एक्स्प्लोर

Shamita Shetty Birthday : शमिता शेट्टीचा वाढदिवस होणार खास, शिल्पा शेट्टी करणार भव्य पार्टीचे आयोजन

Shamita Shetty Birthday : शमिता शेट्टीचा यंदाचा वाढदिवस खास असणार आहे.

Shamita Shetty Birthday :  'बिग बॉस 15' या शोचा रविवारी महाअंतिम सोहळा पार पडला असून तेजस्वी प्रकाश विजेती झाली आहे. तेजस्वीला 40 लाख रुपये आणि ट्रॉफी मिळाली आहे.  रिअॅलिटी शोमध्ये शमिता शेट्टी आणि तेजस्वीमध्ये अनेकदा वाद झालेले दिसून आले. शमिता शेट्टी याआधी 'बिग बॉस 3' मध्ये सहभागी झाली होती. दुर्दैवाने त्यावेळी तिने चांगला खेळ खेळला नव्हता, त्यामुळे ती तिथून लगेच बाहेर पडली.

करण-तेजस्वीला पार्टीत आमंत्रित केले नाही
पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, शिल्पा शेट्टीने तिची बहीण शमिता शेट्टीच्या वाढदिवसानिमित्त भव्य पार्टीचे आयोजन केले आहे. मुंबईतील बास्टियन रेस्टॉरंटमध्ये या पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. बिग बॉसच्या घरातील अनेक स्पर्धक या पार्टीला उपस्थित राहणार आहेत, मात्र तेजस्वी आणि करण कुंद्राला या पार्टीचे निमंत्रण देण्यात आलेले नाही.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shilpa Shetty Kundra (@theshilpashetty)

शिल्पाने चाहत्यांना केले होते कळकळीचे आवाहन
शमिता शेट्टी जिंकावी यासाठी शिल्पाने एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यात ती म्हणाली होती,"माझी बहीण शमिता विजयाच्या खूपच जवळ आहे. आता फक्त विजेतेपदाची ट्रॉफी जिंकायची बाकी आहे. आता यासाठी मला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची गरज आहे. तिला विजेतेपद मिळवून देण्यात मदत करा". 

संबंधित बातम्या

Beast ते KGF 2 पर्यंत 'हे' दाक्षिणात्य सिनेमे लवकरच होणार प्रदर्शित, जाणून घ्या रिलीज डेट्स

Me Vasantrao : जिओ स्टुडिओजचा पहिला मराठी सिनेमा 'मी वसंतराव', गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार

Kangana Ranaut : ‘धाकड गर्ल’ कंगना रनौत बनणार होस्ट, एकता कपूरच्या शोचं करणार सूत्रसंचालन!

महत्त्वाच्या बातम्या

Shalini Pandey on fake video: रणवीर सिंहच्या अभिनेत्रीचा टॉपलेस व्हिडीओ व्हायरल; फेक व्हिडीओवर अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
रणवीर सिंहच्या अभिनेत्रीचा टॉपलेस व्हिडीओ व्हायरल; फेक व्हिडीओवर अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
Bhumi Pednekar on Delhi Case: धावत्या स्लीपर बसमध्ये तरुणीसोबत नको नको ते घडलं, चालक अन् कंडक्टरने तरुणीचे लचके तोडले; भूमी पेडणेकरचा तीव्र संताप, म्हणाली...
धावत्या स्लीपर बसमध्ये तरुणीसोबत नको नको ते घडलं, चालक अन् कंडक्टरने तरुणीचे लचके तोडले; भूमी पेडणेकरचा तीव्र संताप, म्हणाली...
Actor Yash Mother Reacts On Toxic Hate: 'KGF आधी यश कोण होता?', मुलाच्या कर्तृत्त्वावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना सुपरस्टारच्या आईची चपराक, म्हणाली, 'तो दहशतवादी...'
'KGF आधी यश कोण होता?', मुलाच्या कर्तृत्त्वावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना सुपरस्टारच्या आईची चपराक, म्हणाली, 'तो दहशतवादी...'
Bollywood Actress Perizaad Zorabian Struggle Life: अमिताभ बच्चन यांची को-स्टार, कधीकाळी सौंदर्यानं कित्येकांना केलेलं घायाळ, पण आता बॉलिवूड सोडून करतेय चिकन विकण्याचा व्यवसाय, ओळखलंत का कोण?
अमिताभ बच्चन यांची को-स्टार, कधीकाळी सौंदर्यानं कित्येकांना केलेलं घायाळ, पण आता बॉलिवूड सोडून करतेय चिकन विकण्याचा व्यवसाय, ओळखलंत का कोण?

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai PC : देवेंद्र फडणवीसांच्या भाषणावेळी आमदार डुलक्या मारत होते, संजय राऊतांचा टोला
Laxman Hake OBC Morcha: पोलिसांनी पु्ण्यातील दौंडमध्ये लक्ष्मण हाकेंचा ओबीसी मोर्चा रोखला
Rahul Gandhi : राहुल गांधींवर आरोप काय? तीन वर्षांच्या शिक्षेची तरतूद | Special Report ABP Majha
Manoj Jarange : मनोज जरांगेंची आरपारची लढाई, पुन्हा चलो मुंबई | Special Report ABP Majha
Amit Thackeray on Modi : मोदींचा फोटो हटवला,  अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shehbaz Sharif : पाकिस्तानचे बालिश चाळे! आधी क्रॉप करून मोदींना फोटोबाहेर काढलं, ट्रोल झाल्यावर शहबाज शरीफ यांचा यू टर्न
पाकिस्तानचे बालिश चाळे! आधी क्रॉप करून मोदींना फोटोबाहेर काढलं, ट्रोल झाल्यावर शहबाज शरीफ यांचा यू टर्न
धक्कादायक घटना... कुटुंबियांची पोलिसांत बेपत्ता म्हणून तक्रार; लिफ्टच्या डक्टमध्ये आढळला महिलेचा मृतदेह
धक्कादायक घटना... कुटुंबियांची पोलिसांत बेपत्ता म्हणून तक्रार; लिफ्टच्या डक्टमध्ये आढळला महिलेचा मृतदेह
MPSC चा भोंगळ कारभार सुरूच, मुख्य परीक्षेच्या गुणांमध्ये मोठी तफावत; 250 पैकी 2, 6 अन् 11 गुण, पारदर्शकतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह
MPSC चा भोंगळ कारभार सुरूच, मुख्य परीक्षेच्या गुणांमध्ये मोठी तफावत; 250 पैकी 2, 6 अन् 11 गुण, पारदर्शकतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह
नागरिकांच्या आरोग्याशी खेळ; पॅकेटवरील एक्स्पायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री, 11 कंपन्यांविरुद्ध कारवाई
नागरिकांच्या आरोग्याशी खेळ; पॅकेटवरील एक्स्पायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री, 11 कंपन्यांविरुद्ध कारवाई
मंत्री जयकुमार गोरेंचा ताफा अडवला, मराठा बांधवांची थेट गाडीखाली उडी; पालकमंत्र्यांची SP अंजना कृष्णांशी चर्चा
मंत्री जयकुमार गोरेंचा ताफा अडवला, मराठा बांधवांची थेट गाडीखाली उडी; पालकमंत्र्यांची SP अंजना कृष्णांशी चर्चा
शिवाजी महाराजांसोबत तुलना मोदींनाही आवडणार नाही, पण..; अमित ठाकरेंनी फोटो हटवला, एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले
शिवाजी महाराजांसोबत तुलना मोदींनाही आवडणार नाही, पण..; अमित ठाकरेंनी फोटो हटवला, एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले
Mumbai BMC News : मुंबईत BMC अभियंत्यांच्या बदल्यांसाठी रेट कार्ड, भाजप आमदाराचा गंभीर आरोप, नेमकं काय आहे प्रकरण?
मुंबईत BMC अभियंत्यांच्या बदल्यांसाठी रेट कार्ड, भाजप आमदाराचा गंभीर आरोप, नेमकं काय आहे प्रकरण?
मोठी बातमी! MPSC पेपरफुटीत गौरवनंतर प्रेयसी ऋतुजा पाटीललाही अटक; पोलिसांची नंदूरबारमधून कारवाई
मोठी बातमी! MPSC पेपरफुटीत गौरवनंतर प्रेयसी ऋतुजा पाटीललाही अटक; पोलिसांची नंदूरबारमधून कारवाई
Embed widget