एक्स्प्लोर

सतीश कौशिक यांचा मृत्यू नव्हे खून? 15 कोटी रुपयांसाठी अभिनेत्याची हत्या झाल्याचा आरोप

Satish Kaushik : बॉलिवूड अभिनेते, दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या मृत्यू प्रकरणाला आता वेगळं वळण आलं आहे.

Satish Kaushik : बॉलिवूड अभिनेते, दिग्दर्शक सतीश कौशिक (Satish Kaushik) यांच्या मृत्यू प्रकरणाला आता वेगळं वळण आलं आहे. कौशिक यांचा मृत्यू संशयास्पद रित्या झाल्याची माहिती पोलीस सुत्रांकडून मिळाली आहे. तापसणीदरम्यान पोलिसांना काही आक्षेपार्ह औषधं सापडली आहेत. दरम्यान ज्या फार्महाऊसवर कौशिक यांचा मृत्यू झाला, त्या फार्महाऊसच्या मालकाच्या पत्नीनेच 15 कोटी रुपयांसाठी सतीश कौशिक यांची हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

विकास मालू (Vikas Malu) या उद्योगपतीच्या फार्महाऊसवर कौशिक यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या पत्नीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सतीश कौशिक यांच्याकडून माझ्या पतीने 15 कोटी रुपये घेतले होते. पण त्यांनी ती रक्कम कौशिक यांना परत केली नव्हती. त्यामुळे माझे पती आणि सतीश कोशिक यांच्यात वाद सुरू होता". 

महिला पुढे म्हणाली,"पैसे परत करण्याची वेळ येऊ नये यासाठी माझ्या पतीनेच औषध देऊन सतीश कौशिक यांना संपवले आहे. पतीने मित्रांच्या मदतीने सतीश कौशिक यांची औषध देऊन हत्या केली. सतीश कौशिक यांनी पतीला 15 कोटी रुपये दिल्याचा पुरावा आता माझ्याकडे नाही". सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास घेत आहेत. 

विकास मालू कोण आहे? (Who Is Vikas Malu)

विकास हा दुबईस्थित एनआरआय उद्योगपती आहे. कुबेर नावाच्या ग्रुपचा तो अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहे. या समूहाचे 45 उद्योग असल्याचा दावा त्यांच्या वेबसाईटवर करण्यात आला आहे. त्यांचे मसाले, आयुर्वेदिक उत्पादनं, चहा, रिसॉर्ट्स असे अनेक व्यवसाय आहेत. रिअल इस्टेट, केमिकल आणि पॅकेजिंग क्षेत्रातही त्यांची गुंतवणूक आहे. सतीश कौशिक यांचा तो कौटुंबिक मित्र आहे. पहिल्या पत्नीपासून त्याला दोन मुली आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर त्याने 13 मार्च 2019 रोजी सावनीसोबत दुसरं लग्न केलं. जानेवारीत सानवीकडून लैंगिक छळाचा आरोपही करण्यात आला होता. 

सतीश कौशिक यांना जीवाची भीती वाटत असती तर ते मालूच्या फार्महाऊसवर गेले असते का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. पण पोलिसांची चौकशी पूर्ण झाल्याशिवाय कुठलाही निष्कर्ष काढता येणार नाही.

संबंधित बातम्या

सतीश कौशिक मृत्यूप्रकरणी नवा खुलासा; फार्म हाऊसवर पोलिसांना सापडली 'आक्षेपार्ह औषधे'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : मंत्रिमंडळातील राखीव जागा जयंत पाटलांसाठीच, अजितदादांच्या आमदाराने स्पष्टच सांगितलं; म्हणाले, ते योग्य वेळी, योग्य निर्णय...
मंत्रिमंडळातील राखीव जागा जयंत पाटलांसाठीच, अजितदादांच्या आमदाराने स्पष्टच सांगितलं; म्हणाले, ते योग्य वेळी, योग्य निर्णय...
Chhagan Bhujbal On Maharashtra Cabinet Expansion: मनोज जरांगेंना अंगावर घेतलं, त्याचं बक्षीस मिळालं, डावलल्यानंतर नाराज छगन भुजबळ यांचा हल्लाबोल
मनोज जरांगेंना अंगावर घेतलं, त्याचं बक्षीस मिळालं, डावलल्यानंतर नाराज छगन भुजबळ यांचा हल्लाबोल
MAHARERA : महारेराकडून सर्व व्यपगत प्रकल्पांची झाडाझडती सुरु, 10773 गृहनिर्माण प्रकल्पांना नोटीस,उत्तर न दिल्यास थेट कारवाई
महारेराकडून सर्व व्यपगत प्रकल्पांची झाडाझडती सुरु, 10773 गृहनिर्माण प्रकल्पांना नोटीस,उत्तर न दिल्यास थेट कारवाई
मोठी बातमी! माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यावर ब्रीच कँन्डी रुग्णालयात शस्त्रक्रीया, प्रकृती स्थिर
मोठी बातमी! माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यावर ब्रीच कँन्डी रुग्णालयात शस्त्रक्रीया, प्रकृती स्थिर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Supriya Sule On Devendra Fadnavis:देवेंद्र फडणवीसांकडून अपेक्षा,बीड-परभणीच्या घटनांमध्ये लक्ष घालावंChandrashekhar Bawankule : विरोधकांना जनतेनं मोठा शाॅक दिलाय - चंद्रशेखर बावनकुळेDeepak Kesarkar Nagpur : मला मंत्री करा असं कुणाला सांगितलेलं नाही - दीपक केसरकरShivendraRaje Bhosle Cabinet Minister : जबाबदारी वाढली, चांगलं काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : मंत्रिमंडळातील राखीव जागा जयंत पाटलांसाठीच, अजितदादांच्या आमदाराने स्पष्टच सांगितलं; म्हणाले, ते योग्य वेळी, योग्य निर्णय...
मंत्रिमंडळातील राखीव जागा जयंत पाटलांसाठीच, अजितदादांच्या आमदाराने स्पष्टच सांगितलं; म्हणाले, ते योग्य वेळी, योग्य निर्णय...
Chhagan Bhujbal On Maharashtra Cabinet Expansion: मनोज जरांगेंना अंगावर घेतलं, त्याचं बक्षीस मिळालं, डावलल्यानंतर नाराज छगन भुजबळ यांचा हल्लाबोल
मनोज जरांगेंना अंगावर घेतलं, त्याचं बक्षीस मिळालं, डावलल्यानंतर नाराज छगन भुजबळ यांचा हल्लाबोल
MAHARERA : महारेराकडून सर्व व्यपगत प्रकल्पांची झाडाझडती सुरु, 10773 गृहनिर्माण प्रकल्पांना नोटीस,उत्तर न दिल्यास थेट कारवाई
महारेराकडून सर्व व्यपगत प्रकल्पांची झाडाझडती सुरु, 10773 गृहनिर्माण प्रकल्पांना नोटीस,उत्तर न दिल्यास थेट कारवाई
मोठी बातमी! माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यावर ब्रीच कँन्डी रुग्णालयात शस्त्रक्रीया, प्रकृती स्थिर
मोठी बातमी! माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यावर ब्रीच कँन्डी रुग्णालयात शस्त्रक्रीया, प्रकृती स्थिर
Parbhani violence: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण : सुषमा अंधारेंनी तीन पोलिसांची नावं घेतली, म्हणाल्या, डिपार्टमेंटल चौकशी नकोच!
सुषमा अंधारेंनी सोमनाथ सूर्यवंशीचा फोटो दाखवला; पोलिसांवर गंभीर आरोप, अंगावर वार केल्याच्या खुणा
Gold Rate Today: सोने दरात घसरण, MCX वर देखील दर घसरले, जाणून घ्या आज काय घडलं? 
सोन्याच्या  दरातील तेजीला ब्रेक, दरात घसरण, फेडरल रिझर्व्हच्या बैठकीकडे लक्ष
सत्तार, सावंत, केसरकरांच्या नाराजीवर शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य; म्हणाले, त्यांनी मंत्रीपदं भोगली, आता...
सत्तार, सावंत, केसरकरांच्या नाराजीवर शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य; म्हणाले, त्यांनी मंत्रीपदं भोगली, आता...
धक्कादायक! परभणीत धरपकडीत महिलेला पोलिसांकडून अमानुष मारहाण, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
धक्कादायक! परभणीत धरपकडीत महिलेला पोलिसांकडून अमानुष मारहाण, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Embed widget