एक्स्प्लोर

Shashank Ketkar : 'स्कॅम -2003' नंतर शशांक केतकर आणखी एका बड्या बॅनरच्या शोमध्ये झळकणार, म्हणाला...

Shashank Ketkar In New Hindi Web Series : 'स्कॅम 2003' या वेब सीरिजनंतर शशांक केतकर हा ओटीटी प्लॅटफॉर्मवरील शोमध्ये दिसणार आहे.

Shashank Ketkar :  'स्कॅम-2003' या वेबसीरिजमध्ये (Scam 2003 Web Series) आपल्या कामाची छाप सोडणारा मराठी अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar) आता आणखी एका नव्या सीरिजमध्ये दिसणार आहे. शशांक केतकर आता धर्मा प्रोडक्शनच्या सीरिजमध्ये दिसणार आहे. 8 मार्चपासून ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 
 
'होणार सून मी या घरची' या मालिकेतून शशांक केतकर घराघरात पोहचला होता. त्याने साकारलेली श्रीरंग गोडबोले ही व्यक्तीरेखा प्रेक्षकांना भावली होती. छोट्या पडद्यावर सुपरहिट झालेल्या शशांकने त्यानंतर चित्रपटातही भूमिका साकारल्या. रंगभूमी, टीव्ही मालिका , चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये त्याने काम केले. शशांक केतकर धर्मा प्रोडक्शनच्या 'शो टाईम' या वेब सीरिजमध्ये (Showtime Web Series) झळकणार आहेत.

शशांक केतकरने काय म्हटले?

शशांक केतकरने सोशल मीडियामध्ये आपल्या नव्या सीरिजबद्दल पोस्ट लिहिली आहे. शशांकने या नव्या शोचे नाव 'शो टाईम' आहे. हा शो 8 मार्चपासून 'हॉटस्टार' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर असणार आहे. शशांकने म्हटले की,  धर्मा प्रोडक्शनच्या ऑफिसमध्ये मीटिंगसाठी गेलो तेव्हाच जाणवलं ‘कुछ कुछ होता है’ माझी भूमिका लहानशी आहे पण, प्रेक्षकांसाठी ही भूमिका नक्कीच लक्षवेधी ठरेल, असा विश्वासही शशांकने व्यक्त केला. 

View this post on Instagram
 
A post shared by Shashank Ketkar (@shashankketkar)

'स्कॅम 2003' मध्ये शशांकने सोडली छाप 

तेलगी स्टॅम्पपेपर घोटाळ्यावर आधारीत असलेल्या स्कॅम 2003  या वेब सीरिजमध्ये शशांक केतकरने जयंत करमरकर उर्फ जेके या व्यक्तीरेखेची भूमिका साकारली होती. शशांक केतकरने स्कॅम 2003  या वेब सीरिजमध्ये साकारलेल्या भूमिकेचे कौतुक झाले होते. 

'शो टाईम सीरिज'मध्ये कोण दिसणार?

‘शो टाइम’ सीरिजमध्ये मौनी रॉय, श्रिया सरन, इमरान हाश्मी, नसीरुद्दीन शाह, महिमा मकवाना, राजीव खंडेलवाल यांसारखे दिग्गज कलाकार एकत्र दिसणार आहेत.  

शो टाईम सीरिजची गोष्ट काय? (Showtime Web Series )

'धर्माटिक एंटरटेन्मेंट' या करण जोहरच्या धर्मा प्रो़डक्शनच्या कंपनीच्या अखत्यारीत  या वेब सीरिजची निर्मिती करण्यात आली आहे. मिहीर देसाई आणि अर्चित कुमार यांनी  या वेब सीरिजचे दिग्दर्शन केले आहे. या वेब सीरिजमध्ये नेपोटिज्म आणि सिनेइंडस्ट्री यांच्यातील सत्तासंघर्षावर कथा असल्याचे म्हटले जात आहे. इम्रान हाश्मी या वेब सीरिजच्या माध्यमातून बऱ्याच कालावधीनंतर ओटीटीवर पुनरागमन करणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Political Holi | रंगांच सण, रंगावरूनच राजकारण; धुलवडीच्या उत्सवात रंगांची वाटणी Special ReportRajkiy Sholey Nana Patole| ऑफर भारी, मविआ-2 ची तयारी? पटोलेंची शिंदे-अजितदादांना ऑफर Special ReportABP Majha Marathi News Headlines 09 PM TOP Headlines 9PM 14 March 2025ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 14 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Satish Bhosale Beed: घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
Satish Bhosale Beed: प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
Embed widget