एक्स्प्लोर

Sam Bahadur Box Office Collection Day 1: रणबीरच्या 'अॅनिमल'मुळे विकीच्या 'सॅम बहादुर' ला फटका बसला की नाही? पहिल्या दिवशी किती केली कमाई

Sam Bahadur Box Office Collection Day 1: विकीच्या सॅम बहादुर या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या किती कलेक्शन केलं? याबाबत जाणून घेऊयात...

Sam Bahadur Box Office Collection Day 1: अनेक वेळा दोन प्रसिद्ध स्टार्सच्या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होत असते. काल (1 डिसेंबर) अभिनेता विकी कौशलचा (Vicky Kaushal) सॅम बहादुर (Sam Bahadur) हा चित्रपट आणि अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) अॅनिमल हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. हे दोन चित्रपट एकाच दिवशी रिलीज झाल्यानंतर कोणता चित्रपट जास्त कमाई करेल? याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. अशातच आता दोन्ही चित्रपटांचे ओपनिंग-डे कलेक्शनचे आकडे समोर आले आहेत. विकीच्या सॅम बहादुर या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी किती कमाई केली? याबाबत जाणून घेऊयात...

सॅम बहादुरनं पहिल्या दिवशी केली एवढी कमाई (Sam Bahadur Box Office Collection Day 1)

विकी कौशलच्या सॅम बहादुर या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात झाली आहे. Sacknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार,'सॅम बहादूर' चित्रपटानं  रिलीजच्या पहिल्या दिवशी 5.50 कोटींचे कलेक्शन केलं आहे. वीकेंडला या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वाढ होईल, असा अंदाज लावला जात आहे.

सॅम बहादुर चित्रपटानं पहिल्या दिवशी 5 कोटी 50 लाख एवढे कलेक्शन  केले. हा चित्रपट विकी कौशलच्या करिअरमधील तिसरा मोठा ओपनर ठरला आहे. विकीच्या 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 8. 20 कोटींची कमाई केली होती. तर त्याच्या 'राझी'  या चित्रपटाने ओपनिंग-डेला 7.53 कोटींची कमाई केली होती.

रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल' या चित्रपटासोबत 'सॅम बहादुर' या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली. 'अॅनिमल' चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी 61 कोटी रुपयांची कमाई केली आहे, तर  'सॅम बहादुर' चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे कलेक्शन 5.50 कोटी रुपये आहे.

'सॅम बहादुर' चित्रपटाची टीम

'सॅम बहादुर' या चित्रपटाचं दिग्दर्शन मेघना गुलजार  यांनी केलं आहे. या चित्रपटात विकीनं फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांची भूमिका साकारली आहे तर सॅम मानेकशॉ यांच्या पत्नीची भूमिका सान्या मल्होत्रानं साकारली आहे. अभिनेत्री फातिमा सना शेखनं या चित्रपटात इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Sam Bahadur Review : कसा आहे सॅम बहादुर? वाचा रिव्ह्यु

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Riya Ahir on Trolling harrasment: '140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
'140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
R. Madhavan on Political Entry: जिवलग मित्राची मुख्यमंत्रि‍पदी वर्णी, आता आर. माधवनचीही राजकारणात एन्ट्री? अभिनेता म्हणाला...
जिवलग मित्राची मुख्यमंत्रि‍पदी वर्णी, आता आर. माधवनचीही राजकारणात एन्ट्री? अभिनेता म्हणाला...
Rajpal Yadav Properties Auction: राजपाल यादव आर्थिक संकटात? चेक बाउन्स प्रकरणात अडचणी वाढल्या, 16 कोटींचं कर्ज न फेडल्यानं प्रॉपर्टी लिलावात, बँकेनं नोटीस दारावर चिकटवली
राजपाल यादव आर्थिक संकटात? चेक बाउन्स प्रकरणात अडचणी वाढल्या, 16 कोटींचं कर्ज न फेडल्यानं प्रॉपर्टी लिलावात, बँकेनं नोटीस दारावर चिकटवली
Usha Nadkarni on Family Struggle: वडिलांकडून कोयत्याने हल्ला, आईनं घराबाहेर काढलं, 'खडूस सासू' उषा नाडकर्णींचं आयुष्य सोपं नव्हतं
वडिलांकडून कोयत्याने हल्ला, आईनं घराबाहेर काढलं, 'खडूस सासू' उषा नाडकर्णींचं आयुष्य सोपं नव्हतं

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Riya Ahir on Trolling harrasment: '140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
'140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
Mumbai High Court on Doctor Strike: 'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे हायकोर्टाचे निर्देश
'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे मुंबई हायकोर्टाचे निर्देश
Ajit Agarkar: रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मागे हात धुवून लागलेल्या अजित आगरकरांचीच आता खूर्ची धोक्यात आली? रोहितच्या त्या बातम्या अंगलट आल्याची चर्चा!
रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मागे हात धुवून लागलेल्या अजित आगरकरांचीच आता खूर्ची धोक्यात आली? रोहितच्या त्या बातम्या अंगलट आल्याची चर्चा!
Manoj Jarange Patil: एकनाथ शिंदे तुमच्या एवढ्या सीट पाडेन की तुम्हाला पश्चाताप होईल, तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे; मनोज जरांगे पाटलांची आगपाखड
एकनाथ शिंदे तुमच्या एवढ्या सीट पाडेन की तुम्हाला पश्चाताप होईल, तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे; मनोज जरांगे पाटलांची आगपाखड
Shivsena Party hearing in SC: निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे का दिला? वाचा स्टार्ट टू एंड प्रकरण
निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे का दिला? वाचा स्टार्ट टू एंड प्रकरण
Devendra Fadnavis and Manoj jarange: मराठ्यांची कुणबी प्रमाणपत्र रद्द होताच मनोज जरांगे भडकले, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
मराठ्यांची कुणबी प्रमाणपत्र रद्द होताच मनोज जरांगे भडकले, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
Mumbai Crime Vikhroli Parksite: रात्री दोनला अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
Pune RTO: पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
Embed widget