एक्स्प्लोर

VIDEO : दुबईतील डंकीच्या प्रमोशन इव्हेंटमध्ये किंग खान 'छैय्या छैय्या' गाण्यावर पुन्हा एकदा थिरकला

Shah Rukh Khan: दुबईतील इव्हेंटमध्ये शाहरुखनं झुमे जो पठाण (Jhoome Jo Pathaan), लुट पूट गया (Lutt Putt Gaya) आणि छैय्या छैय्या (Chaiyya Chaiyya)  या गाण्यांवर डान्स केला.

Shah Rukh Khan: अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा सध्या त्याच्या डंकी (Dunki) या चित्रपटाचं प्रमोशन करत आहेत. डंकी या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी शाहरुख दुबई येथे गेला होता. दुबईतील इव्हेंटमध्ये शाहरुखनं झुमे जो पठाण (Jhoome Jo Pathaan), लुट पूट गया (Lutt Putt Gaya) आणि छैय्या छैय्या (Chaiyya Chaiyya)  या गाण्यांवर डान्स केला. त्याच्या छैय्या छैय्या या गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील शाहरुखच्या डान्सनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

छैय्या छैय्या गाण्यावर शाहरुखचा जबरदस्त डान्स

दुबईतील डंकी चित्रपटाच्या प्रमोशन इव्हेंटमध्ये शाहरुख खाननं छैय्या छैय्या या गाण्यावर डान्स केला. शाहरुखच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओला कमेंट करुन अनेकांनी शाहरुखचं कौतुक केलं आहे. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, "म्हणूनच त्याला किंग खान म्हणतात."

पाहा व्हिडीओ:

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Voompla (@voompla)

1998 मध्ये प्रदर्शित झालेल्या दिल से या चित्रपटातील छैय्या छैय्या हे गाणं लोक आजही आवडीनं ऐकतात.  चालत्या ट्रेनमध्ये ‘छैय्या छैय्या’ हे गाणं शूट करण्यात आले. या गाण्यात शाहरुखसोबतच मलायका आरोरानं देखील डान्स केला आहे.

कधी रिलीज होणार डंकी? (Dunki Release Date)

राजकुमार हिरानी यांनी दिग्दर्शित केलेला 'डंकी' हा चित्रपट 21 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात शाहरुखसोबतच तापसी पन्नूने मुख्य  भूमिका साकारली आहे. तसेच विकी कौशल,  बोमन ईरानी यांनी देखील या चित्रपटात काम केलं आहे.

 'लुट-पुट गया', 'निकले दी कभी हम घर से' आणि 'ओ माही' ही डंकी ' या चित्रपटाची तीन गाणी रिलीज झाली आहेत. यामधील 'ओ माही' या गाण्यात शाहरुख आणि तापसीच्या अप्रतिम केमिस्ट्रीची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे. 

2023 हे वर्ष शाहरुखसाठी खास होतं. यावर्षी रिलीज झालेल्या त्याच्या पठाण आणि जवान या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आता  पठाण आणि जवान या चित्रपटांप्रमाणेच शाहरुखचा डंकी हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या:

Dunki First Day Advance Booking: किंग खानच्या 'डंकी' चा बॉक्स ऑफिसवर डंका; अॅडव्हान्स बुकिंगच्या पहिल्याच दिवशी केली एवढी कमाई

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Namdev shastri Maharaj : Dhananjay Munde गुन्हेगार नाहीत हे 100 टक्के सांगू शकतो : नामदेवशास्त्रीGunaratna Sadawarte : राजकीय सूड भावनेतून धस आरोप करत असल्यास समज द्यावी : गुणरत्न सदावर्तेBajrang Sonawane On Dhananjay Munde : महाराजांकडून मुंडेंची पाठराखण,बजरंग सोनावणे संतापले, म्हणाले..Prakash Ambedkar On Young Generation : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
Amravati News :पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 वा हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 वा हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Embed widget