एक्स्प्लोर

Salman Khan Viral Video : बर्थडे पार्टी अंबानींच्या लेकाची; चर्चा मात्र सलमान खानची; भर पार्टीत म्हणाला, "जला देंगे", काय झालं नेमकं?

Salman Khan Viral Video : अनंत अंबानींच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधीपासून सेलेब्सने हजेरी लावली आहे. या बर्थ डे पार्टीतला सलमान खानचा व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे.

Salman Khan Viral Video :  गुजरातमधील जामनगरमध्ये पुन्हा एकदा कलाकारांची मांदियाळी दिसून येत आहे. प्री-वेडिंगनंतर आता रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे चिरंजीव आणि उद्योगपती अनंत अंबानींच्या बर्थ डे पार्टीत (Anant Ambani Birthday Party) बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली. अनंत अंबानींच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधीपासून सेलेब्सने हजेरी लावली आहे. या प्री बर्थ डे पार्टीतला सलमान खानचा (Salman Khan) व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे. 

अनंतर अंबानी यांचा बुधवारी 10 फेब्रुवारी रोजी वाढदिवस आहे . जामनगर येथे अनंत अंबानी वाढदिवस सेलिब्रेट करणार आहेत. अनंत अंबानी यांच्या प्री-बर्थ डे नाईटसाठी सेलिब्रिटींनी हजेरी लावली. या प्री-बर्थ डे सेलिब्रेशनमधील काही व्हिडीओ व्हायरल होऊ लागले आहेत. यामधील एका व्हिडीओत सलमान खान बी प्राक सोबत गात असल्याचे दिसत आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by F I L M Y G Y A N (@filmygyan)

चाहत्यांनी म्हटले, आम्ही भाईच्यावतीने माफी मागतो

सलमान खानच्या या व्हिडीओवर लोकांच्या मजेशीर कमेंट्स येत आहेत. एकाने म्हटले की, सलमान खान गाणं गातोय आणि मला लाज वाटतेय.  एका युजरने तर सलमान खानच्यावतीने मी सगळ्यांची माफी मागतो. एकाने म्हटले की, चांगला प्रयत्न केला पण हा असा प्रयत्न पुन्हा करू नका. तर, काही चाहत्यांनी सलमानच्या फिटनेसबद्दल चिंता व्यक्त केली. 

View this post on Instagram
 
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

बी प्राकने शेअर केला अनंत आणि सलमानसोबतचा व्हिडीओ

View this post on Instagram
 
A post shared by B PRAAK (@bpraak)

बी प्राकनेदेखील काही व्हिडीओ आणि फोटो शेअर केले आहेत.  यामध्ये अनंतच्या बर्थ डे पार्टीत परफॉर्मन्स करून आनंद वाटत असल्याचे म्हटले. 

इतर संबंधित बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Court Case : महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला विनंती आहे! दवेंद्र फडणवीस बीड जिल्ह्यात याWalmik Karad Court : वाल्मिक कराडला कोर्टातून बाहेर आणताच काय घडलं? संपूर्ण व्हिडीओ...Walmik Karad Case : खोटे गुन्हे मागे झालेच पाहिजेत! वाल्मिकसाठी वकिलाची घोषणाबाजीWalmik Karad Case Court Hearing Update:वाल्मिक कराडला 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी,कोर्टाचा निर्णय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली!
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
Ajit Pawar : अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
Santosh Deshmukh : संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ तारीख सादर केली
संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ, तारीख सादर केली
Embed widget