एक्स्प्लोर

Satish Shah Death:किडनी निकामी नव्हे...सतीश शाहांचं निधन कशामुळे?; ऑनस्क्रीन भूमिका निभावणाऱ्या मुलाने सांगितलं खरं कारण

74 वर्षांचे सतीश शाह यांनी 25 ऑक्टोबर रोजी अखेरचा श्वास घेतला. सुरुवातीला त्यांचा मृत्यू किडनी फेल्युअरमुळे झाल्याचं म्हटलं जात होतं, काही महिन्यांपूर्वीच त्यांचं किडनी ट्रान्सप्लांट करण्यात आलं होतं.

Satish Shah Death: बॉलीवूडचे ज्येष्ठ आणि लोकप्रिय अभिनेते सतीश शाह (Satish Shah) यांच्या निधनाने बॉलीवूडसह संपूर्ण मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली. किडनी निकामी झाल्यामुळे त्याचं वयाच्या 74 व्या वर्षी निधन झाल्याचं सांगितलं जात होत मात्र आता त्यांच्या निधनामागचं खरं कारण आता समोर आलं आहे.  मात्र, ‘साराभाई वर्सेस साराभाई’ मालिकेत त्यांच्या मुलाची भूमिका साकारणाऱ्या राजेश कुमार यांनी त्यांच्या निधनामागचं खरं कारण स्पष्ट केलं आहे.राजेश कुमार (Rajesh Kumar) यांच्या म्हणण्यानुसार सतीश शाह यांचा मृत्यू किडनीमुळे नव्हे, तर अचानक झालेल्या हृदयविकाराच्या झटक्यामुळे (हार्ट अटॅक) झाला.

74 वर्षांचे सतीश शाह यांनी 25 ऑक्टोबर रोजी अखेरचा श्वास घेतला. सुरुवातीला त्यांचा मृत्यू किडनी फेल्युअरमुळे झाल्याचं म्हटलं जात होतं, कारण काही महिन्यांपूर्वीच त्यांचं किडनी ट्रान्सप्लांट करण्यात आलं होतं.

'सतीश शाह यांचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे'

राजेश कुमार यांनी ‘बॉलीवूड हंगामा’ शी बोलताना सांगितलं, “गेल्या 24-25 तासांत आम्ही जे अनुभवत आहोत ते शब्दांत सांगता येणं कठीण आहे. पण मला सतीशजींच्या निधनाबद्दल काही गोष्टी स्पष्ट करायच्या आहेत. हो, त्यांना किडनीची समस्या होती, पण ती पूर्णपणे नियंत्रणात होती. त्यांचा मृत्यू प्रत्यक्षात हार्ट अटॅकमुळे झाला.”

राजेश कुमार यांनी पुढे सांगितलं की, सतीश शाह हे निधनाच्या दिवशी घरी जेवण करत असताना अचानक कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. “काही माध्यमांतून चुकीची माहिती पसरली होती की त्यांचा मृत्यू किडनीच्या आजारामुळे झाला. पण तसं नाही. त्यांचं किडनी ट्रान्सप्लांट यशस्वी झालं होतं आणि ते उपचाराखाली होते. दुर्दैवाने अचानक आलेल्या हार्ट अटॅकमुळे त्यांचा मृत्यू झाला,” असं ते म्हणाले.

सतीश शाह यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबात आता फक्त पत्नी मधु शाह आहेत. त्यांना अपत्य नव्हतं. मधु शाह या सध्या अल्झायमर या आजाराने त्रस्त आहेत. अभिनेता सचिन पिलगांवकर यांनी सांगितलं होतं की, सतीश शाह हे आपल्या पत्नीकरता जगत होते आणि त्यांच्या काळजीसाठीच त्यांनी किडनी ट्रान्सप्लांट करवून घेतलं होतं. सचिन आणि सतीश यांनी एकत्र मराठी सिनेमातही काम केलं होतं आणि तेव्हापासून त्यांचं घट्ट मैत्र कायम राहिलं होतं.

हेही वाचा:

सतीश शाह यांच्या अखेरच्या मेसेजवरून सचिन पिळगावकर ट्रोल, शेवटी 'तो' मेसेज शेअर करत केली ट्रोलर्सची बोलती बंद

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
BMC Election 2026: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
Video: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय
Election Commission PC :पाडू यंत्र हे 2004 पासून हे यंत्र आम्ही नवीन आणलेलं नाही, आयोगाचं स्पष्टीकरण
Geeta Gawali Mumbai : अरुण गवळीची लेक निवडणुकीच्या रिंगणात, गीता गवळींनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
BMC Election 2026: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
Video: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
Kolhapur Municipal Corporation Election: राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
BMC Election : बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
पुण्यात भाजप निवडणूक प्रमुखाच्या वार्डात बोगसगिरी; आरोपी तरुंगात, इकडे केंद्रावर झालं बोगस मतदान
पुण्यात भाजप निवडणूक प्रमुखाच्या वार्डात बोगसगिरी; आरोपी तरुंगात, इकडे केंद्रावर झालं बोगस मतदान
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
Embed widget