एक्स्प्लोर

TBMAUJ Box Office Collection Day 10: शाहिद - क्रितीच्या जोडीचा बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ, दुसऱ्या विकेंडलाही तुफान कमाई, वल्डवाईडही 100 कोटींचा टप्पा पार करण्याच्या उंबऱ्यावर

TBMAUJ Box Office: शाहिद कपूर आणि क्रिती सॅनॉन मुख्य भूमिकेत असलेल्या तेरी बातों मे ऐसा उलझा जिया या चित्रपटाची बॉक्स ऑफीसवर यशस्वी घोडदौड सुरु आहे.

Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya Box Office Collection Day 10: बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि क्रिती सॅनॉन (Kriti Sanon) ही जोडी सध्या बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ घालत असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण हे दोघेही मुख्य भूमिकेत असलेल्या 'तेरी बातों मे ऐसा उलझा जिया' (Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya ) या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर तुफान कमाई केलीये. शाहिद कपूर आणि क्रिती सेनन स्टारर 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवत आहे. हा रॉम-कॉम प्रेक्षकांना खूप आवडला आहे आणि यासोबतच चित्रपट पाहण्यासाठी अनेक प्रेक्षक चित्रपटगृहात येत आहेत.

 दुसऱ्या वीकेंडला 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला आणि त्याच्या कमाईत मोठी झेप घेतली. तेरी बातों मे ऐसा उलझा जिया या सिनेमाने रिलीजच्या 10 व्या दिवशी  जगभरातील 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. असा हा बॉलीवूडमधील दुसरा सिनेमा आहे. यंदाच्या वर्षात बॉक्स ऑफीस गाजवणारा हा पहिलाच चित्रपट ठरण्याच्या मार्गावर सध्या आहे. रविवारी पुन्हा एकदा या चित्रपटाने जवळपास ओपनिंगची कमाई केली आहे. 

10 व्या दिवशी सिनेमाचा कमाई किती?

या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच शाहिद आणि क्रितीने एकत्र काम केलं आहे. तसेच यांच्या केमिस्ट्रीने देखील बॉक्स ऑफीसवर जादू केलीये. 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 6.7 कोटींची कमाई केली. तसेच पहिल्याच आठवड्यात हा सिनेमा 44.35 कोटी रुपयांचा गल्ला जमवू शकला. दुसऱ्या आठवड्यात शुक्रवारी चित्रपटाने 2.85 कोटी रुपये कमावले होते, तर शनिवारी या चित्रपटाच्या कमाईत 75.44 वाढ दिसून आली आणि चित्रपटाने 5 कोटी रुपये कमावले. 10 व्या दिवशी या सिनेमाने सॅकनिल्कच्या च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या चित्रपटाने रविवारी 6.00 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

 वल्डवाईड 100 कोटींची कमाई

'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या चित्रपटाने जगभरात देखील बक्कळ कमाई केलीय. या चित्रपटाला जगभरातून प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत आहे आणि यासोबतच चित्रपट जगभरातून प्रचंड कमाई करत आहे.  मॅडॉक फिल्म्सने 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया'जगभरातील कमाईची आकडेवारी शेअर केलीये. त्यानुसार, या सिनेमाने 9 दिवसांत जगभरात 98.06 कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा चित्रपट 10 व्या दिवशी 100 कोटींचा टप्पा पार करणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Maddock Films (@maddockfilms)

ही बातमी वाचा : 

Ajay Devgan Shaitan Movie : 'दृश्यम'नंतर अजय देवगनची पुन्हा एक कौटुंबिक गोष्ट, 'शैतान' चित्रपटाचं नवं पोस्टर, लवकरच येणार सिनेमागृहात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai High Court On Akshay Shinde : माझा मुलगा निर्दोष होता..अक्षय शिंदेंच्या आईची प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 04 PM 20 January 2025Rahul shewale On MVA : ठाकरेंच्या शिवसेनेचे 15 आमदार आणि काँग्रेसचे 10 आमदार शिवसेनेच्या संपर्कात-राहुल शेवाळेUddhav Thackeray Meet Sharad Pawar : उद्धव ठाकरेंनी घेतली शरद पवार यांची भेट, दीड तास झाली चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
Jalgaon Crime : माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
Embed widget