एक्स्प्लोर

Karachi To Noida Teaser: सीमा हैदर आणि सचिन यांच्या प्रेमकथेवर आधारित असणाऱ्या ‘कराची टू नोएडा’ चा टीझर रिलीज; डायलॉग्सनं वेधलं लक्ष

Karachi To Noida Teaser: ‘कराची टू नोएडा’  या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.

Karachi To Noida Teaser:  पाकिस्तानची   सीमा हैदर (Seema Haider) आणि भारतामधील सचिन  (Sachin Meena)  या जोडप्याच्या प्रेमकथेवर आधारित असणाऱ्या  ‘कराची टू नोएडा’  या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. या टीझरची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. चित्रपटाचे निर्माते अमित जानी (Amit Jani) यांनी ‘कराची टू नोएडा’  या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

अमित जानी  यांनी  ‘कराची टू नोएडा’  या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "कराची टू नोएडा या बहुप्रतिक्षित अॅक्शन आणि थ्रिलर चित्रपटाचा अधिकृत टीझर सादर करत आहोत. चित्रपट 2024 ला रिलीज होणार आहे." 

‘कराची टू नोएडा’  चित्रपटाची स्टार कास्ट

अमित जानी  यांनी सोशल मीडियावर चित्रपटाचा टीझर शेअर करुन या चित्रपटाच्या स्टार कास्टची देखील माहिती दिली आहे. या चित्रपटात दीप राज राणा, एहसान खान, रोहित चौधरी, मनोज बक्षी, फरहीन फलक आणि आदित्य राघव या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. जयंत सिन्हा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तर  अमित जानी आणि भरत सिंह यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अमित जानी या चित्रपटाची कथा आणि संवाद लिहिले आहेत. अभिनेत्री फरहीन फलक ही ‘कराची टू नोएडा’  या  चित्रपटात सीमा हैदरची भूमिका साकारणार आहे.

टीझरमधील डायलॉग्सनं वेधलं लक्ष 

काही दिवसांपूर्वी मिथिलेश भाटी यांचा 'लप्पू सा सचिन, झिंगूर सा लडका' हा डायलॉग सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता ‘कराची टू नोएडा’  या चित्रपटाच्या टीझरमधील  "मेरे पति को लप्पू कहने से पहले अपने बुड्ढे को भी देखले. वो, कौनसा सनी देओल है?" या डायलॉगनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. तसेच ‘कराची टू नोएडा’  या चित्रपटाच्या टीझरमधील इतर डायलॉग्सची देखील सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

पाहा टीझर:

View this post on Instagram
 
A post shared by JANI FIREFOX (@janifirefox)

सीमा हैदर आणि सचिनची लव्ह स्टोरी

सीमा आणि सचिन यांची लव्ह स्टोरी फिल्मी आहे. त्यांच्या लव्ह स्टोरीची चर्चा गेल्या काही दिवसांपासून देशातच नाही तर परदेशात देखील होत आहे.  सीमा आणि सचिन यांची ओळख PUBG या गेमिंग अॅपच्या माध्यमातून झाली. सुरुवातीला त्यांची मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. सचिनच्या प्रेमासाठी सीमा पाकिस्तान सोडून भारतात आली. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Seema Haider: सीमा हैदर आणि सचिन यांच्या प्रेमकथेवर आधारित असणाऱ्या ‘कराची टू नोएडा’ चं पोस्टर रिलीज; 'ही' अभिनेत्री साकारणार प्रमुख भूमिका

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 07 PM 20 January 2025Aaditya Thackeray PC : जाळपोळ करुन पालकमंत्रिपद मिळात असेल तर चुकीचं : आदित्य ठाकरेTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 20 Jan 2025 : ABP Majha : 5 PMABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 06 PM 20 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
Embed widget