एक्स्प्लोर

Marathi actor : 'त्यांचा नृत्याविष्कार पाहून मला शाळेतील आमचा नाच आठवला', अंबानी कुटुंबावर मराठी अभिनेत्याची मार्मिक पोस्ट

Marathi actor : अनंत आणि राधिकाचा संगीतसोहळा पार पडला. यावेळी संपूर्ण अंबानी कुटुंबियांनी एकत्र डान्स केला. 

Saurabh Gokhale : सध्या संपूर्ण देशभरात एकाच सोहळ्याची चर्चा सुरु आहे. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या धाकट्या लेकाचा लग्नसोहळा काहीच दिवसांत पार पडणार आहे. अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांच्या लग्नसोहळ्याची मागील अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. आता त्यांच्या लग्नाच्या सोहळ्यांना देखील सुरुवात झाली आहे. शुक्रवार 5 जुलै रोजी त्यांचा संगीत सोहळाही पार पडला. अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्याला अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती.

 अनेकांनी संगीत सोहळ्यात धम्माल परफॉर्मन्स देखील दिले. पण अंबानी कुटुंबाने एकत्र सादर केलेल्या परफॉर्मन्सने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. मुकेश अंबानी, नीता अंबानी, मुलगा आकाश आणि अनंत, सून श्लोका अंबानी, राधिका मर्चंट, लेक ईशा अंबानी आणि जावाई यांनी एकत्र मिळून ओम शांती ओम या गाण्यावर ठेका धरला. सध्या सोशल मीडियावर याच डान्सची जोरदार चर्चा सुरु आहे. पण यावर एका मराठी अभिनेत्याने केलेल्या पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सौरभ गोखलने अंबानींनी केलेल्या नृत्यावर मिश्लिक टीप्पणी केली आहे. 

सौरभ गौखलने काय म्हटलं?

सौरभ गोखलने त्याच्या इन्स्टाग्रामवर स्टोरी ठेवली आहे. त्यामध्ये त्याने म्हटलं की, आज एका धनाढ्य कुटुंबातील लग्नसमारंभातील कुटुंबीयंचा नृत्याविष्कार पाहून मला माझ्या छोट्य नुमवि शाळेतील स्नेहसंमेलनातील आमचा नाच आठवला. फरक इतकाच आहे की आम्ही विद्यार्थी होतो आणि त्यांना अर्थ विद्या उत्तम येते...!

Marathi actor : 'त्यांचा नृत्याविष्कार पाहून मला शाळेतील आमचा नाच आठवला', अंबानी कुटुंबावर मराठी अभिनेत्याची मार्मिक पोस्ट

संगीत सोहळ्याला दिग्गजांची हजेरी

दरम्यान या संगीत सोहळ्याला बॉलीवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. सलमान खान, आलिया भट्ट, रणबीर कपूर, माधुरी दीक्षित, सोनाली बेंद्रे, विद्या बालन हे कलाकार उपस्थित होते. तसेच अनंत अंबानीचा सलमान खान सोबतचा डान्स देखील विशेष चर्चेत आला आहे.                                                       

View this post on Instagram
 
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

ही बातमी वाचा : 

Anant-Radhika Wedding: संगीत सोहळ्यात अंबानी कुटुंबियांचा हटके डान्स , समोर बसलेल्या बॉलीवूडकरांना टाकलं मागे; पाहा व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tirupati Stampede : तिरुपती बालाजी मंदिरात भीषण चेंगराचेंगरी, 6 जणांचा मृत्यू; वैकुंठ एकादशीची टोकन्स वाटताना नेमकं काय घडलं?
तिरुपती बालाजी मंदिरात भीषण चेंगराचेंगरी, 6 जणांचा मृत्यू; मंदिरात नेमकं काय घडलं?
मराठमोळ्या शर्वरी वाघचा Unseen अंदाज, मर्मेड गाऊन अन् कर्व्ही फिगर; घायाळ करणाऱ्या अदा पाहून चुकेल काळजाचा ठोका
मराठमोळ्या शर्वरी वाघचा Unseen अंदाज, मर्मेड गाऊन अन् कर्व्ही फिगर; घायाळ करणाऱ्या अदा पाहून चुकेल काळजाचा ठोका
Crime news: इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांच्या गाडीवर ड्रायव्हर, बनावट आयडी बनवून स्वत:च बनला कमिशनर; नोकरीच्या नावाने घातला 40 तरुणांना गंडा
इन्कम टॅक्स अधिकाऱ्यासारखा लवाजमा, गाडीवर लाल दिवा; नोकरीच्या नावाने घातला 40 तरुणांना गंडा
Cidco Homes : सिडकोनं  26 हजार घरांच्या किमती जाहीर करताच अर्जदार संतापले, धूळफेक  झाल्याचा आरोप, संजय शिरसाट म्हणाले...
घरांच्या किमती कमी करा, अन्यथा पैसे परत द्या, सिडकोच्या घरांच्या किमती जाहीर होताच अर्जदारांमध्ये नाराजीचा सूर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 09 जानेवारी 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : 09 Jan 2025 : Maharashtra PoliticsTop 100 Headlines : 6 AM : 09 Jan 2024 : टॉप शंभर बातम्या : Superfast News : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : 6.30 AM : 09 January 2025 : माझं गाव, माझा जिल्हा : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tirupati Stampede : तिरुपती बालाजी मंदिरात भीषण चेंगराचेंगरी, 6 जणांचा मृत्यू; वैकुंठ एकादशीची टोकन्स वाटताना नेमकं काय घडलं?
तिरुपती बालाजी मंदिरात भीषण चेंगराचेंगरी, 6 जणांचा मृत्यू; मंदिरात नेमकं काय घडलं?
मराठमोळ्या शर्वरी वाघचा Unseen अंदाज, मर्मेड गाऊन अन् कर्व्ही फिगर; घायाळ करणाऱ्या अदा पाहून चुकेल काळजाचा ठोका
मराठमोळ्या शर्वरी वाघचा Unseen अंदाज, मर्मेड गाऊन अन् कर्व्ही फिगर; घायाळ करणाऱ्या अदा पाहून चुकेल काळजाचा ठोका
Crime news: इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांच्या गाडीवर ड्रायव्हर, बनावट आयडी बनवून स्वत:च बनला कमिशनर; नोकरीच्या नावाने घातला 40 तरुणांना गंडा
इन्कम टॅक्स अधिकाऱ्यासारखा लवाजमा, गाडीवर लाल दिवा; नोकरीच्या नावाने घातला 40 तरुणांना गंडा
Cidco Homes : सिडकोनं  26 हजार घरांच्या किमती जाहीर करताच अर्जदार संतापले, धूळफेक  झाल्याचा आरोप, संजय शिरसाट म्हणाले...
घरांच्या किमती कमी करा, अन्यथा पैसे परत द्या, सिडकोच्या घरांच्या किमती जाहीर होताच अर्जदारांमध्ये नाराजीचा सूर
Ajit Pawar: धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला, अजित पवारांनी घेतली अमित शाहांची भेट
धनंजय मुंडेंचं मंत्रिपद वाचवण्यासाठी अजितदादांचं अमित शाहांना साकडं? दिल्लीत गुप्तभेट, चर्चांना उधाण
प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Embed widget