एक्स्प्लोर

Shatrughan Sinha : लेकीचा आंतरधर्मीय विवाह , सोशल मीडियावर ट्रोलिंग; अखेर शत्रुघ्न सिन्हांनी सोडलं मौन, म्हणाले...

Shatrughan Sinha :  सोनाक्षी आणि झहीर इक्बालच्या लग्नावरुन खूप ट्रोलिंग करण्यात आलं. त्यावर आता शत्रुघ्न सिन्हा यांनी मौन सोडलं आहे. 

Shatrughan Sinha :  शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांची लेक सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) हिने काही दिवसांपूर्वी झहीर इक्बालसोबत लग्नबंधनात अडकली. अगदी मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये रजिस्टर पद्धतीने त्यांनी लग्न केलं. पण सोनाक्षीच्या लग्नावरुन त्यांच्या घरात बरंच महाभारत सुरु होतं, अशा बातम्या वारंवार समोर येत होत्या. पण त्यावर शत्रुघ्न सिन्हा यांनी प्रतिक्रिया देत सगळ्यावरच पडदा टाकला. 

सोनाक्षीच्या लग्नानंतरही तिने दुसऱ्या धर्मात लग्न केल्यामुळे तिला बरंच ट्रोल करण्यात आलं. त्यावरही त्यांच्या कुटुंबातील कुणीच प्रतिक्रिया देणं पसंत केलं नव्हतं. इतकचं नव्हे तर सोनाक्षीच्या लग्नाला अनेकांनी लव्ह जिहाद असं म्हटलं. या सगळ्यावर आता शत्रुघ्न सिन्हा यांनी मौन सोडलं असून ट्रोलर्सना त्यांनी सणसणीत उत्तर दिलं आहे. 

शत्रुघ्न सिन्हा यांनी काय म्हटलं?

शत्रुघ्न सिन्हा यांनी टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीमध्ये याविषयी भाष्य केलं आहे. त्यांनी म्हटलं की, काही गोष्टी या कुटुंबातच राहिल्या पाहिजेत. मा आधीही म्हटल्याप्रमाणे, कुटुंबात कोणतेच मतभेद नाही. होय, आम्ही काही मुद्द्यांवर असहमत असतो आणि काही मुद्द्यांवर आमचे वादही होतात. पण काहीही झालं तरी आम्ही एक कुटुंब आहोत. त्यामुळे आम्हाला कुणीही तोडू शकणार नाही. माझ्या घरातील एका लग्नावर इतकं लक्ष दिलंय, हे माझ्यापेक्षाही तुम्हालाही चांगलं माहित आहे.  पण असा आंतरधर्मीय विवाह होण्याची पहिलीच वेळ नाही.                                     

पुढे त्यांनी म्हटलं की, पण आता माझ्या कुटुंबावर केली जाणारी टीका मी अजिबात खपवून घेणार नाही, हे मी आताच स्पष्ट करतो. एक वडील म्हणून मी माझ्या मुलीसाठी खूप खूष आहे. तिच्या आयुष्यातल्या प्रत्येक निर्णयाला मी पाठिंबा देतो. तिचा आनंद हाच आमचा आनंद आहे. तिला आनंदी पाहून आम्हीही आनंदी झालोत आणि मला खात्री आहे की, झहीर तिला नक्कीच आनंदी ठेवेल.  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

ही बातमी वाचा : 

Marathi actor : 'त्यांचा नृत्याविष्कार पाहून मला शाळेतील आमचा नाच आठवला', अंबानी कुटुंबावर मराठी अभिनेत्याची मार्मिक पोस्ट

महत्त्वाच्या बातम्या

Filmfare 2026: फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
Thalapathy Vijay Sangeetha: मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
Mithun Chakraborty Surgery Health: अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
Raveena Tandon Dog Video: 'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO
'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
Embed widget