांना मिळणार पाच लाखापर्यंत विमा संरक्षण; गुढी पाडव्याच्या दिवशी साई संस्थानची मोठी घोषणा, नेमका कुणाला मिळणार लाभ?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 02 PM TOP Headlines 02 PM 30 March 2025MNS Gudi Padwa Melava : मनसेचा गुढीपाडवा मेळावा, शिवाजी पार्कवर राजगर्जनाPM Narendra Modi Speech Nagpur : राष्ट्रीय स्वंयसेवक संघ भारताच्या राष्ट्रीय संस्कृतीचा कधीही न मिटणारा अक्षय वट- मोदीABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01 PM 30 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uk Visa Fee Hike : अमेरिकेनंतर आता ब्रिटनमध्ये सुद्धा जाणं आणि तिथं राहणं महाग झालं! जाणून घ्या तुमच्या व्हिसाची किंमत किती वाढणार?
अमेरिकेनंतर आता ब्रिटनमध्ये सुद्धा जाणं आणि तिथं राहणं महाग झालं! जाणून घ्या तुमच्या व्हिसाची किंमत किती वाढणार?
Trimbakeshwar Temple : आता शिर्डीप्रमाणेच त्र्यंबकेश्वर मंदिरात मिळणार बुंदीच्या लाडूचा प्रसाद; देवस्थान ट्रस्टचा निर्णय, गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सुरुवात
आता शिर्डीप्रमाणेच त्र्यंबकेश्वर मंदिरात मिळणार बुंदीच्या लाडूचा प्रसाद; देवस्थान ट्रस्टचा निर्णय, गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सुरुवात
PM Narendra Modi : देश गुलामीत होता, अनेक आक्रमणे आली, पण भारतीय चेतना कधीही संपली नाही; कारण..; पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 10 मुद्दे
देश गुलामीत होता, अनेक आक्रमणे आली, पण भारतीय चेतना कधीही संपली नाही; कारण..; पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 10 मुद्दे
Shirdi News : साईभक्तांना मिळणार पाच लाखापर्यंत विमा संरक्षण; गुढी पाडव्याच्या दिवशी साई संस्थानची मोठी घोषणा, नेमका कुणाला मिळणार लाभ?
साईभक्तांना मिळणार पाच लाखापर्यंत विमा संरक्षण; गुढी पाडव्याच्या दिवशी साई संस्थानची मोठी घोषणा, नेमका कुणाला मिळणार लाभ?
अपघात, मृत्यू, अंत्यसंकार ते बारा दिवसांपर्यंत, सगळंच बनावट; दोन कोटींच्या विम्याच्या नादात बापानं पोटच्या लेकराला मृत दाखवलं अन्...
अपघात, मृत्यू, अंत्यसंकार ते बारा दिवसांपर्यंत, सगळंच बनावट; दोन कोटींच्या विम्याच्या नादात बापानं पोटच्या लेकराला मृत दाखवलं अन्...
Prashant Koratkar : प्रशांत कोरटकरचा तुरुंगातील मुक्काम वाढला, आता 'या' तारखेला होणार जामीन अर्जावर सुनावणी
प्रशांत कोरटकरचा तुरुंगातील मुक्काम वाढला, आता 'या' तारखेला होणार जामीन अर्जावर सुनावणी
Beed Crime : बीडमध्ये वैयक्तिक भांडणातून माथेफिरूकडून प्रार्थनास्थळात स्फोट, दोन जण पोलिसांच्या ताब्यात
बीडमध्ये वैयक्तिक भांडणातून माथेफिरूकडून प्रार्थनास्थळात स्फोट, दोन जण पोलिसांच्या ताब्यात
रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या ताफ्यातील कोट्यवधी रुपयांच्या आलीशान कारमध्ये स्फोट, एफएसबी गुप्तचर संस्थेच्या मुख्यालयाजवळ घडलेल्या प्रकाराने खळबळ
Video : रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या ताफ्यातील कोट्यवधी रुपयांच्या आलीशान कारमध्ये स्फोट, एफएसबी गुप्तचर संस्थेच्या मुख्यालयाजवळ घडलेल्या प्रकाराने खळबळ
Embed widget