एक्स्प्लोर

सलीम खान यांनी सलमानला घरात कोंडून ठेवावं: शिवसेना

कोल्हापूर: सलमान खानने पाकिस्तानी कलाकारांना सहनुभूती दाखवल्याबद्दल त्याच्यावर चोहोबाजूंनी टीका होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सलमानला पाकिस्तानात जावं, असा सल्ला दिल्यानंतर, शिवसेनेनेही सलमानवर टीकेची झोड उठवली आहे. सलीम खान यांनी आपल्या मुलाला घरात कोंडावं तो काहीही बोलत असतो, असा हल्लाबोल शिवसेना नेते संजय राऊत यांनी चढवला आहे. सलमान खानने पाकिस्तानी कलाकारांबद्दल सहनुभूती दाखवताना, ''ते कलाकार आहेत, दहशतवादी नव्हेत. सरकार त्यांना परवानगी आणि व्हिसा देते. भारतीय सैन्याने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये मारले गेलेले दहशतवादी होते. हे कलाकार आहेत, सरकार कलाकारांना वर्क परमीट देते,'' अशी प्रतिक्रीया दिली होती. त्यावर शिवसेनेने चांगलाच हल्लाबोल चढवला आहे. ''सलमान खान काहीही बोलत आहे. त्यामुळे सलीम खान यांनी त्याला घरात कोंडून ठेवावं,'' असा सल्ला शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे. तर दुसरीकडे सलमानच्या पाकिस्तानी कलाकारांना सहनुभूती दाखवण्यावरुन बॉलिवूडमध्ये उभी फूट पडली आहे. सलमानच्या वक्तव्याचे प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी समर्शन केले आहे, तर  सुहेल सेठ यांनी सलमानच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. त्यांनी पाकिस्तानी कलाकार व्हिसाच्या आधारे देशात येत असले, तरी त्यांचे काही दहशतवादीही व्हिसाचाच आधार घेऊन भारतात येतात. व्हिजाच्या आधारे त्यांचे कसलेही चाळे खपवून घेऊ नयेत, असं म्हटलं आहे. संबंधित बातम्या सलमानच्या चित्रपटांवर बहिष्कार टाका, राज ठाकरेंचा हल्लाबोल फोटो सलमानच्या 'त्या' वक्तव्यामुळे बॉलिवूडमध्ये उभी फूट  सलमानला धंदा दिसतो, शहिदांचं बलिदान नाही, राज ठाकरेंचा घणाघात अभिनेता सलमान खानला पाकिस्तानी कलाकारांचा पुळका सलमानकडून पाक कलाकारांचं समर्थन, मनसेकडून फक्त निषेध!

महत्त्वाच्या बातम्या

Actress Asha Singh Passes Away: 90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन; शेवटच्या श्वासापर्यंत गंभीर आजाराशी झुंज, 'महाभारतात' साकारली होती भूमिका
90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन; शेवटच्या श्वासापर्यंत गंभीर आजाराशी झुंज, 'महाभारतात' साकारली होती भूमिका
Govinda legal Action: दुसरं लग्न अन् घटस्फोटाच्या चर्चांना कंटाळला अभिनेता; गोविंदाने उचललं ठोस पाऊल, घेतला मोठा निर्णय
दुसरं लग्न अन् घटस्फोटाच्या चर्चांना कंटाळला अभिनेता; गोविंदाने उचललं ठोस पाऊल, घेतला मोठा निर्णय
Shweta Tiwari MNS Shalini Thackeray: राज ठाकरेंचं नाव घेत श्वेता तिवारी आक्रमक बोलली; आता मनसेची पहिली प्रतिक्रिया, शालिनी ठाकरे म्हणाल्या...
राज ठाकरेंचं नाव घेत श्वेता तिवारी आक्रमक बोलली; आता मनसेची पहिली प्रतिक्रिया, शालिनी ठाकरे म्हणाल्या...
Govinda Spotted Outside Hospital: चेहऱ्यावर मास्क अन् चिंता, पापाराझींना केलं इग्नोर; गोविंदा हॉस्पिटलबाहेर झाला स्पॉट, नेमकं झालं काय?
चेहऱ्यावर मास्क अन् चिंता, पापाराझींना केलं इग्नोर; गोविंदा हॉस्पिटलबाहेर झाला स्पॉट, नेमकं झालं काय?

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
Embed widget