एक्स्प्लोर

Sheezan Khan Mother Post: शिझान खानची बहिण रुग्णालयात दाखल; आई भावूक, म्हणाली, "आम्ही मुस्लिम आहोत म्हणून..."

Sheezan Khan Sister Falaq Naaz Hospitalised : शिझनची (Sheezan Khan) बहीण फलक नाज (Falaq Naaz) हिला रुग्णलायात दाखल करण्यात आलं आहे. शिझानच्या आईनं सोशल मीडियावर फलकचा रुग्णालयातील फोटो शेअर केला आहे.

Sheezan Khan Mother Post: अभिनेत्री  तुनिषा शर्माच्या (Tunisha Sharma) निधनानं मनोरंजनसृष्टीला धक्का बसला. तुनिषानं 24 डिसेंबरला 'अलिबाबा दास्तान ए काबुल'  या  मालिकेच्या सेटवर आत्महत्या केली. तुनिषाच्या आत्महत्येला अभिनेता शिझान खान (Sheezan Khan) जबाबदार आहे, असा आरोप शिझानवर करण्यात आला. पोलिसांनी शिझानला ताब्यात घेतलं आहे. सध्या त्याची चौकशी सुरू आहे.  शिझनची बहीण फलक नाज (Falaq Naaz) हिला रुग्णलायात दाखल करण्यात आलं आहे. शिझानच्या आईनं नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये शिझानच्या आईनं फलक नाजचा रुग्णालयातील फोटो शेअर केला आहे. 

Sheezan Khan Sister Falaq Naaz Hospitalised : शिझानच्या आईनं शेअर केला फलकचा फोटो

शिझानच्या आईनं फलक नाजचा रुग्णालयातील फोटो शेअर करुन त्याला 'सबर' असं कॅप्शन दिलं. या फोटोमध्ये फलक ही रुग्णालयातील बेडवर झोपलेली दिसत आहे तसेच तिला सलाईन देखील लावलेली दिसत आहे. 

Sheezan Khan Mother Post: शिझान खानची बहिण रुग्णालयात दाखल; आई भावूक, म्हणाली,

Sheezan Khan Sister Falaq Naaz Hospitalised : शिझानच्या आईची भावनिक पोस्ट

शिझान हा जवळपास एक महिना अटकेत आहे. तसेच आता फलकची तब्येत बिघडली आहे. शिझानच्या आईनं एक भावनिक पोस्ट शेअर करुन सध्या त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. या पोस्टमध्ये लिहिलं, 'मला समजत नाही की आमच्या कुटुंबाला का शिक्षा दिली जात आहे? माझा मुलगा शिजन गेल्या एक महिन्यापासून तुरुंगात शिक्षा भोगत आहे. माझी मुलगी फलक हिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शिजनचा लहान भाऊ देखील आजारी आहे. '


Sheezan Khan Mother Post: शिझान खानची बहिण रुग्णालयात दाखल; आई भावूक, म्हणाली,

'एखाद्या आईने दुसऱ्या मुलावर आई म्हणून प्रेम करणे हा गुन्हा आहे का? किंवा हे बेकायदेशीर आहे का? फलकने तुनिषावर लहान बहिणीप्रमाणे प्रेम केलं, ते बेकायदेशीर आहे का?  शिजान आणि तुनिषा यांनी त्यांच्या नात्यात स्पेस दिला किंवा ब्रेकअप केले, हे देखील बेकायदेशीर आहे? आम्ही मुस्लिम आहोत म्हणून आम्हाला त्या मुलीवर प्रेम करण्याचा अधिकार नव्हता का? आमचा गुन्हा काय आहे?' शिझानच्या आईच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले. 

शिझानची बहिण फलक नाज ही देखील अभिनेत्री आहे. महाकाली - अंत ही आरंभ है, रूप, विष या अमृत, ससुराल सिमर का यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. फलकनं काही दिवसांपूर्वी तुनिषाच्या बर्थ-डे निमित्त खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Tunisha Sharma: 'तुझी आठवण येते...'; तुनिषा शर्माच्या बर्थ-डेला शिझानच्या बहिणीनं शेअर केली पोस्ट

महत्त्वाच्या बातम्या

Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या 'ईठा'मध्ये आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याची वर्णी; सिद्धार्थ जाधवनंतर कोणता कलाकार झळकणार?
श्रद्धा कपूरच्या 'ईठा'मध्ये आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याची वर्णी; सिद्धार्थ जाधवनंतर कोणता कलाकार झळकणार?
Kala Hiran The Battle for Legacy: हरणाला गोळी... सलमान खानमुळे वादाच्या कचाट्यात सापडलेला 'काला हिरण- द बॅटल फॉर लेगेसी'चा टीझर रिलीज
हरणाला गोळी... सलमान खानमुळे वादाच्या कचाट्यात सापडलेला 'काला हिरण- द बॅटल फॉर लेगेसी'चा टीझर रिलीज
Kiran Rao Supports Sonam Wangchuk: आमिर खानची Ex पत्नी सोनम वांगचुकच्या सपोर्टमध्ये मैदानात उतरली; सत्ताधाऱ्यांना तिखट शब्दात सुनावलं
आमिर खानची Ex पत्नी सोनम वांगचुकच्या सपोर्टमध्ये मैदानात उतरली; सत्ताधाऱ्यांना तिखट शब्दात सुनावलं
Adinath Kothare And Urmila Kanetkar Net Worth: आदिनाथ कोठारे अन् उर्मिलाने 15 वर्षांचं नातं संपवलं, नक्की कारण काय? जाणून घ्या दोघांकडे संपत्ती किती?
आदिनाथ कोठारे अन् उर्मिलाने 15 वर्षांचं नातं संपवलं, नक्की कारण काय? जाणून घ्या दोघांकडे संपत्ती किती?

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget