एक्स्प्लोर

Shahrukh Khan birthday photo: गौरी सुहानासोबत केला बर्थडे, शाहरुखच्या वाढदिवसाचा खास फोटो Viral, मन्नतच्या बाल्कनीलाही रोशनाई..

र्थातच शाहरुख खानच्या फॅन्सने या फोटोला व्हायरल करत त्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव केला आहे . 

Shahrukh Khan Birthday photo: बॉलीवूडचा किंग खानने शनिवारी आपला 59 वा वाढदिवस साजरा केला . बॉलीवूडच्या एखाद्या अभिनेत्याचा वाढदिवस ज्याच्या घराबाहेर शेकडो लोकांची गर्दी असते . त्याची एक झलक पाहण्यासाठी असंख्य चाहते घराबाहेर उभारलेले असतात असा बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खान याने आपला वाढदिवस कुटुंबासोबत आणि मित्रांसमवेत साजरा केला . त्याची पत्नी गौरी खान शाहरुखच्या वाढदिवसाच्या काही खास क्षण आपल्या instagram वरून चहा त्यांना शेअर केले आहेत . 

गौरी खान हिने शनिवारी संध्याकाळी आपल्या instagram अकाउंट वरून शाहरुख खानचा वाढदिवसाचा सोहळा आणि त्यातला एक निवडक क्षण चाहत्यांसोबत शेअर केला आहे . यामध्ये शाहरुख खान आपल्या मन्नत या बंगल्यात वाढदिवसाचा केक कापताना दिसतोय . त्याच्या शेजारी गौरी खान आणि त्याची मुलगी सुहाना उभ्या आहेत . हा फोटो शेअर करत गौरी खानने एक आठवणीत राहणारी संध्याकाळ आणि मित्र आणि कुटुंबासोबत साजरा केलेला किंग खानचा बर्थडे असे लिहीत हा फोटो पोस्ट केलाय . अर्थातच शाहरुख खानच्या फॅन्सने या फोटोला व्हायरल करत त्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव केला आहे . 

मन्नतच्या बाल्कनीला सजवलं

दरवर्षी शाहरुख खानचा वाढदिवसाला त्याच्या बंगल्याबाहेर शेकडो चाहत्यांची गर्दी असते .यंदाही शाहरुख चा वाढदिवसाला मनातला रोषणाईने सजवलं होतं . दरवर्षीप्रमाणे आपल्या चहा त्यांचा प्रेम स्विकारण्यासाठी मन्नतच्या बाल्कनीत शाहरुख येतो . 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Gauri Khan (@gaurikhan)

अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी दिल्या शाहरुखला शुभेच्छा

करीना कपूर कॅटरिना कैफ फराह खान यासह अनेक बॉलीवूडच्या दिग्गजांनी शाहरुख खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या . गौरी खानने शहर केलेल्या शाहरुख चा फोटो वरही अनेकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव केलेला दिसतो .

शाहरुखनेही चाहत्यांचे आभार मानले


Shahrukh Khan birthday photo: गौरी सुहानासोबत केला बर्थडे, शाहरुखच्या वाढदिवसाचा खास फोटो Viral, मन्नतच्या बाल्कनीलाही रोशनाई..

शाहरुखनेही आपल्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांचे आभार मानले आहेत. आणि त्याच्या सिग्नेचर पोजमधला एक फोटो टाकत चाहत्यांच्या प्रेमाच्या वर्षावाबद्दल कृतज्ञता व्यक्त केला आहे. येथे आल्याबद्दल आणि माझी संध्याकाळ खास बनवल्याबद्दल धन्यवाद… माझ्या वाढदिवसासाठी ज्यांनी ही संध्याकाळ खास बनवली त्या प्रत्येकासाठी माझे प्रेम. आणि ज्यांना शक्य झाले नाही त्यांच्यासाठी माझे सर्व प्रेम तुम्हाला पाठवत आहे. असं त्यानं या पोस्टवर लिहिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Kangana Ranaut On Media: कंगना रनौतने गुरुपौर्णिमेला मोदींपासून प्रेरणा घेत फ्रंट कॅमेऱ्याने इन्स्टा रील बनवली, म्हणाली, ''अनैतिक' आणि 'अश्लील' कृत्यांना'...
कंगना रनौतने गुरुपौर्णिमेला मोदींपासून प्रेरणा घेत फ्रंट कॅमेऱ्याने इन्स्टा रील बनवली, म्हणाली, ''अनैतिक' आणि 'अश्लील' कृत्यांना'...
Abhijeet Dipke On Kangana Ranaut: गटारछाप पिढी म्हणत कंगना रणौत नको नको ते बोलली; आता अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, 5 शब्दांत विषय संपवून टाकला!
गटारछाप पिढी म्हणत कंगना रणौत नको नको ते बोलली; आता अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, 5 शब्दांत विषय संपवून टाकला!
Rakhi Sawant Slams Kangana Ranaut: 'घाणेरड्या जिभेची बाई... गटारातली कीड...'; कंगना रनौतनं जेन-झींवर बोलताना पातळी सोडली, आता राखी सावंतचा हल्लाबोल
'घाणेरड्या जिभेची बाई... गटारातली कीड...'; कंगना रनौतनं जेन-झींवर बोलताना पातळी सोडली, आता राखी सावंतचा हल्लाबोल
Rana Ji Maaf Karna Remake Trolled: 'राणाजींनी ऐकलं तर माफ करणार नाहीत...', 'करण-अर्जुन' सिनेमातल्या 'त्या' गाण्याचा रिमेक ट्रोल; नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स व्हायरल
'राणाजींनी ऐकलं तर माफ करणार नाहीत...', 'करण-अर्जुन' सिनेमातल्या 'त्या' गाण्याचा रिमेक ट्रोल; नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स व्हायरल

व्हिडीओ

Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
Karj Mafi NPA OTS : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut योजनेबाबत सगळं समजावून सांगितलं... 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut चे टप्पे समजावून सांगितले
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
Embed widget