एक्स्प्लोर

Santokh Singh Sukh: अभिनेत्री शहनाज गिलच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी; अज्ञात व्यक्ती फोनवर म्हणाला, 'दिवाळीपूर्वी...'

एका व्यक्तीनं शहनाजचे वडील संतोख सिंह सुख (Santokh Singh Sukh) यांना फोन करुन जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

Santokh Singh Sukh:  चित्रपट आणि कार्यक्रमांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री शेहनाज गिलच्या (Shehnaaz Gill) वडिलांना नुकतीच एका अनोळखी व्यक्तीनं जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्या व्यक्तीनं शहनाजचे वडील संतोख सिंह सुख (Santokh Singh Sukh) यांना फोन करुन जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी संतोख सिंह सुख यांनी अमृतसर पोलिसांकडे तक्रार नोंदवी आहे. 

फोनवरुन दिली धमकी 

अमृतसरहून जालंधरला जात असताना संतोख सिंह सुख यांच्या फोनवर एका परदेशी क्रमांकावरून फोन आला. तो कॉल संतोख सिंह सुख यांनी रिसिव्ह केला. त्यानंतर फोनवर दिवाळीपूर्वी घरात घुसून जीवे मारण्याची धमकी दिली. फोन करणाऱ्याने संतोख सिंह सुख यांना जीवे मारण्याची धमकी देऊन शिवीगाळही केली होती. 

संतोख सिंह सुख यांच्यावर झाला होता हल्ला

25 डिसेंबर रोजी दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. दोन्ही आरोपींनी संतोखवर गोळीबार केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर हे अमृतसरचे रहिवासी होते. रिपोर्टनुसार, त्यांच्या कारवर चार गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. 

शहनाजचे आगमी चित्रपट

संतोख यांनी 2021 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी शहनाज बिग बॉसमध्ये असताना या शोमध्ये हजेरी लावली होती. शहनाज गिलला छोट्या पडद्यावरील 'बिग बॉस' या कार्यक्रमाच्या 13 व्या सिझनमुळे लोकप्रियता मिळाली. ती लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती सलमान खानच्या आगामी 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  फरहाद सामजी दिग्दर्शित या चित्रपटात पूजा हेगडे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'हौसला रख' हा तिचा पंजाबी चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटातील शहनाजच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. शहनाजच्या आगामी चित्रपटाची तिचे चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत. शहनाजचा चाहता वर्ग मोठा आहे. तिच्या सोशल मीडियावर पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते. शहनाज सोशल मीडियावर अॅक्टिव असते. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

महत्त्वाच्या बातम्या

Udhayanidhi Stalin on Trisha Krishnan: त्रिशावरील वक्तव्य, उदयनिधी स्टॅलिन यांना ताब्यात घेण्यासाठी घरी पोहोचले, पत्नी म्हणाली, 10 मिनिटं थांबा, ते टॉयलेटमध्ये आहेत
त्रिशावरील वक्तव्य, उदयनिधी स्टॅलिन यांना ताब्यात घेण्यासाठी घरी पोहोचले, पत्नी म्हणाली, 10 मिनिटं थांबा, ते टॉयलेटमध्ये आहेत
Brett Lee on Preity Zinta: ऑस्ट्रेलियाचा तुफानी गोलंदाज ब्रेट ली अभिनेत्री प्रीती झिंटाला डेट करायचा, नक्की खरं काय? माजी क्रिकेटरने सोडलं मौन
ऑस्ट्रेलियाचा तुफानी गोलंदाज ब्रेट ली अभिनेत्री प्रीती झिंटाला डेट करायचा, नक्की खरं काय? माजी क्रिकेटरने सोडलं मौन
Hollywood Actor: सिनेसृष्टी शोकाकुल; प्रसिद्ध युवा अभिनेत्याचे निधन, अवघ्या 20 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टी शोकाकुल; प्रसिद्ध युवा अभिनेत्याचे निधन, अवघ्या 20 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Mamachya Govyala Jauya Box Office Collection: 7 कोटींच्या मराठी सिनेमानं बॉक्स ऑफिस हादरवलं; स्पायडर मॅनच्या वादळातही घट्ट पाय रोवून उभा, 'राजा शिवाजी', 'देऊळ बंद 2'ला पछाडणार?
7 कोटींच्या मराठी सिनेमानं बॉक्स ऑफिस हादरवलं; स्पायडर मॅनच्या वादळातही घट्ट पाय रोवून उभा, 'राजा शिवाजी', 'देऊळ बंद 2'ला पछाडणार?

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget