एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Shehnaaz Gill: 'हा चित्रपट पाहून मी रडले'; 'ऊंचाई' चित्रपट पाहिल्यानंतर शहनाज गिलनं व्यक्त केल्या भावना

शहनाजनं नुकतीच ऊंचाई (Uunchai) या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला हजेरी लावली. हा चित्रपट 11 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Shehnaaz Gill: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री शहनाज गिल (Shehnaaz Gill) ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करते.  बिग बॉस या रिअॅलिटी शोमुळे शहनाज गिलला विशेष लोकप्रियता मिळाली. शहनाजनं नुकतीच ऊंचाई (Uunchai) या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला हजेरी लावली. हा चित्रपट 11 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला  सलमान खान, अक्षय कुमार, काजोल, माधुरी दीक्षित, जया बच्चन आणि रानी मुखर्जी  हे कलाकार  उपस्थित होते. यावेळी शहनाजनं हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रतिक्रिया दिली. 

ऊंचाई पाहून इमोशनल झाली शहनाज
स्क्रिनिंग झाल्यानंतर शहनाजनं पॅपराजीसोबत संवाद साधला. यावेळी ऊंचाई चित्रपटाबद्दल शहनाज म्हणाली, 'मी हा चित्रपट पाहिल्यानंतर खूप इमोशनल झाले. मी चित्रपट पाहून रडले. हा चित्रपट प्रत्येकानं बघावा. आयुष्यात अशक्य गोष्ट देखील शक्य होऊ शकते, असा संदेश या चित्रपटागद्वारे देण्यात आला आहे.'  अमिताभ बच्चन, अनुपम खेर, बोमन ईरानी आणि डॅनी डेंगजोप्मा यांनी ऊंचाई या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

बिग बॉसनंतर शहनाजनं ‘भुला दूंगा’, ‘कह गई सॉरी’, ‘कुर्ता पायजामा’, ‘वादा है’, ‘शोना शोना’ आणि ‘फ्लाई’ या म्युझिक अल्बममध्ये काम केलं आहे. 2021 मध्ये रिलीज झालेल्या ‘हौंसला रख’ या चित्रपटांमधून शहनाज प्रेक्षकांच्या भेटीस आली. या चित्रपटात शहनाजसोबत दिलजीत दोसांझनं देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.

शहनाजचा आगामी चित्रपट

लवकरच शहनाजचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात सलमान खान प्रमुख भूमिका साकारणार आहे तर काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील सलमानचा लूक रिव्हील करण्यात आला. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

Uunchai Trailer : मैत्रीवर भाष्य करणाऱ्या 'ऊंचाई'चा ट्रेलर रिलीज; अमिताभ-परिणीती मुख्य भूमिकेत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Mahayuti: नव्या महायुती सरकारसमोर सर्वात मोठं आव्हान कोणतं असेल?Pune Raj Thackeray Meeting : पराभव उमेदवारांसोबत राज ठाकरेंची बैठक, बैठकीत चर्चा काय?Ajit Pawar Finance Ministry  :  अर्थ मंत्रालय अजित पवारांनाच मिळाणार, सुत्रांची माहितीEKnath Shinde Delhi Meeting : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना, हाती काय लागणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget