एक्स्प्लोर

सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत बॉलिवूडचे चार कलाकार

न्यूयॉर्क: फोर्ब्स मासिकाने 2016 मध्ये सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या जगातील टॉप 20 अभिनेत्यांची यादी प्रकाशित केली आहे. यामध्ये बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान, बीग बी अमिताभ बच्चन, सलमान खान, आणि अक्षय कुमार यांचा समावेश आहे. या यादीत WWE स्टार ड्वेन जॉनसन म्हणजे 'द रॉक' अव्वल स्थानी आहे.   या यादीत आठव्या स्थानी शाहरूख खान असून, त्याने या वर्षी 3.3 कोटी डॉलर मानधन घेतले. याच स्थानी त्याच्यासोबत अयर्न मॅन डाउनी ज्यूनिअर हाही आहे. शाहरूखच्या संदर्भात लिहताना फोर्ब्सने बॉलिवूड आणि बॉक्स ऑफिसवर आपली बादशाही शाहरूखने कायम राखल्याचे म्हणले आहे. शाहरूखने अनेक ब्रॉण्डच्या माध्यमातूनही कमाई होते.   बॉलिवूडचा अॅक्शन हिरो अक्षय कुमारने या यादीत दहाव्या स्थानी मजल मारली आहे. त्याने या वर्षभरात 3.15 कोटी डॉलर मानधन घेतले. त्याच्यासोबत हॉलिवूडचा सर्वात प्रसिद्ध चेहरा ब्रॅण्ड पिटही आहे. फोर्ब्सच्या मते अक्षय आपल्या हिट चित्रपटांमुळे चांगली कमाई करत आहे. याशिवाय तो हॉलिवूडच्या तुलनेत सर्वाधिक ब्रॅण्डची जाहिरात करतो, त्या माध्यमातूनही त्याच्या कमाईत वाढ होत आहे.   या यादीत बॉलिवूडच्या दबंग खान सलमानला 14 व्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्याने वर्षभरात 2.85 कोटी डॉलरची कमाई केली. मासिकाने सलमानचे कौतुक करताना त्याच्या 'हिट अॅन्ड रन' प्रकरणाचा उल्लेख करून टोमणाही मारला आहे.   या यादीत महानायक अमिताभ बच्चन यांचे नाव 18 व्या क्रमांकावर आहे. अमिताभ बच्चन यांनी दोन कोटी डॉलर्सची कमाई केली. फोर्ब्सने अमिताभ बच्चन यांचा गौरव करताना 73 वर्षीय अभिनेते आजही कामात व्यस्त असतात, असे म्हणले आहे. तसेच त्यांनी गेल्या पाच दशकांत बॉलिवूडवर अधिराज्य गाजवताना 150 पेक्षा जास्त चित्रपटांत प्रमुख भूमिका निभावल्याचेही सांगितले.   टॉप 20 अभिनेत्यांची यादी   1). ड्वेन जॉनसन (द रॉक) 6.4 कोटी डॉलर 2). जॅकी चेन 6.1 कोटी डॉलर 3). मॅट डेमोन 5.5 कोटी डॉलर 4). टॉम क्रूज 5.3 कोटी डॉलर 5). जॉनी डेप 4.8 कोटी डॉलर 6). बेन एफ्लेक 4.3 कोटी डॉलर 7). विन डीजल 3.5 कोटी डॉलर 8). शाहरूख खान 3.3 कोटी डॉलर 8). रॉबर्ट डाउनी ज्यूनिअर 3.3. कोटी डॉलर 10). अक्षय कुमार 3.1 कोटी डॉलर 10). ब्रॅण्ड पिट 3.1 कोटी डॉलर 12). अॅडम सॅड्लर 3 कोटी डॉलर 12) मार्क वाह्लबर्ग 3 कोटी डॉलर 14). सलमान खान 2.8 कोटी डॉलर 15). लियोनार्डो डिकैप्रियो 2.7 कोटी डॉलर 16). क्रिस प्रॅट 2.6 कोटी डॉलर 17). विल स्मिथ 2.5 कोटी डॉलर 18). अमिताभ बच्चन 2 कोटी डॉलर 19). मॅथ्यू मॅक्कनॉगी 1.8 कोटी डॉलर 20). हॅरिसन फोर्ड 1.5 कोटी डॉलर

महत्त्वाच्या बातम्या

Bengali Filmmaker Raja Sen: सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
Singer Soraya Nieto: भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
Swati Deval on Abortions: 'पहिलं, दुसरं अन् तिसरंही अबॉर्शन’; ‘आम्ही सातपुते’ फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, भावुक होत म्हणाली, ‘तेव्हा माझा नवरा...’
'पहिलं, दुसरं अन् तिसरंही अबॉर्शन’; ‘आम्ही सातपुते’ फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, भावुक होत म्हणाली, ‘तेव्हा माझा नवरा...’
Prabhas Fauji: हातात गन, अंगावर रक्ताचे डाग अन् सोबत 'गांधी'; रांगड्या प्रभासच्या 'फौजी'चा अंगावर काटा आणणारा फर्स्ट लूक रिलीज
हातात गन, अंगावर रक्ताचे डाग अन् सोबत 'गांधी'; रांगड्या प्रभासच्या 'फौजी'चा अंगावर काटा आणणारा फर्स्ट लूक रिलीज

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Embed widget