एक्स्प्लोर

Deepika Padukone: शाहरुखनं दीपिकाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; 'पठाण' मधील लूक शेअर करत म्हणाला...

नुकतीच शाहरुखनं (Shah Rukh Khan) दीपिकाच्या (Deepika Padukone) वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले. 

Deepika Padukone: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोणचा (Deepika Padukone)आज (5 जानेवारी) 37 वा वाढदिवस आहे. दीपिका तिच्या अभिनयानं आणि स्टाईलनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. दीपिका ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या 'पठाण' या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा प्रमुख भूमिका साकारणार आहे. नुकतीच शाहरुखनं दीपिकाच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले. 

शाहरुखची पोस्ट

शाहरुखनं ट्विटरवर दीपिकाच्या पठाणमधील लूकचा फोटो शेअर केला. या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं, 'प्रिय दीपिका पदुकोण, विविध भूमिकेतून तू स्क्रिनवर येऊन अनेकांचे लक्ष वेधतेस. मला तुझा नेहमी अभिमान वाटती.  यशाच्या उंच शिखरावर तू जावं, त्यासाठी तुला शुभेच्छा. तसेच  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. खूप प्रेम' शाहरुखनं शेअर केलेल्या या दीपिकाच्या पठाण चित्रपटामधील लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

 'पठाण' चित्रपटातील बेशरम रंग गाण्यामधील दीपिकाच्या बिकिनी लूकवरून वाद सुरु झाला. बेशरम रंग या गाण्यात अभिनेत्री दीपिकानं घातलेल्या बिकीनीच्या रंगावर काही लोकांनी आक्षेप घेतला आहे. पठाणबरोबरच दीपिकाचे ‘द इंटर्न’, ‘फाइटर’ हे आगामी चित्रपटा देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.  

पठाण हा चित्रपट 25 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हिंदी, तामिळ, तेलुगू भाषेत हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाच्या दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमाच्या माध्यमातून शाहरुख खान चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणार आहे. शाहरुखसोबत दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Happy Birthday Deepika Padukone: कोट्यवधींची मालकीण आहे दीपिका; फिफा वर्ल्ड कप अन् बेशरम रंगमधील बिकीनी, या कारणांमुळे चर्चेत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sangli Crime : कोण होणार सांगलीचा खासदार? पैज लावणं आलं अंगलट; गाड्यांची पैज लावणाऱ्या 'त्या' दोघांवर गुन्हा दाखल!
कोण होणार सांगलीचा खासदार? पैज लावणं आलं अंगलट; गाड्यांची पैज लावणाऱ्या 'त्या' दोघांवर गुन्हा दाखल!
Balumamachya Navan Changbhala : 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं'; उलगडणार बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा
'बाळूमामाच्या नावानं चांगभलं'; उलगडणार बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा
Akola News : अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात बिबट्याचा मुक्त संचार; वन विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप
अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात बिबट्याचा मुक्त संचार; वन विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप
Rohit Pawar: ईव्हीएम मशीनवर मतदान करताना 'त्या' व्यक्तीकडून नागरिकांवर दबाव, रोहित पवारांचा भाजपवर आरोप
ईव्हीएम मशीनवर मतदान करताना 'त्या' व्यक्तीकडून नागरिकांवर दबाव, रोहित पवारांचा भाजपवर आरोप
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 80 : टॉप 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 19 May 2024 : ABP MajhaMaitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रींच्या प्रवचनाची पर्वणी,आध्यात्मिक अनुभव :19 मे 2024TOP 70 : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 19 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 8 AM : 19 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Crime : कोण होणार सांगलीचा खासदार? पैज लावणं आलं अंगलट; गाड्यांची पैज लावणाऱ्या 'त्या' दोघांवर गुन्हा दाखल!
कोण होणार सांगलीचा खासदार? पैज लावणं आलं अंगलट; गाड्यांची पैज लावणाऱ्या 'त्या' दोघांवर गुन्हा दाखल!
Balumamachya Navan Changbhala : 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं'; उलगडणार बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा
'बाळूमामाच्या नावानं चांगभलं'; उलगडणार बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा
Akola News : अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात बिबट्याचा मुक्त संचार; वन विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप
अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात बिबट्याचा मुक्त संचार; वन विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप
Rohit Pawar: ईव्हीएम मशीनवर मतदान करताना 'त्या' व्यक्तीकडून नागरिकांवर दबाव, रोहित पवारांचा भाजपवर आरोप
ईव्हीएम मशीनवर मतदान करताना 'त्या' व्यक्तीकडून नागरिकांवर दबाव, रोहित पवारांचा भाजपवर आरोप
Weather Update : सावध रहा! आज तापमान 47 अंशांवर पोहोचू शकते; 'या' राज्यांमध्ये रेड अलर्ट जारी
हवामान अपडेट: सावध रहा! आज तापमान 47 अंशांवर पोहोचू शकते; 'या' राज्यांमध्ये रेड अलर्ट जारी
Pune Khed Gas Cylinder Blast : गॅस चोरीचा गोरखधंदा सुरुच; गॅस चोरी करताना एकामोगामाग एक भीषण स्फोट, खेड तालुक्यातील धक्कादायक घटना
गॅस चोरीचा गोरखधंदा सुरुच; गॅस चोरी करताना एकामोगामाग एक भीषण स्फोट, खेड तालुक्यातील धक्कादायक घटना
84 वर्षांच्या म्हाताऱ्याचं एक वाक्य अन् अख्खी यंत्रणा हलवली, तरुण तडफदार IAS अधिकाऱ्याने काय केलं पाहा!
84 वर्षांच्या म्हाताऱ्याचं एक वाक्य अन् अख्खी यंत्रणा हलवली, तरुण तडफदार IAS अधिकाऱ्याने काय केलं पाहा!
Mumbai Local Train: मुंबईत लोकल ट्रेनचा मेगाब्लॉक, फास्ट ट्रेन स्लो ट्रॅकला वळवणार, हार्बर लाईनच्या वेळापत्रकातही महत्त्वाचे बदल
मुंबईत लोकल ट्रेनचा मेगाब्लॉक, फास्ट ट्रेन स्लो ट्रॅकला वळवणार, हार्बर लाईनच्या वेळापत्रकातही महत्त्वाचे बदल
Embed widget